1 ULB हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. BSB BSB: For the choirmaster. A Psalm of David. A song. Praise awaits You, O God, in Zion; to You our vows will be fulfilled.
2 ULB जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. BSB BSB: O You who listen to prayer, all people will come to You.
3 ULB दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. BSB BSB: When iniquities prevail against me, You atone for our transgressions.
4 ULB ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. BSB BSB: Blessed is the one You choose and bring near to dwell in Your courts! We are filled with the goodness of Your house, the holiness of Your temple.
5 ULB हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. BSB BSB: With awesome deeds of righteousness You answer us, O God of our salvation, the hope of all the ends of the earth and of the farthest seas.
6 ULB कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत. BSB BSB: You formed the mountains by Your power, having girded Yourself with might.
7 ULB तू गर्जणाऱ्या समुद्राला, त्यांच्या लाटांच्या गर्जनेला आणि लोकांचा गलबला शांत करतो. BSB BSB: You stilled the roaring of the seas, the pounding of their waves, and the tumult of the nations.
8 ULB जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. BSB BSB: Those who live far away fear Your wonders; You make the dawn and sunset shout for joy.
9 ULB तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. BSB BSB: You attend to the earth and water it; with abundance You enrich it. The streams of God are full of water, for You prepare our grain by providing for the earth.
10 ULB तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस BSB BSB: You soak its furrows and level its ridges; You soften it with showers and bless its growth.
11 ULB तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. BSB BSB: You crown the year with Your bounty, and Your paths overflow with plenty.
12 ULB रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. BSB BSB: The pastures of the wilderness overflow; the hills are robed with joy.
13 ULB कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत. BSB BSB: The pastures are clothed with flocks, and the valleys are decked with grain. They shout in triumph; indeed, they sing.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.