1 ULB परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: Give thanks to the LORD, for He is good. His loving devotion endures forever.
2 ULB देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: Give thanks to the God of gods. His loving devotion endures forever.
3 ULB प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: Give thanks to the Lord of lords. His loving devotion endures forever.
4 ULB जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He alone does great wonders. His loving devotion endures forever.
5 ULB ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: By His insight He made the heavens. His loving devotion endures forever.
6 ULB ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He spread out the earth upon the waters. His loving devotion endures forever.
7 ULB ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He made the great lights—His loving devotion endures forever.
8 ULB दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: the sun to rule the day, His loving devotion endures forever.
9 ULB त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: the moon and stars to govern the night. His loving devotion endures forever.
10 ULB त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He struck down the firstborn of Egypt His loving devotion endures forever.
11 ULB आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: and brought Israel out from among them His loving devotion endures forever.
12 ULB ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: with a mighty hand and an outstretched arm. His loving devotion endures forever.
13 ULB ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He divided the Red Sea in two His loving devotion endures forever.
14 ULB ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: and led Israel through the midst, His loving devotion endures forever.
15 ULB ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: but swept Pharaoh and his army into the Red Sea. His loving devotion endures forever.
16 ULB ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He led His people through the wilderness. His loving devotion endures forever.
17 ULB ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He struck down great kings His loving devotion endures forever.
18 ULB आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: and slaughtered mighty kings—His loving devotion endures forever.
19 ULB ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: Sihon king of the Amorites His loving devotion endures forever.
20 ULB आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: and Og king of Bashan—His loving devotion endures forever.
21 ULB आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: and He gave their land as an inheritance, His loving devotion endures forever.
22 ULB ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: a heritage to His servant Israel. His loving devotion endures forever.
23 ULB ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He remembered us in our low estate His loving devotion endures forever.
24 ULB ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: and freed us from our enemies. His loving devotion endures forever.
25 ULB जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: He gives food to every creature. His loving devotion endures forever.
26 ULB स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. BSB BSB: Give thanks to the God of heaven! His loving devotion endures forever.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.