Psalm 26 26 Psalms Book 1 Marathi Unlocked Literal Bible 1 ULB हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे. BSB BSB: Of David. Vindicate me, O LORD! For I have walked with integrity; I have trusted in the LORD without wavering.
2 ULB हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा. BSB BSB: Test me, O LORD, and try me; examine my heart and mind.
3 ULB कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे. BSB BSB: For Your loving devotion is before my eyes, and I have walked in Your truth.
4 ULB कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही. BSB BSB: I do not sit with deceitful men, nor keep company with hypocrites.
5 ULB मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही. BSB BSB: I hate the mob of evildoers, and refuse to sit with the wicked.
6 ULB मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन. BSB BSB: I wash my hands in innocence that I may go about Your altar, O LORD,
7 ULB अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी. BSB BSB: to raise my voice in thanksgiving and declare all Your wonderful works.
8 ULB परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते. BSB BSB: O LORD, I love the house where You dwell, the place where Your glory resides.
9 ULB पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस. BSB BSB: Do not take my soul away with sinners, or my life with men of bloodshed,
10 ULB त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे. BSB BSB: in whose hands are wicked schemes, whose right hands are full of bribes.
11 ULB पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार. BSB BSB: But I will walk with integrity; redeem me and be merciful to me.
12 ULB माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन. BSB BSB: My feet stand on level ground; in the congregations I will bless the LORD.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.
Chapter complete
You’ve read Psalm 26
Make Opened yours A free account keeps your place, highlights and notes on every device. Add Plus to ask Study Help about Psalm 26, and keep Opened free for readers who can’t pay.