1 ULB अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा; BSB BSB: For the choirmaster. A song. A Psalm. Make a joyful noise to God, all the earth!
2 ULB त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा. BSB BSB: Sing the glory of His name; make His praise glorious.
3 ULB देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात. BSB BSB: Say to God, “How awesome are Your deeds! So great is Your power that Your enemies cower before You.
4 ULB सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. BSB BSB: All the earth bows down to You; they sing praise to You; they sing praise to Your name.” Selah
5 ULB अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो. BSB BSB: Come and see the works of God; how awesome are His deeds toward mankind.
6 ULB त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला. BSB BSB: He turned the sea into dry land; they passed through the waters on foot; there we rejoiced in Him.
7 ULB तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये. BSB BSB: He rules forever by His power; His eyes watch the nations. Do not let the rebellious exalt themselves. Selah
8 ULB अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा. BSB BSB: Bless our God, O peoples; let the sound of His praise be heard.
9 ULB तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही. BSB BSB: He preserves our lives and keeps our feet from slipping.
10 ULB कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे. BSB BSB: For You, O God, have tested us; You have refined us like silver.
11 ULB तू आम्हास जाळ्यात आणले; तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले. BSB BSB: You led us into the net; You laid burdens on our backs.
12 ULB तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले. BSB BSB: You let men ride over our heads; we went through fire and water, but You brought us into abundance.
13 ULB मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन. BSB BSB: I will enter Your house with burnt offerings; I will fulfill my vows to You—
14 ULB संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल, BSB BSB: the vows that my lips promised and my mouth spoke in my distress.
15 ULB मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीन; बोकड आणि गोऱ्हे अर्पीन. BSB BSB: I will offer You fatlings as burnt offerings, with the fragrant smoke of rams; I will offer bulls and goats. Selah
16 ULB जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो. BSB BSB: Come and listen, all you who fear God, and I will declare what He has done for me.
17 ULB मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती. BSB BSB: I cried out to Him with my mouth and praised Him with my tongue.
18 ULB जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते. BSB BSB: If I had cherished iniquity in my heart, the Lord would not have listened.
19 ULB पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे. BSB BSB: But God has surely heard; He has attended to the sound of my prayer.
20 ULB देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही. BSB BSB: Blessed be God, who has not rejected my prayer or withheld from me His loving devotion!
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.