1 UDB भावांनो आणि बहिनींनो, मी तुमच्याकडे आलो तेव्हा, मी सुंदर भाषण केले नाही, किंवा ज्ञानी लोकांनी सांगितलेल्या गोष्टीच मी तुम्हाला परत-परत सांगितल्या नाहीत. देवाच्या लपलेल्या सत्याविषयी मी तुम्हाला सांगितले. BSB BSB: When I came to you, brothers, I did not come with eloquence or wisdom as I proclaimed to you the testimony about God.
2 UDB येशू ख्रिस्त आणि वधस्तंभावरील त्याचा मृत्यू ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयाबद्दल मी तुम्हाला बोलणार नाही असे मी ठरविले होते. BSB BSB: For I resolved to know nothing while I was with you except Jesus Christ and Him crucified.
3 UDB मी तुमच्या सोबत होतो तेव्हा, मी शारीरिकदृष्ट्या किती कमकुवत होतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. माझ्या शत्रुंच्या दहशतीमूळे माझा किती थरकाप झाला आणि भयाने माझे अंतःकरण किती भरून टाकले होते हेही तुम्ही पाहीले व तुम्हाला माहीत आहे. BSB BSB: I came to you in weakness and fear, and with much trembling.
4 UDB परंतु तुम्ही माझा संदेश ऐकला आहे, आणि मी तुमच्याशी बोललो तेव्हा मी काळजी पूर्वक नियोजित संभाषण केले नाही. त्याऐवजी, देवाच्या आत्म्याने माझ्या द्वारे केलेल्या चमत्कारांच्या सामर्थ्यामुळे मी सत्य बोललो होतो, हे त्याने तुम्हाला दाखवून दिले आहे. BSB BSB: My message and my preaching were not with persuasive words of wisdom, but with a demonstration of the Spirit’s power,
5 UDB मानवी ज्ञानाला पाहीजे तसे काहीतरी करता यावे म्हणून नाही, तर तुम्हाला देवावर त्याच्या सामर्थ्यामुळे विश्वास ठेवता यावा अशा प्रकारे मी शिकवले. BSB BSB: so that your faith would not rest on men’s wisdom, but on God’s power.
6 UDB आता जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यासारखे जे कोणी आपल्या विश्वासात वाढले त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत. परंतु आता तुम्हाला समजते आणि ह्या जिवनात असलेले राजे आणि राज्यपाल यांच्याशी त्याचा काही संबंध नाही, परंतु ते लवकरच निघून जातील. BSB BSB: Among the mature, however, we speak a message of wisdom—but not the wisdom of this age or of the rulers of this age, who are coming to nothing.
7 UDB देवाने आतापर्यंत लपवून ठेवलेल्या ज्ञानाची घोषणा आम्ही करतो, कारण देवाने स्वतःच जगाची निर्मीती करण्याआधी हा सूज्ञ निर्णय करून ठेवला होता, आणि आमच्या सन्मानासाठी त्याने हा निर्णय केला होता. BSB BSB: No, we speak of the mysterious and hidden wisdom of God, which He destined for our glory before time began.
8 UDB या जगावर राज्य करणारा कोणीही देवाच्या सूज्ञ योजनेंविषयी समजू शकत नाही. त्यांना त्या समजल्या असत्या, तर त्यांनी प्रभूला कधीच वधस्तंभी खिळीले नसते, परंतु त्याऐवजी त्यांनी ख्रिस्ताचा सन्मान करायला हवा होता. BSB BSB: None of the rulers of this age understood it. For if they had, they would not have crucified the Lord of glory.
9 UDB परंतु शास्त्रभागामध्ये ते असे म्हणते: “कोणीही कधीही पाहिल्या नाही अशा गोष्टी, कोणीही ऐकल्या नाही, कोणीही कल्पना करू शकत नाहीत, देवाने अशा गोष्टी त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार करून ठेवल्या आहेत.” BSB BSB: Rather, as it is written: “No eye has seen, no ear has heard, no heart has imagined, what God has prepared for those who love Him.”
10 UDB देवाने आत्म्याच्याद्वारे दाखवलेल्या ह्याच त्या सर्व गोष्टी आहेत. कारण आत्मा सर्वकाही पाहतो आणि त्याला सर्वकाही ठाऊक आहे. केवळ देवालाच स्वतःविषयीचे ठाऊक असलेले खोलवर आणि दडलेले गुपीत सुद्धा त्याला ठाऊक आहे. BSB BSB: But God has revealed it to us by the Spirit. The Spirit searches all things, even the deep things of God.
11 UDB तो काय विचार करतो हे त्याच्या आत्म्याशिवाय कोणीही व्यक्ती समजू शकत नाही. म्हणून देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही देवाच्या गुपीत गोष्टी समजू शकत नाही. BSB BSB: For who among men knows the thoughts of man except his own spirit within him? So too, no one knows the thoughts of God except the Spirit of God.
12 UDB देवाने आंम्हाला दिलेला आत्मा तो ह्या जगापासून आलेला आत्मा नाही. देवापासून आलेल्या आत्म्याला आम्ही स्वीकारले आहे. हाच आत्मा देवाने आंम्हाला मोफत दिलेल्या सर्व दानांना समजण्यासाठी मदत करतो. BSB BSB: We have not received the spirit of the world, but the Spirit who is from God, that we may understand what God has freely given us.
13 UDB ह्या जगाचे ज्ञान संपादन करणारे लोक आंम्ही शिकवलेले धडे समजू शकत नाही. केवळ देवाच्या आत्म्याद्वारेच हे धडे शिकवले जातात. ह्या धड्यांचा अर्थ काय आहे ते समजण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. BSB BSB: And this is what we speak, not in words taught us by human wisdom, but in words taught by the Spirit, expressing spiritual truths in spiritual words.
14 UDB जो कोणी देवाला ओळखत नाही तो देवाच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टींचा सहज स्वीकार करू शकत नाही. अशा व्यक्तीसाठी ते धडे मुर्खपणाचे आहेत. देवापासून आलेले व ज्ञानी असलेले लोकच केवळ ह्या गोष्टी समजू शकतात. BSB BSB: The natural man does not accept the things that come from the Spirit of God. For they are foolishness to him, and he cannot understand them, because they are spiritually discerned.
15 UDB ज्याला हे ठाऊक आहे की देव सर्वगोष्टींचा न्याय करतो, परंतु तो इतर लोकांच्या न्यायाखाली येत नाही. BSB BSB: The spiritual man judges all things, but he himself is not subject to anyone’s judgment.
16 UDB जसे आमच्यापैकी एका संदेष्ट्याने लिहिल्या प्रमाणे: “देवाच्या मनातले सर्वकाही ओळखणे हे कोणालाही शक्य नाही. देवाला शिकवण्यास कोणीही सक्षम नाही. परंतु आम्ही तर ख्रिस्ताचे सर्व विचार जाणतो. BSB BSB: “For who has known the mind of the Lord, so as to instruct Him?” But we have the mind of Christ.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.