Psalm 141 141 Psalms Book 5 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. BSB BSB: A Psalm of David. I call upon You, O LORD; come quickly to me. Hear my voice when I call to You.
2 ULB माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो. BSB BSB: May my prayer be set before You like incense; my uplifted hands, like the evening offering.
3 ULB हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ. BSB BSB: Set a guard, O LORD, over my mouth; keep watch at the door of my lips.
4 ULB अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. BSB BSB: Do not let my heart be drawn to any evil thing or take part in works of wickedness with men who do iniquity; let me not feast on their delicacies.
5 ULB नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत. BSB BSB: Let the righteous man strike me; let his rebuke be an act of loving devotion. It is oil for my head; let me not refuse it. For my prayer is ever against the deeds of the wicked.
6 ULB त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. BSB BSB: When their rulers are thrown down from the cliffs, the people will listen to my words, for they are pleasant.
7 ULB जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. BSB BSB: As when one plows and breaks up the soil, so our bones have been scattered at the mouth of Sheol.
8 ULB तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस. BSB BSB: But my eyes are fixed on You, O GOD the Lord. In You I seek refuge; do not leave my soul defenseless.
9 ULB त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. BSB BSB: Keep me from the snares they have laid for me, and from the lures of evildoers.
10 ULB दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत, मी त्यातून निसटून जाईन. BSB BSB: Let the wicked fall into their own nets, while I pass by in safety.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 141
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 141, and keep Opened free for readers who can’t pay.