1 ULB हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे. BSB BSB: A prayer of David. Hear, O LORD, my righteous plea; listen to my cry. Give ear to my prayer—it comes from lips free of deceit.
2 ULB तुझ्या उपस्थितित माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत. BSB BSB: May my vindication come from Your presence; may Your eyes see what is right.
3 ULB तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस, तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे. BSB BSB: You have tried my heart; You have visited me in the night. You have tested me and found no evil; I have resolved not to sin with my mouth.
4 ULB मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे. BSB BSB: As for the deeds of men—by the word of Your lips I have avoided the ways of the violent.
5 ULB माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत, माझे पाय घसरले नाहीत. BSB BSB: My steps have held to Your paths; my feet have not slipped.
6 ULB देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक. BSB BSB: I call on You, O God, for You will answer me. Incline Your ear to me; hear my words.
7 ULB जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव. BSB BSB: Show the wonders of Your loving devotion, You who save by Your right hand those who seek refuge from their foes.
8 ULB तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव. BSB BSB: Keep me as the apple of Your eye; hide me in the shadow of Your wings
9 ULB वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर. BSB BSB: from the wicked who assail me, from my mortal enemies who surround me.
10 ULB त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते. BSB BSB: They have closed their callous hearts; their mouths speak with arrogance.
11 ULB त्यांनी माझ्या पावलांना घेरले आहे, मला भुमीवर पाडावयास ते आपली दृष्टी लावत आहेत. BSB BSB: They have tracked us down, and now surround us; their eyes are set to cast us to the ground,
12 ULB एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे. BSB BSB: like a lion greedy for prey, like a young lion lurking in ambush.
13 ULB परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव. BSB BSB: Arise, O LORD, confront them! Bring them to their knees; deliver me from the wicked by Your sword,
14 ULB परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनातच आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव. ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात. BSB BSB: from such men, O LORD, by Your hand—from men of the world whose portion is in this life. May You fill the bellies of Your treasured ones and satisfy their sons, so they leave their abundance to their children.
15 ULB मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन. BSB BSB: As for me, I will behold Your face in righteousness; when I awake, I will be satisfied in Your presence.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.