1 UDB मला हवे तसे करण्यास मी लोकांचे मन आश्चर्यचकित करून त्यांचे मन वळवू शकतो असे काही मी बोलू शकतो, किंवा जरी मी देवदूतांसोबत बोलू शकतो परंतु मी लोकांवर प्रेम करत नाही, तर जे काहीही करत नाही परंतु केवळ आवाज करतात, त्या एका झांजेपेक्षा किंवा एका घंट्यापेक्षा मी कमी किमंतीचा होईन. BSB BSB: If I speak in the tongues of men and of angels, but have not love, I am only a ringing gong or a clanging cymbal.
2 UDB जर मी देवासाठी संदेशाची घोषणा करू शकतो, आणि जर मी देवाबद्दलची गुप्त सत्ये समजावून सांगू शकतो, आणि जर मी एका पर्वताला हलवता येईल इतका आधिक भरवसा मी देवावर ठेवतो—परंतु मी लोकांवर प्रेम करत नाही, तर मी काहीही किंमतीचा नाही. BSB BSB: If I have the gift of prophecy and can fathom all mysteries and all knowledge, and if I have absolute faith so as to move mountains, but have not love, I am nothing.
3 UDB मी जरी माझ्या मालकीचे सर्व गरीबांच्या अन्नदानासाठी दिले, किंवा मी कुणा एखाद्याला वाचविण्यासाठी मला स्वतः जाळण्याकरता बलिदान जरी केले परंतु मी लोकांवर प्रेम करत नाही, तर मला काहीही लाभ होणार नाही. BSB BSB: If I give all I possess to the poor and exult in the surrender of my body, but have not love, I gain nothing.
4 UDB तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर तुम्ही आनंदाने कष्ट सहन कराल. तुम्ही खरोखर प्रेम करता, तर तुम्ही इतरांबद्दल दयाळू व्हाल. तुम्ही खरोखर प्रेम करता, इतर लोकांकडे आपल्याजवळ नसलेली वस्तू आहे म्हणून तुम्ही तुमचे मन वळवणार नाहीत. तुम्ही खरोखर प्रेम करत असाल, तर तुमच्याविषयी तुम्ही बढाई मारणार नाही किंवा गर्व करणार नाही. BSB BSB: Love is patient, love is kind. It does not envy, it does not boast, it is not proud.
5 UDB तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर तुम्ही त्यांचा गैरवापर करणार नाही. तुम्ही स्वतःला संतुष्ट करण्याकरता जगणार नाही. कोणीही तुम्हांला त्वरेने संतप्त करू शकणार नाही. लोकांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींच्या मार्गांवर तुम्ही चालणार नाहीत. BSB BSB: It is not rude, it is not self-seeking, it is not easily angered, it keeps no account of wrongs.
6 UDB तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर कोणी वाईट कृत्ये केली असेल, तर तुम्ही त्यामुळे आनंदी होणार नाहीत; त्याऐवजी, लोक देवाबरोबर विश्वासू असतील तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल. BSB BSB: Love takes no pleasure in evil, but rejoices in the truth.
7 UDB तुम्ही खरोखर इतरांवर प्रेम करता, तर सर्व घडणाऱ्या गोष्टीत तुम्ही देवाला उंच कराल. देव लोकांसाठी सर्वोत्तम गोष्टी करेल असा विश्वास तुम्ही धराल. काय घडेल याची पर्वा न करता तुम्ही देवावर विश्वास ठेवाल. कोणत्या अडचणींना सामोरे जात आहात याची पर्वा न करता तुम्ही देवाची आज्ञा पाळाल. BSB BSB: It bears all things, believes all things, hopes all things, endures all things.
8 UDB तुम्ही खरोखर प्रेम करता, तर तुम्ही प्रेम करण्याचे थांबवणार नाहीत. जे देवाचे संदेश बोलण्यास सक्षम आहेत ते, अन्य भाषेत बोलणारे, किंवा गुढ रहस्याचे सत्य जाणणारे, हे केवळ थोड्या काळापुरतेच ह्या गोष्टी करतील. एक दिवस ते या गोष्टी करण्याचे थांबवतील. BSB BSB: Love never fails. But where there are prophecies, they will cease; where there are tongues, they will be restrained; where there is knowledge, it will be dismissed.
9 UDB आता, या जीवनात, सर्व भागांपैकी केवळ जे माहीत असायला हवे त्यापैकी एक छोटासा भागच आम्हांला माहीती आहे हे सर्व आम्ही जाणूनच आहोत. देवाच्या संदेशाची घोषणा करणारे केवळ अशंतः असे करतात. BSB BSB: For we know in part and we prophesy in part,
10 UDB परंतु त्या परिपूर्ण गोष्टी घडून येतील, तेव्हा अंशिक किंवा अपूर्ण असलेल्या सर्व गोष्टींचा अंत होईल. BSB BSB: but when the perfect comes, the partial passes away.
11 UDB मी एक लहान मुलगा होतो, तेव्हा एक लहान मूलासारखा मी बोलत असे, एका मूलासारखा विचार मी करीत असे, आणि मी लहान मुलासारखे निर्णय घेत असे. परंतु मी प्रौढ झालो, तेव्हा मी लहान मूलासारखे वागणे थांबवले, आणि मी प्रौढांसारखे वागण्यास सुरूवात केली. BSB BSB: When I was a child, I talked like a child, I thought like a child, I reasoned like a child. When I became a man, I set aside childish ways.
12 UDB आता देवाविषयी आम्हांला जे समजले आहे, जे आम्हांला समजले ते फारच अपरिपूर्ण समजले आहे, सर्व काही समजले नाही. परंतु ख्रिस्त परत येईल, तेव्हा आम्ही त्याला समोरासमोर पाहू. सत्य काय आहे याचा केवळ एक भाग आम्हाला आता माहिती आहे. परंतु तो जसा आम्हांला पूर्णपणे ओळखतो, तसेच तेव्हा आम्ही देखील त्याला पूर्णपणे ओळखू. BSB BSB: Now we see but a dim reflection as in a mirror; then we shall see face to face. Now I know in part; then I shall know fully, even as I am fully known.
13 UDB आता आम्ही ख्रिस्तावर भरवसा ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याने वचन दिलेल्या सर्व गोष्टी तो आमच्यासाठी करेल ह्यावर आम्ही भरवसा ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि आम्ही त्याच्यावर आणि एकमेकांना प्रेम करावे हे महत्त्वाचे आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास, आशा आणि प्रेम, हे आम्हांला आवश्यक असलेले तीन गुण आहेत. पण त्या तीनपैकी सर्वात महान एक आहे. म्हणून विश्वास महत्त्वाचा आहे, आणि पर्वा न करता आम्ही कितीही आशेला किंमत देतो, तरीही, यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. BSB BSB: And now these three remain: faith, hope, and love; but the greatest of these is love.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.