1 ULB परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. BSB BSB: Give thanks to the LORD, for He is good; His loving devotion endures forever.
2 ULB इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” BSB BSB: Let Israel say, “His loving devotion endures forever.”
3 ULB अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” BSB BSB: Let the house of Aaron say, “His loving devotion endures forever.”
4 ULB परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.” BSB BSB: Let those who fear the LORD say, “His loving devotion endures forever.”
5 ULB मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. BSB BSB: In my distress I called to the LORD, and He answered and set me free.
6 ULB परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल? BSB BSB: The LORD is on my side; I will not be afraid. What can man do to me?
7 ULB माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन. BSB BSB: The LORD is on my side; He is my helper. Therefore I will look in triumph on those who hate me.
8 ULB मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे. BSB BSB: It is better to take refuge in the LORD than to trust in man.
9 ULB मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे. BSB BSB: It is better to take refuge in the LORD than to trust in princes.
10 ULB सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन. BSB BSB: All the nations surrounded me, but in the name of the LORD I cut them off.
11 ULB त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. BSB BSB: They surrounded me on every side, but in the name of the LORD I cut them off.
12 ULB त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन. BSB BSB: They swarmed around me like bees, but they were extinguished like burning thorns; in the name of the LORD I cut them off.
13 ULB मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली. BSB BSB: I was pushed so hard I was falling, but the LORD helped me.
14 ULB परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे. BSB BSB: The LORD is my strength and my song, and He has become my salvation.
15 ULB उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. BSB BSB: Shouts of joy and salvation resound in the tents of the righteous: “The right hand of the LORD performs with valor!
16 ULB परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. BSB BSB: The right hand of the LORD is exalted! The right hand of the LORD performs with valor!”
17 ULB मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन. BSB BSB: I will not die, but I will live and proclaim what the LORD has done.
18 ULB परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही. BSB BSB: The LORD disciplined me severely, but He has not given me over to death.
19 ULB माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन. BSB BSB: Open to me the gates of righteousness, that I may enter and give thanks to the LORD.
20 ULB हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील. BSB BSB: This is the gate of the LORD; the righteous shall enter through it.
21 ULB मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस. BSB BSB: I will give You thanks, for You have answered me, and You have become my salvation.
22 ULB इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे. BSB BSB: The stone the builders rejected has become the cornerstone.
23 ULB परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे. BSB BSB: This is from the LORD, and it is marvelous in our eyes.
24 ULB परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू. BSB BSB: This is the day that the LORD has made; we will rejoice and be glad in it.
25 ULB हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर. BSB BSB: O LORD, save us, we pray. We beseech You, O LORD, cause us to prosper!
26 ULB परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. BSB BSB: Blessed is he who comes in the name of the LORD. From the house of the LORD we bless you.
27 ULB परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशु वेदीच्या शिंगास दोरीने बांधा. BSB BSB: The LORD is God; He has made His light to shine upon us. Bind the festal sacrifice with cords to the horns of the altar.
28 ULB तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन. BSB BSB: You are my God, and I will give You thanks. You are my God, and I will exalt You.
29 ULB अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे. BSB BSB: Give thanks to the LORD, for He is good; His loving devotion endures forever.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.