1 ULB हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज प्रगट कर. BSB BSB: O LORD, God of vengeance, O God of vengeance, shine forth.
2 ULB पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे. BSB BSB: Rise up, O Judge of the earth; render a reward to the proud.
3 ULB हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील? BSB BSB: How long will the wicked, O LORD, how long will the wicked exult?
4 ULB ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात आणि फुशारकी मारतात. BSB BSB: They pour out arrogant words; all workers of iniquity boast.
5 ULB हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात. BSB BSB: They crush Your people, O LORD; they oppress Your heritage.
6 ULB ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, आणि ते अनाथांचा खून करतात. BSB BSB: They kill the widow and the foreigner; they murder the fatherless.
7 ULB ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही. BSB BSB: They say, “The LORD does not see; the God of Jacob pays no heed.”
8 ULB अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात? BSB BSB: Take notice, O senseless among the people! O fools, when will you be wise?
9 ULB ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय? BSB BSB: He who affixed the ear, can He not hear? He who formed the eye, can He not see?
10 ULB जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का? BSB BSB: He who admonishes the nations, does He not discipline? He who teaches man, does He lack knowledge?
11 ULB परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत. BSB BSB: The LORD knows the thoughts of man, that they are futile.
12 ULB हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे. BSB BSB: Blessed is the man You discipline, O LORD, and teach from Your law,
13 ULB दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील. BSB BSB: to grant him relief from days of trouble, until a pit is dug for the wicked.
14 ULB कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही. BSB BSB: For the LORD will not forsake His people; He will never abandon His heritage.
15 ULB कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील. BSB BSB: Surely judgment will again be righteous, and all the upright in heart will follow it.
16 ULB माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल? BSB BSB: Who will rise up for me against the wicked? Who will stand for me against the workers of iniquity?
17 ULB जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता. BSB BSB: Unless the LORD had been my helper, I would soon have dwelt in the abode of silence.
18 ULB जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो. BSB BSB: If I say, “My foot is slipping,” Your loving devotion, O LORD, supports me.
19 ULB जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते. BSB BSB: When anxiety overwhelms me, Your consolation delights my soul.
20 ULB जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय? BSB BSB: Can a corrupt throne be Your ally—one devising mischief by decree?
21 ULB ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात; BSB BSB: They band together against the righteous and condemn the innocent to death.
22 ULB परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे. BSB BSB: But the LORD has been my stronghold, and my God is my rock of refuge.
23 ULB त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील. BSB BSB: He will bring upon them their own iniquity and destroy them for their wickedness. The LORD our God will destroy them.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.