1 UDB मालकांनो, तुमच्या दासांबरोबर न्यायाने वागा आणि त्यांना ज्याची गरज आहे ते पुरवा, कारण स्वर्गामध्ये तुम्हाला देखील एक मालक आहे हे तुम्हास ठाऊकच आहे. BSB BSB: Masters, supply your slaves with what is right and fair, since you know that you also have a Master in heaven.
2 UDB न थांबता प्रार्थना करत रहा. आळशी होऊ नका, परंतु त्याऐवजी, प्रार्थना आणि देवाचे आभार मानत राहा. BSB BSB: Devote yourselves to prayer, being watchful and thankful,
3 UDB देव सर्व प्रगट करीत आहे त्या ख्रिस्ताबद्दलच्या रहस्याला, आणि शुभवर्तमानाला मुक्तपणे समजून सांगण्यासाठी देवाने आम्हास ते शक्य करावे, म्हणून आम्हासाठी देखील एकत्रितपणे प्रार्थना करा. मी आता तुरुंगात आहे याचे कारण म्हणजे आम्ही ह्या शुभवर्तमानाची घोषणा केली आहे. BSB BSB: as you pray also for us, that God may open to us a door for the word, so that we may proclaim the mystery of Christ, for which I am in chains.
4 UDB शुभवर्तमाला पूर्णपणे स्पष्टरीतीने समजावून सांगण्यासाठी मी सक्षम व्हावे म्हणून प्रार्थना करा. BSB BSB: Pray that I may declare it clearly, as I should.
5 UDB जे विश्वास ठेवत नाहीत त्यांच्याबरोबर सुज्ञपणे वागा, आणि सुज्ञपणाने वागून प्रत्येक क्षणाला मौल्यवान बनवा. BSB BSB: Act wisely toward outsiders, redeeming the time.
6 UDB जे प्रभू येशूवर विश्वास ठेवीत नाही त्यांच्याशी नेहमी दयाळूपणे आणि आंनददायीपणे आणि चित्तवेधक मार्गाने बोला. मग प्रभूबद्दल प्रत्येक व्यक्तीशी कसे बोलावे हे तुम्हाला कळेल. BSB BSB: Let your speech always be gracious, seasoned with salt, so that you may know how to answer everyone.
7 UDB माझ्या बाबतीत जे काही घडत आहे ती प्रत्येक गोष्ट तुखिक तुम्हाला सांगेल. माझ्यासोबत जो प्रभू येशू याची सेवा करतो, आणि ज्याने विश्वासाने मला मदत केली, आणि मी ज्यावर प्रेम करतो असा तो एक विश्वासू बंधू आहे. BSB BSB: Tychicus will tell you all the news about me. He is a beloved brother, a faithful minister, and a fellow servant in the Lord.
8 UDB तुम्हाला कदाचित प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला कदाचित आमच्याविषयीची माहिती कळेल याच कारणामुळे ह्या पत्रासह मी तुखिकाला तुमच्याकडे पाठवत आहे. BSB BSB: I have sent him to you for this very purpose, that you may know about us, and that he may encourage your hearts.
9 UDB जो तुमचाच नगरवासी मित्र आहे आणि ज्यावर मी प्रीती करतो; तो एक विश्वासू बंधू आहे. त्या अनेसिमला मी त्याच्या बरोबर तुमच्याकडे पाठवीत आहे. येथे काय घडत गेले आहे त्याबद्दल ते सर्व तुम्हाला सांगतील. BSB BSB: With him I am sending Onesimus, our faithful and beloved brother, who is one of you. They will tell you about everything here.
10 UDB अरिस्तार्ख, जो माझ्या सोबत तुरूंगात आहे, आणि बर्णबाचा चुलत भाऊ मार्क, तुम्हाला सलाम सांगतात. मी मार्कबद्दल आधीच तुम्हाला सूचित केले आहे, मग जर तो तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करा. BSB BSB: My fellow prisoner Aristarchus sends you greetings, as does Mark the cousin of Barnabas. You have already received instructions about him: If he comes to you, welcome him.
11 UDB येशू, ज्याचे नाव युस्त असेही आहे तो सुध्दा तुम्हाला सलाम सांगतो. ख्रिस्त येशूच्याद्वारे देव हा राजा आहे ह्याची घोषणा करण्यासाठी केवळ हेच एवढे यहूदी विश्वासणारे तीन पुरुष आहेत जे माझ्याबरोबर काम करतात. त्यांनी मला खूप मदत आणि प्रोत्साहन दिले आहे. BSB BSB: Jesus, who is called Justus, also sends greetings. These are the only Jews among my fellow workers for the kingdom of God, and they have been a comfort to me.
12 UDB ख्रिस्त येशूचा एक दास एपफ्रास, आणि जो तुमचाच नगरवासी आहे, तो तुम्हाला सलाम सांगतो. देव आम्हाला शिकवतो आणि आम्हाला वचन देतो त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि तुम्ही मजबूत व्हावे म्हणून तुमच्यासाठी तो खूप वेळा कळकळीने प्रार्थना करतो. BSB BSB: Epaphras, who is one of you and a servant of Christ Jesus, sends you greetings. He is always wrestling in prayer for you, so that you may stand mature and fully assured in the full will of God.
13 UDB लावदिकिया ह्या शहरात राहणाऱ्यांसाठी, आणि हेरापलीत ह्या शहरात राहणाऱ्या, तुम्हासाठी त्याने फार मेहनत घेतली आहे ही साक्ष मी त्याच्याविषयी देतो. BSB BSB: For I testify about him that he goes to great pains for you and for those at Laodicea and Hierapolis.
14 UDB मी ज्यावर प्रीती करतो तो वैद्य लूक आणि देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. BSB BSB: Luke, the beloved physician, and Demas send you greetings.
15 UDB लावदिकीयात राहणाऱ्या सहविश्वासू बांधवांना सलाम, आणि नुंफाला सलाम आणि तिच्या घरी जमणारी विश्वासणाऱ्या मंडळीला सलाम द्या. BSB BSB: Greet the brothers in Laodicea, as well as Nympha and the church that meets at her house.
16 UDB तुमच्यांत हे पत्र वाचून झाल्यावर, लावदिकियातील सभेत देखील कोणीतरी ते वाचावे. आणि लावदिकियाकडील पत्र देखील वाचावे. BSB BSB: After this letter has been read among you, make sure that it is also read in the church of the Laodiceans, and that you in turn read the letter from Laodicea.
17 UDB अर्खिप्पाला सांगा की, देवाने त्याला जे काम दिले ते त्याने पूर्ण करावे याची खात्री बाळगावी. BSB BSB: Tell Archippus: “See to it that you complete the ministry you have received in the Lord.”
18 UDB मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहून तुम्हाला सलाम सांगत आहे. मी तुरूंगात आहे ह्याची आठवण ठेवा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हा सर्वांवर सदोदीत दयाळूपणे कृती करीत राहो अशी मी प्रार्थना करतो. BSB BSB: This greeting is in my own hand—Paul. Remember my chains. Grace be with you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.