1 ULB न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा. BSB BSB: Rejoice in the LORD, O righteous ones; it is fitting for the upright to praise Him.
2 ULB वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा. BSB BSB: Praise the LORD with the harp; make music to Him with ten strings.
3 ULB त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा. BSB BSB: Sing to Him a new song; play skillfully with a shout of joy.
4 ULB कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो. BSB BSB: For the word of the LORD is upright, and all His work is trustworthy.
5 ULB देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे. BSB BSB: The LORD loves righteousness and justice; the earth is full of His loving devotion.
6 ULB परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत. BSB BSB: By the word of the LORD the heavens were made, and all the stars by the breath of His mouth.
7 ULB तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो. BSB BSB: He piles up the waters of the sea; He puts the depths into storehouses.
8 ULB सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो. BSB BSB: Let all the earth fear the LORD; let all the people of the world revere Him.
9 ULB कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले. BSB BSB: For He spoke, and it came to be; He commanded, and it stood firm.
10 ULB राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो. BSB BSB: The LORD frustrates the plans of the nations; He thwarts the devices of the peoples.
11 ULB परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात. BSB BSB: The counsel of the LORD stands forever, the purposes of His heart to all generations.
12 ULB परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत. BSB BSB: Blessed is the nation whose God is the LORD, the people He has chosen as His inheritance!
13 ULB परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो. BSB BSB: The LORD looks down from heaven; He sees all the sons of men.
14 ULB तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो. BSB BSB: From His dwelling place He gazes on all who inhabit the earth.
15 ULB ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे. BSB BSB: He shapes the hearts of each; He considers all their works.
16 ULB पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही. BSB BSB: No king is saved by his vast army; no warrior is delivered by his great strength.
17 ULB घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही. BSB BSB: A horse is a vain hope for salvation; even its great strength cannot save.
18 ULB पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, BSB BSB: Surely the eyes of the LORD are on those who fear Him, on those whose hope is in His loving devotion
19 ULB त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे. BSB BSB: to deliver them from death and keep them alive in famine.
20 ULB आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे. BSB BSB: Our soul waits for the LORD; He is our help and our shield.
21 ULB त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो. BSB BSB: For our hearts rejoice in Him, since we trust in His holy name.
22 ULB परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे. BSB BSB: May Your loving devotion rest on us, O LORD, as we put our hope in You.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.