1 UDB मी, जो पौल, हे पत्र लिहत आहे, तीमथ्य आणि सिल्वान हे माझ्या बरोबर आहेत. देव जो पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याजबरोबर जुळलेल्या, थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्या मंडळीस, हे पत्र आम्ही पाठवत आहोत, देवाकडून तुम्हास कृपा व शांती लाभो. BSB BSB: Paul, Silvanus, and Timothy, To the church of the Thessalonians in God the Father and the Lord Jesus Christ: Grace and peace to you.
2 UDB आम्ही प्रार्थनेत तुमची आठवण करत असता, देवाचे सदैव तुम्हा सर्वांबद्दल आभार मानतो. BSB BSB: We always thank God for all of you, remembering you in our prayers
3 UDB आम्ही सतत लक्षात ठेवतो की तुम्ही देवासाठी कार्य करता, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, ह्यास्तव तुम्ही लोकांवर प्रेम करता आणि त्यांची कळकळीने मदत करता आणि जेव्हा लोक तुम्हाला त्रास देतात तेव्हा तुम्ही ते सहनही करता. तुम्ही धीराने ते अशासाठी सहन करता की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून तुम्हाला वाचवण्यास येईल अशी तुम्ही आशा धरता. BSB BSB: and continually recalling before our God and Father your work of faith, your labor of love, and your enduring hope in our Lord Jesus Christ.
4 UDB ज्यांच्यावर देव प्रेम करतो अशा माझ्याबरोबरच्या सहविश्वासू बंधुनो, आम्ही त्याचे आभार मानतो कारण आम्हास माहित आहे की त्याने तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले आहे. BSB BSB: Brothers who are beloved by God, we know that He has chosen you,
5 UDB हे असे काही आहे जे शब्दांच्या पलिकडले आहे, जेव्हा आम्ही, तुम्हास सुवार्ता सांगितली, तेव्हा आम्हांला माहित होते की त्याने तुम्हाला निवडले आहे. आणि पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये सामर्थ्याने काम करण्याद्वारे आपल्याला खात्री दिली आहे की तो असे करीत आहेत. त्याच प्रकारे, आम्ही तुमच्यासोबत असतांना, कशाप्रकारे बोललो आणि वागलो हे तुम्ही जाणता, हे अशासाठी की आम्ही तुमची मदत करावी. BSB BSB: because our gospel came to you not only in word, but also in power, in the Holy Spirit, and with great conviction—just as you know we lived among you for your sake.
6 UDB जेव्हा लोकांनी तुमचा छळ केला, तेव्हा तो त्रास तुम्ही सहन केला, कारण तुमचा विश्वास ख्रिस्ताच्याठायी आहे, असे आम्ही ऐकले. ज्याप्रमाणे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला छळास कारणीभूत झाले आणि त्याने ते सहन केले, त्याचप्रमाणे आम्हीपण सहन केले व असेच तुम्हीही सहन केले. त्या वेळेस पवित्र आत्म्याने तुम्हाला फार आनंदित केले असेल. BSB BSB: And you became imitators of us and of the Lord when you welcomed the message with the joy of the Holy Spirit, in spite of your great suffering.
7 UDB तुम्ही येशू ख्रिस्तासाठी त्रास सहन केल्यामुळे, मासेदोनिया आणि अखया प्रांतांमध्ये राहणाऱ्या विश्वासी मंडळ्यांनी हे ऐकले की तुम्ही देवाच्या विश्वासात किती दृढतापूर्वक राहिला. त्यामुळे त्यांना हे ठाऊक आहे की ज्याप्रकारे तुम्ही देवावर दृढपणे भरवसा ठेवला तचास आपण ही ठेवावा. BSB BSB: As a result, you have become an example to all the believers in Macedonia and Achaia.
8 UDB इतर लोकांनी ऐकले आहे की तुम्ही प्रभू येशूचे संदेश सांगत आहा. नंतर त्यांनीही मासेदोनिया व अखयात राहणाऱ्यांना सुवार्ता सांगितली. एवढेच नाही तर, फार दुरवर राहणाऱ्या लोकांनी देखील तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहे हे ऐकले आहे. म्हणून देवाने आपल्या जीवनात जे केले आहे त्याबद्दल लोकांना सांगण्याची गरज नाही. BSB BSB: For not only did the message of the Lord ring out from you to Macedonia and Achaia, but your faith in God has gone out to every place, so that we have no need to say anything more.
9 UDB जे लोक तुमच्यापासून दूर राहतात ते इतरांना सांगत आहेत की जेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा आपण किती आनंदाने आमचे स्वागत केले. ते असेही सांगतात की तुम्ही खोट्या मुर्तींची उपासना थांबवली आणि आता तुम्ही त्या देवाची सेवा करता जो खरोखर देव आहे आणि जो सर्वकाही करू शकतो. तुम्ही विश्वासी झाला हे त्याच्याद्वारे आहे. BSB BSB: For they themselves report what kind of welcome you gave us, and how you turned to God from idols to serve the living and true God
10 UDB ते असे देखील आपल्याला सांगतात की आपण आता त्याचा पुत्र स्वर्गातून पृथ्वीवर परत यावा अशी अपेक्षा करत आहोत. आपण निश्चितपणे विश्वास ठेवला की तो मेल्यानंतर देवाने त्याला पुन्हा जिवंत केले. जेव्हा संपूर्ण जगभरातील सर्व लोकांना देव शिक्षा करणार, तेव्हा जे त्याच्यावर भरवसा ठेवतात, ते आपण असाही विश्वास ठेवतो की येशू आपल्यापैकी प्रत्येकजणांचे रक्षण करणार. BSB BSB: and to await His Son from heaven, whom He raised from the dead—Jesus our deliverer from the coming wrath.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.