1 ULB मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. BSB BSB: I love the LORD, for He has heard my voice—my appeal for mercy.
2 ULB कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. BSB BSB: Because He has inclined His ear to me, I will call on Him as long as I live.
3 ULB मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. BSB BSB: The ropes of death entangled me; the anguish of Sheol overcame me; I was confronted by trouble and sorrow.
4 ULB नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.” BSB BSB: Then I called on the name of the LORD: “O LORD, deliver my soul!”
5 ULB परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. BSB BSB: The LORD is gracious and righteous; our God is full of compassion.
6 ULB परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले. BSB BSB: The LORD preserves the simplehearted; I was helpless, and He saved me.
7 ULB हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. BSB BSB: Return to your rest, O my soul, for the LORD has been good to you.
8 ULB तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. BSB BSB: For You have delivered my soul from death, my eyes from tears, my feet from stumbling.
9 ULB जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन. BSB BSB: I will walk before the LORD in the land of the living.
10 ULB मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे. BSB BSB: I believed, therefore I said, “I am greatly afflicted.”
11 ULB मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत. BSB BSB: In my alarm I said, “All men are liars!”
12 ULB परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? BSB BSB: How can I repay the LORD for all His goodness to me?
13 ULB मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन. BSB BSB: I will lift the cup of salvation and call on the name of the LORD.
14 ULB त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. BSB BSB: I will fulfill my vows to the LORD in the presence of all His people.
15 ULB परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे. BSB BSB: Precious in the sight of the LORD is the death of His saints.
16 ULB हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस. BSB BSB: Truly, O LORD, I am Your servant; I am Your servant, the son of Your maidservant; You have broken my bonds.
17 ULB मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. BSB BSB: I will offer to You a sacrifice of thanksgiving and call on the name of the LORD.
18 ULB मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. BSB BSB: I will fulfill my vows to the LORD in the presence of all His people,
19 ULB परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरुशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: in the courts of the LORD’s house, in your midst, O Jerusalem. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.