1 ULB परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा. BSB BSB: Hallelujah! Praise the LORD from the heavens; praise Him in the highest places.
2 ULB त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. BSB BSB: Praise Him, all His angels; praise Him, all His heavenly hosts.
3 ULB सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा. BSB BSB: Praise Him, O sun and moon; praise Him, all you shining stars.
4 ULB आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा. BSB BSB: Praise Him, O highest heavens, and you waters above the skies.
5 ULB ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली. BSB BSB: Let them praise the name of the LORD, for He gave the command and they were created.
6 ULB त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही. BSB BSB: He established them forever and ever; He issued a decree that will never pass away.
7 ULB पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो, BSB BSB: Praise the LORD from the earth, all great sea creatures and ocean depths,
8 ULB अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा, BSB BSB: lightning and hail, snow and clouds, powerful wind fulfilling His word,
9 ULB पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू, BSB BSB: mountains and all hills, fruit trees and all cedars,
10 ULB जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी, BSB BSB: wild animals and all cattle, crawling creatures and flying birds,
11 ULB पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे, अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश, BSB BSB: kings of the earth and all peoples, princes and all rulers of the earth,
12 ULB तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही, BSB BSB: young men and maidens, old and young together.
13 ULB ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत, कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे; आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे. BSB BSB: Let them praise the name of the LORD, for His name alone is exalted; His splendor is above the earth and the heavens.
14 ULB त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे; कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्याजवळ असलेल्या इस्राएलाच्या लोकांस स्तुतिपात्र आहे. परमेश्वराची स्तुती करा. BSB BSB: He has raised up a horn for His people, the praise of all His saints, of Israel, a people near to Him. Hallelujah!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.