1 ULB मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल. BSB BSB: Of David, when he pretended to be insane before Abimelech, so that the king drove him away. I will bless the LORD at all times; His praise will always be on my lips.
2 ULB मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील. BSB BSB: My soul boasts in the LORD; let the oppressed hear and rejoice.
3 ULB तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या. BSB BSB: Magnify the LORD with me; let us exalt His name together.
4 ULB मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला. BSB BSB: I sought the LORD, and He answered me; He delivered me from all my fears.
5 ULB जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत. BSB BSB: Those who look to Him are radiant with joy; their faces shall never be ashamed.
6 ULB या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले. BSB BSB: This poor man called out, and the LORD heard him; He saved him from all his troubles.
7 ULB परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो. BSB BSB: The angel of the LORD encamps around those who fear Him, and he delivers them.
8 ULB परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो. BSB BSB: Taste and see that the LORD is good; blessed is the man who takes refuge in Him!
9 ULB जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही. BSB BSB: Fear the LORD, you His saints, for those who fear Him lack nothing.
10 ULB तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही. BSB BSB: Young lions go lacking and hungry, but those who seek the LORD lack no good thing.
11 ULB मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन. BSB BSB: Come, children, listen to me; I will teach you the fear of the LORD.
12 ULB सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? BSB BSB: Who is the man who delights in life, who desires to see good days?
13 ULB तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर. BSB BSB: Keep your tongue from evil and your lips from deceitful speech.
14 ULB वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग. BSB BSB: Turn away from evil and do good; seek peace and pursue it.
15 ULB परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात. BSB BSB: The eyes of the LORD are on the righteous, and His ears are inclined to their cry.
16 ULB परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो. BSB BSB: But the face of the LORD is against those who do evil, to wipe out all memory of them from the earth.
17 ULB नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल. BSB BSB: The righteous cry out, and the LORD hears; He delivers them from all their troubles.
18 ULB जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो. BSB BSB: The LORD is near to the brokenhearted; He saves the contrite in spirit.
19 ULB नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल. BSB BSB: Many are the afflictions of the righteous, but the LORD delivers him from them all.
20 ULB परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही. BSB BSB: He protects all his bones; not one of them will be broken.
21 ULB परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल. BSB BSB: Evil will slay the wicked, and the haters of the righteous will be condemned.
22 ULB परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही. BSB BSB: The LORD redeems His servants, and none who take refuge in Him will be condemned.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.