1 UDB प्रत्येकाने आम्हाला, आणि देवाने शुभवर्तमानाचे लपलेले सत्य ज्यांच्यावर सोपवले आहे त्यांना ही ख्रिस्ताच्या सेवकांप्रमाणे समजावे. BSB BSB: So then, men ought to regard us as servants of Christ and stewards of the mysteries of God.
2 UDB देवाने आम्हाला दिलेले काम आम्ही विश्वासूपणे करायलाच हवे कारण आम्ही असे करावे म्हणून त्याने आम्हावर भरवसा टाकला आहे. BSB BSB: Now it is required of stewards that they be found faithful.
3 UDB जर कोणी मनुष्य, किंवा कायद्याच्या न्यायालयाने देखील माझ्या जीवनाचा न्याय केला, मी त्याविषयी थोडाफार विचार करीन. मी माझ्या स्वतःचा देखील न्यायनिवाडा करण्यास सक्षम नाही. BSB BSB: I care very little, however, if I am judged by you or by any human court. In fact, I do not even judge myself.
4 UDB मी काहीतरी चूक केल्यावद्दल कोणी माझ्यावर दोषारोप केलेला मला आठवत नाही. परंतु त्याचा अर्थ असा नाही की मी निर्दोश आहे. देवच केवळ माझा न्यायनिवाडा करील. BSB BSB: My conscience is clear, but that does not vindicate me. It is the Lord who judges me.
5 UDB तर मग तुम्ही, योग्य वेळ येण्या अगोदर कोणाचाही न्यायनिवाडा करू नये. देव परत येईल तेव्हा तोच हे करील. तोच एक आहे जो निबीड अंधकारात लपलेल्या प्रत्येकगोष्टी देखील प्रकाशात आणू शकतो, आणि प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो हे त्याला ठाऊक आहे म्हणून तोच योग्य न्यायनिवाडा करील. तो येईल तेव्हा, प्रत्येकाला देवाकडून मिळायला हवा असा सन्मान ते स्वीकार करतील. BSB BSB: Therefore judge nothing before the appointed time; wait until the Lord comes. He will bring to light what is hidden in darkness and will expose the motives of men’s hearts. At that time each will receive his praise from God.
6 UDB आता भावांनो आणि बहिनींनो, आम्ही जो नियम पाळतो तो असा आहे, “जे लिहिले आहे त्याच्या पलिकडे जाऊ नका.” अपुल्लोस आणि मी असेच जीवन जगत आहोत. आम्ही केवळ तुमच्यासाठीच ह्या प्रकारे शिकवले. जेणेकरून तुम्ही देवाचे वचन शिकत असता त्याविषयी सतत विचार करत रहावे. जे तुम्हाला असे शिकवतात त्या लोकांविषयी अभिमान बाळगण्या पासून हे तुम्हाला दूर ठेवील, मग तो मी असो किंवा अपुल्लोस असो. BSB BSB: Brothers, I have applied these things to myself and Apollos for your benefit, so that you may learn from us not to go beyond what is written. Then you will not take pride in one man over another.
7 UDB तुम्ही आणि इतर विश्वासणाऱ्यांमध्ये काही फरक नाही. तुम्ही प्रत्येकाने एका भेट स्वरूपात सर्वकाही केले आहे. तुमच्या पैकी कोणीही इतर कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. तुमच्यापैकी कोणीही आपण इतर सर्वांपेक्षा वेगळे असल्याची बढाई मारू नये. आम्ही सर्व सारखेच आहोत. BSB BSB: For who makes you so superior? What do you have that you did not receive? And if you did receive it, why do you boast as though you did not?
8 UDB परंतु तुम्ही असे वागता जसे तुम्हाला पाहीजे ते सर्वकाही तुमच्याकडे आहे! तुम्ही असे जगत आहात जसे तुम्ही श्रीमंत होता! तुम्ही असे जगत आहात जसे तुम्ही राजे आणि राण्याप्रमाणे राज्य करत होता—आणि तेही आमच्या मदती शिवाय. ठिक आहे, माझी इच्छा आहे की खरोखर जर तुम्ही राजे व राणी असता तर आम्हीपण तुमच्यासोबत राज्य केले असते! BSB BSB: Already you have all you want. Already you have become rich. Without us, you have become kings. How I wish you really were kings, so that we might be kings with you!
9 UDB परंतु प्रत्यक्षात देवाने आम्हा प्रेषितांना, एका लढाई नंतर मिरवणूकीने जाणाऱ्या कैद्यांच्या रांगेच्या शेवटी प्रदर्शनास ठेवल्यासारखे दिसते. आम्ही मरणाची शिक्षा देण्यात आलेल्या पुरुषांसारखेच आहोत; सर्व जगाला आणि मनुष्य व देवदूत या दोघांनाही पाहता यावे, म्हणून आम्हाला प्रदर्शनास ठेवण्यात आले आहे. BSB BSB: For it seems to me that God has displayed us apostles at the end of the procession, like prisoners appointed for death. We have become a spectacle to the whole world, to angels as well as to men.
10 UDB आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख असल्यासारखे इतर आम्हां प्रेषिताकडे पाहतात, आणि तरी ही तुम्ही स्वतःकडे ज्ञानी लोक म्हणून पाहता. आम्ही अशक्त दिसतो, परंतु तुम्ही एका बलवाना प्रमाणे वागतात! तुम्ही स्वतःची स्तुती व सन्मान करता, परंतु ज्यांचा इतरांनी द्वेष करावा असे आम्ही प्रेषित आहोत. BSB BSB: We are fools for Christ, but you are wise in Christ. We are weak, but you are strong. You are honored, but we are dishonored.
11 UDB आता ह्या समयापर्यंत आम्ही प्रेषित उपाशी आणि तहानलेले फिरत होतो. आम्ही इतके गरीब होतो की आम्ही स्वतःचे कपडे देखील विकत घेऊ शकत नव्हतो. अधिकाऱ्यांनी आम्हाला वारंवार निर्दयतेने मारहाण केली. आमचे घर म्हणता येईल असे कोणतेही ठिकाण आमच्याकडे नाही. BSB BSB: To this very hour we are hungry and thirsty, we are poorly clothed, we are brutally treated, we are homeless.
12 UDB जीवन जगण्यासाठी आम्ही आमच्या हाताने श्रम करतो. इतर आम्हाला शाप देतात तेव्हा आम्ही त्याची फेड आशिर्वादामध्ये करतो. इतरांकडून आम्हाला त्रास झाला असता, आम्ही तो धिराने सहन करतो. BSB BSB: We work hard with our own hands. When we are vilified, we bless; when we are persecuted, we endure it;
13 UDB लोक आमच्याविषयी लबाड बोलतात तेव्हा, आम्ही त्यांना अगदी दयाळू पणे उत्तर देतो. आणि असे असून सुद्धा, आम्ही जणुकाही ह्या जगाची घाण आणि कचरा आहोत ज्याला लोकांना कचऱ्याच्या ढिगामध्ये फेकावेसे वाटते असे ते आमच्याशी वागतात. BSB BSB: when we are slandered, we answer gently. Up to this moment we have become the scum of the earth, the refuse of the world.
14 UDB मी तुम्हाला अपमाणीत करण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु जसे प्रिय पालक शिस्त लावण्यासाठी आपल्या मुलांमध्ये सुधारणा करतात तशी सुधारणा तुमच्यामध्ये करावी अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: I am not writing this to shame you, but to warn you as my beloved children.
15 UDB जर तुमच्याकडे दहा हजार शिक्षक असून ख्रिस्ताविषयी सांगत असले, तरी तुमच्याकडे केवळ एकच आत्मिक पिता असावा. मी तुम्हाला सांगितलेल्या शुभवर्तमानावर तुम्ही विश्वास ठेवल्याने मी ख्रिस्तामध्ये तुम्हाला पिता असा झालो आहे. BSB BSB: Even if you have ten thousand guardians in Christ, you do not have many fathers; for in Christ Jesus I became your father through the gospel.
16 UDB म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करावे. BSB BSB: Therefore I urge you to imitate me.
17 UDB ह्याच कारणासाठी मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. माझी त्याच्यावर प्रीती आहे, आणि ते माझे विश्वासू लेकरू आहे. जसा मी ख्रिस्ताशी जोडला गेलो तेव्हा मी कसे जीवन जगलो याची तो तुम्हाला आठवण करून देईल. आम्ही जेथे कोठे जातो व ज्या सर्व मंडळ्यांना आम्ही भेटी देतो तेथे मी ह्याच प्रकारे शिकवतो. BSB BSB: That is why I have sent you Timothy, my beloved and faithful child in the Lord. He will remind you of my way of life in Christ Jesus, which is exactly what I teach everywhere in every church.
18 UDB तुमच्यापैकी काही गर्विष्ठ झाले आहेत. तुम्हाकडे माझे येणे लवकरच होऊ नये असे जीवन तुम्ही जगत आहात. BSB BSB: Some of you have become arrogant, as if I were not coming to you.
19 UDB परंतु मी यावे अशी जर देवाची इच्छा असेल, तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. तेव्हा ते गर्विष्ठ लोक कशाप्रकारे बोलले एवढेच मी समजून घेईन असे नाही, परंतु त्यांच्यामध्ये देवाचे सामर्थ्य आहे की नाही ह्याचा मी शोध घेईन. BSB BSB: But I will come to you shortly, if the Lord is willing, and then I will find out not only what these arrogant people are saying, but what power they have.
20 UDB देवाचे राज्य तुम्ही काय म्हणता ह्या विषयी नाही; ते देवाच्या सामर्थ्याविषयी आहे. BSB BSB: For the kingdom of God is not a matter of talk but of power.
21 UDB मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? छडी घेऊन मी तुम्हाला शिक्षा करू काय, किंवा मी तुमच्यावर किती प्रीती करतो व मी तुमच्याशी किती सौम्यतेने वागतो हे तुम्हाला पाहता यावे म्हणून मी तुम्हाकडे यावे काय? BSB BSB: Which do you prefer? Shall I come to you with a rod, or in love and with a gentle spirit?
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.