1 ULB याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू. BSB BSB: Come, let us sing for joy to the LORD; let us shout to the Rock of our salvation!
2 ULB उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू. BSB BSB: Let us enter His presence with thanksgiving; let us make a joyful noise to Him in song.
3 ULB कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे. BSB BSB: For the LORD is a great God, a great King above all gods.
4 ULB त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत. BSB BSB: In His hand are the depths of the earth, and the mountain peaks belong to Him.
5 ULB समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली. BSB BSB: The sea is His, for He made it, and His hands formed the dry land.
6 ULB याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू; BSB BSB: O come, let us worship and bow down; let us kneel before the LORD our Maker.
7 ULB कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. BSB BSB: For He is our God, and we are the people of His pasture, the sheep under His care. Today, if you hear His voice,
8 ULB मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्सा च्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका, BSB BSB: do not harden your hearts as you did at Meribah, in the day at Massah in the wilderness,
9 ULB तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली. BSB BSB: where your fathers tested and tried Me, though they had seen My work.
10 ULB चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. BSB BSB: For forty years I was angry with that generation, and I said, “They are a people whose hearts go astray, and they have not known My ways.”
11 ULB म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत. BSB BSB: So I swore on oath in My anger, “They shall never enter My rest.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.