1 UDB लोकांनी आम्हाला सांगितले आहे की, तुमच्या मंडळीतील कोणी एक लैंगिक अनैतिकतेमध्ये जगत आहे, अशाप्रकारची अनैतिकता ज्याची परवानगी अविश्वासणारे देखील देत नाहीत. एक मनुष्य जो आपल्या पित्याच्या पत्नीचा प्रियकर आहे. BSB BSB: It is actually reported that there is sexual immorality among you, and of a kind that is intolerable even among pagans: A man has his father’s wife.
2 UDB तुम्ही इतके गर्विष्ठ झाला आहात! उलट तुम्ही ह्या पापासाठी रडले पाहिजे, कारण हे पूर्ण मंडळीसाठी धोकादायक आहे. ह्या मनुष्याला तुम्ही मंडळीच्या बाहेर काढले पाहिजे. BSB BSB: And you are proud! Shouldn’t you rather have been stricken with grief and have removed from your fellowship the man who did this?
3 UDB मी शरीराने तुम्हा जवळ नाही, परंतु मला तुम्हा सर्वांविषयी खुप चिंता वाटते, आणि म्हणून मी माझ्या आत्म्याने तुम्हां सोबत आहे. आणि जणु काय मी तुमच्या सोबतच आहे, असे समजून ज्याने असे केले त्याचा न्याय मी अगोदरच केला आहे. BSB BSB: Although I am absent from you in body, I am present with you in spirit, and I have already pronounced judgment on the one who did this, just as if I were present.
4 UDB प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखाली उपासना करण्यासाठी तुम्ही एकत्र जमता, तेव्हा मी तुमच्या सोबत उपासना करतो—आणि मी आधीच त्या व्यक्तीचा न्याय केला आहे. BSB BSB: When you are assembled in the name of our Lord Jesus and I am with you in spirit, along with the power of the Lord Jesus,
5 UDB त्याच्या दैहीक शरीराचा नाश व्हावा म्हणून, त्या मनुष्याला तुम्ही सैतानाला सोपवून द्यावे. अजून देखील आम्हाला अशी आशा आहे की प्रभू येईल तेव्हा देव त्याला वाचवील. BSB BSB: hand this man over to Satan for the destruction of the flesh, so that his spirit may be saved on the Day of the Lord.
6 UDB तुम्ही आपल्या स्वतःची प्रशंसा करावी हे चांगले नाही. तो दुष्ट खमीरासारखा आहे आणि हे तुम्हाला निश्चितच माहित असावे: थोडेसे खमीर संपुर्ण कणकेचा गोळा फुगवते. BSB BSB: Your boasting is not good. Do you not know that a little leaven works through the whole batch of dough?
8 UDB म्हणून चला वल्हांडण सण साजरा करूया, आणि शुद्धीकरणाच्या सर्व नियमांचे आचरण करूया. आज्ञाभंगाची आणि दुष्टपणाची जागा घेणाऱ्या जुन्या खमीराला फेकून देऊन आणि देवाचे आज्ञा पालन करून आणि इतरांना सत्य शिकवून आपण सणाचा उत्सव करायला हवा. आपण असे करतो, तर आपण खमीर नसलेल्या भाकरीप्रमाणे आहोत. BSB BSB: Therefore let us keep the feast, not with the old bread, leavened with malice and wickedness, but with the unleavened bread of sincerity and of truth.
9 UDB मी तुम्हाला लिहिले आहे, लैंगिकरित्या अनैतिक असणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही राहू नये. BSB BSB: I wrote you in my letter not to associate with sexually immoral people.
10 UDB अर्थातच, जे अविश्वासणारे अनैतिक आहेत, किंवा जे इतरांच्या गोष्टींची इच्छा धरतात, किंवा जे इतरांच्या गोष्टी जप्त करतात किंवा जे मूर्तीपुजक आहेत, त्यांचे तुम्ही सहभागी होऊ नये, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही. BSB BSB: I was not including the sexually immoral of this world, or the greedy and swindlers, or idolaters. In that case you would have to leave this world.
11 UDB त्याऐवजी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, लैंगिक अनैतिकतेमध्ये जगणाऱ्या एखाद्या सोबतीच्या विश्वासणाऱ्यासोबत तुम्ही जवळची मैत्री ठेऊ नये. आपण जसे की लोभ, किंवा मूर्तीपूजा, किंवा कोणी एक इतरांशी बोलताना अपमान करणारा, किंवा दारूडा, किंवा पैशांची हेरा फेरी करणारे असे इतर पापही त्यामध्ये समाविष्ट करावे. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा दावा करून देखील, अशाच प्रकारच्या भयानक गोष्टी करणाऱ्यांसोबत तुम्ही खाऊ देखील नये. BSB BSB: But now I am writing you not to associate with anyone who claims to be a brother but is sexually immoral or greedy, an idolater or a verbal abuser, a drunkard or a swindler. With such a man do not even eat.
12 UDB कारण जे कोणी ख्रिस्ताच्या मंडळी बाहेर आहेत त्यांचा न्यायनिवाडा मी करावा अशी माझ्यावर कोणतीही सक्ती नाही. जे आत आहे केवळ त्यांचाच न्यायनिवाडा करणे तुमचे कर्तव्य आहे. BSB BSB: What business of mine is it to judge those outside the church? Are you not to judge those inside?
13 UDB देवच एक आहे जो मंडळीच्या बाहेर असणाऱ्यांचा न्याय करील. शास्त्रलेख आम्हाला आज्ञा देते, “तुमच्यामधील जो वाईट व्यक्ती आहे त्याला तुम्ही दूर न्यावे!” BSB BSB: God will judge those outside. “Expel the wicked man from among you.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.