1 ULB हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. BSB BSB: Of David. To You, O LORD, I lift up my soul;
2 ULB माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत. BSB BSB: in You, my God, I trust. Do not let me be put to shame; do not let my enemies exult over me.
3 ULB तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील. BSB BSB: Surely none who wait for You will be put to shame; but those who engage in treachery without cause will be disgraced.
4 ULB हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव. BSB BSB: Show me Your ways, O LORD; teach me Your paths.
5 ULB तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो. BSB BSB: Guide me in Your truth and teach me, for You are the God of my salvation; all day long I wait for You.
6 ULB हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर. BSB BSB: Remember, O LORD, Your compassion and loving devotion, for they are from age to age.
7 ULB हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर. BSB BSB: Remember not the sins of my youth, nor my rebellious acts; remember me according to Your loving devotion, because of Your goodness, O LORD.
8 ULB परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो. BSB BSB: Good and upright is the LORD; therefore He shows sinners the way.
9 ULB तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो. BSB BSB: He guides the humble in what is right and teaches them His way.
10 ULB जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत. BSB BSB: All the LORD’s ways are loving and faithful to those who keep His covenant and His decrees.
11 ULB परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खुप आहेत. BSB BSB: For the sake of Your name, O LORD, forgive my iniquity, for it is great.
12 ULB परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सुचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे. BSB BSB: Who is the man who fears the LORD? He will instruct him in the path chosen for him.
13 ULB त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील. BSB BSB: His soul will dwell in prosperity, and his descendants will inherit the land.
14 ULB परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो. BSB BSB: The LORD confides in those who fear Him, and reveals His covenant to them.
15 ULB मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो. BSB BSB: My eyes are always on the LORD, for He will free my feet from the mesh.
16 ULB परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे. BSB BSB: Turn to me and be gracious, for I am lonely and afflicted.
17 ULB माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ. BSB BSB: The troubles of my heart increase; free me from my distress.
18 ULB परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. BSB BSB: Consider my affliction and trouble, and take away all my sins.
19 ULB माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात. BSB BSB: Consider my enemies, for they are many, and they hate me with vicious hatred.
20 ULB देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस. BSB BSB: Guard my soul and deliver me; let me not be put to shame, for I take refuge in You.
21 ULB तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. BSB BSB: May integrity and uprightness preserve me, because I wait for You.
22 ULB देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव. BSB BSB: Redeem Israel, O God, from all its distress.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.