1 UDB ख्रिस्ताच्या मरणानंतर त्याने त्याला जिवंत केले तेव्हा त्याने तुम्हालाही पुन्हा जिवंत केले आहे हा विचार देव करतो. आणि महान सन्मान आणि सामर्थ्य असलेल्या व्यक्तीसाठी जी जागा आहे त्या जागी, ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला, स्वर्गात बसला आहे. तुम्ही जसे काही आधीच तेथे जगत होता असे येथे देखील जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. BSB BSB: Therefore, since you have been raised with Christ, strive for the things above, where Christ is seated at the right hand of God.
2 UDB तुम्हाला येशू स्वर्गामध्ये काय देऊ इच्छितो याची इच्छा बाळगावी; येथे पृथ्वीवर असलेल्या गोष्टींवर इच्छा बाळगू नका. BSB BSB: Set your minds on things above, not on earthly things.
3 UDB कारण तुम्ही मरण पावला आहात आणि या जगाशी तुमचा काहीही संबध राहिला नाही असा देव विचार करतो. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने तुम्हाला ख्रिस्ताबरोबर लपवून ठेवले आहे असा विचार तो करतो. BSB BSB: For you died, and your life is now hidden with Christ in God.
4 UDB देव त्याच्या चमकणाऱ्या प्रकाशात पृथ्वीवरील प्रत्येकाला ख्रिस्त प्रकट करतो, तेव्हा ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केले आहे, म्हणून तुम्हाला देखील तो त्याच चमकणाऱ्या प्रकाशात प्रकट करेल! BSB BSB: When Christ, who is your life, appears, then you also will appear with Him in glory.
5 UDB म्हणूनच, तुम्ही ह्या जगात करू इच्छित आहात त्या सर्व वाईट गोष्टींना तुमचे शत्रू माना आणि त्यांनी अवश्य मेले पाहिजे असा विचार करा. तुम्ही त्यांना अंमलात आणले पाहिजे: लैंगिकरित्या अनैतिक गोष्टी किंवा अपवित्र कृत्ये करण्याचा प्रयत्न करू नका. कामवासनेत किंवा वाईट मार्गांनी विचार करू नका. आणि लोभी होऊ नका, कारण ते मूर्तींची उपासना करण्यासारखे समान आहे. BSB BSB: Put to death, therefore, the components of your earthly nature: sexual immorality, impurity, lust, evil desires, and greed, which is idolatry.
6 UDB यासारख्या गोष्टी लोक करून ते त्याचे ऐकत नाहीत म्हणून देव त्याच्यांशी क्रोधीत होतो. BSB BSB: Because of these, the wrath of God is coming on the sons of disobedience.
7 UDB जे अशांसारखे वागत होते त्यांच्यामध्ये तुम्ही सहभागी होत असत तेव्हा तुम्ही स्वतः देखील पूर्वी असेच जीवन जगत होता. BSB BSB: When you lived among them, you also used to walk in these ways.
8 UDB परंतु आता तुम्ही या गोष्टी करण्याचे थांबविले पाहिजे. एकमेकांवर रागावू नका; एकमेकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांचा अपमान करू नका किंवा लज्जास्पद, तिरस्करणीय मार्गांनी बोलू नका. BSB BSB: But now you must put aside all such things as these: anger, rage, malice, slander, and filthy language from your lips.
9 UDB आणि एकमेकांना खोटे बोलू नका. एखादा व्यक्ती जो नवीन झालेला असतो तो यापुढे अशा वाईट गोष्टी करत नाही, त्याचसारखे तुम्ही देखील एक नवीन व्यक्ती झाला आहात म्हणून या गोष्टींपैकी काहीही करू नका. BSB BSB: Do not lie to one another, since you have taken off the old self with its practices,
10 UDB ज्याने तुम्हाला स्वत:सारखे एक नवीन व्यक्ती म्हणून निर्माण केले आहे, जेणेकरून देवाला तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे ओळखू शकाल, म्हणून तो नेहमीच तुम्हाला नवीन बनवत असतो. BSB BSB: and have put on the new self, which is being renewed in knowledge in the image of its Creator.
11 UDB ख्रिस्तामध्ये सामील करून देवाने आम्हाला एक नवीन व्यक्ती बनविले आहे, आणि तो नेहमी आम्हाला नवीन बनवित आहे. म्हणून यापुढे कोणीही तो यहूदी किंवा तो परराष्ट्रीय, किंवा कोणीही सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, किंवा कोणीही एक परदेशी आहे, किंवा अगदी असभ्य, किंवा कोणीही एक गुलाम किंवा एक स्वतंत्र, हे यापुढे महत्वाचे नाही. परंतु त्याऐवजी तुमच्या सर्वांमध्ये सर्व गोष्टीत जो आहे, जे महत्वाचे आहे तो ख्रिस्त आहे. BSB BSB: Here there is no Greek or Jew, circumcised or uncircumcised, barbarian, Scythian, slave, or free, but Christ is all and is in all. 12 UDB कारण देवाने तुम्हाला निवडले आहे आणि त्याचे लोक म्हणून तुम्हास वेगळे केले आहे, कारण तो तुमच्यावर प्रीती करतो, म्हणून करुणास्पदरीतीने आणि क्षमाशीलतेने आणि दयाळूपणाने इतरांची सेवा करा. नम्रपणे आणि हळुवारपणे धीराने एकमेकांकडे लक्ष द्या BSB BSB: Therefore, as the elect of God, holy and beloved, clothe yourselves with hearts of compassion, kindness, humility, gentleness, and patience.
13 UDB आणि एकमेकांचे सहन करा. कोणी दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करत असेल तर, एकमेकांना क्षमा करा. प्रभू येशूने तुमची क्षमा केली, म्हणून तुम्ही देखील तसेच एकमेकांना क्षमा केली पाहिजे. BSB BSB: Bear with one another and forgive any complaint you may have against someone else. Forgive as the Lord forgave you.
14 UDB आणि सर्वात महत्त्वाचे काय आहे तर ते म्हणजे एकमेकांवर प्रेम करणे होय, कारण असे केल्याने तुम्ही उत्तम प्रकारे एकत्रपणे स्वतःला बांधू शकाल. BSB BSB: And over all these virtues put on love, which is the bond of perfect unity.
15 UDB देव आणि एक दुसऱ्यांबरोबर शांतीने जगण्यासाठी केवळ ख्रिस्त हाच एक आहे जो तुम्हांला तयार करतो, म्हणून शांततेत जगता यावे म्हणून नेहमी तशी वागणूक ठेवा. तुम्ही एकत्र असावे म्हणूनच त्याने तुम्हाला पाचारण केले आहे. आणि सर्व गोष्टींसाठी नेहमी देवाचे आभार माना. BSB BSB: Let the peace of Christ rule in your hearts, for to this you were called as members of one body. And be thankful.
16 UDB तुम्ही जसे जगत आहात आणि देवाची सेवा करत आहात, तसेच ख्रिस्ताने तुम्हाला जे काय शिकवले आहे ते नेहमी एकत्रितपणे पालन करा. सुज्ञपणाने एकमेकांना शिकवा आणि मार्गदर्शन करा; जसे तुम्ही स्तोत्रे, भजन, आणि त्याची स्तुती करणारे गीते म्हणाल तेव्हा प्रामाणिकपणे देवाचे आभार माना आणि स्तुती करा. BSB BSB: Let the word of Christ richly dwell within you as you teach and admonish one another with all wisdom, and as you sing psalms, hymns, and spiritual songs with gratitude in your hearts to God.
17 UDB आणि जे काही तुम्ही म्हणाल, किंवा जे काही तुम्ही कराल, प्रभू येशूचे गौरव होण्याकरता हे सर्व करा, आणि हे करत असतांना ख्रिस्ताच्याद्वारे तुम्ही देवाचे आभार माना. BSB BSB: And whatever you do, in word or deed, do it all in the name of the Lord Jesus, giving thanks to God the Father through Him.
18 UDB पत्नींनो, आपल्या पतींच्या आज्ञेत राहा; प्रभू येशूने आज्ञा दिली आहे; त्यानुसार हे योग्य आहे. BSB BSB: Wives, submit to your husbands, as is fitting in the Lord.
19 UDB पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठोर होऊ नका. BSB BSB: Husbands, love your wives and do not be harsh with them.
20 UDB मुलांनो, प्रत्येक मार्गात आपल्या पालकांच्या आज्ञा पाळा, कारण जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा प्रभू देव खूष होतो. BSB BSB: Children, obey your parents in everything, for this is pleasing to the Lord.
21 UDB वडिलांनो, आपल्या मुलांमध्ये राग निर्माण होईल म्हणून कारण होऊ नका, नाही तर, कदाचित ते निराश होतील. BSB BSB: Fathers, do not provoke your children, so they will not become discouraged.
22 UDB दासांनो, या जगामध्ये प्रत्येक मार्गात आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करा. आपला मालक पाहत असतो तेव्हाच ते त्याच्या समोर काम करतात जेणेकरून मालकाला वाटावे की ते नेहमीच त्याची आज्ञा पाळतात, त्यासारखे तुमचा मालक पाहतो तेव्हाच तुम्ही त्याची आज्ञा पाळता असे करू नका. त्याऐवजी, प्रभू येशूचा तुम्ही सन्मान करता म्हणून अंतःकरणातून प्रामाणिकपणे आपल्या मालकाची आज्ञा पाळा. BSB BSB: Slaves, obey your earthly masters in everything, not only to please them while they are watching, but with sincerity of heart and fear of the Lord.
23 UDB तुम्ही जे काही कार्य करता, लोकांकरिता नव्हे तर प्रभू येशूसाठी मनापासून कार्य करा. जे केवळ त्यांच्या मानवी मालकासाठी काम करतात त्यांच्याप्रमाणे केवळ काम करू नका, BSB BSB: Whatever you do, work at it with your whole being, as for the Lord and not for men,
24 UDB कारण प्रभू तुमची परतफेड करेल हे तुम्हाला ठाऊक आहे; प्रभूने जे काही तुम्हांला वचन दिले आहे तो तुमचा भाग तुम्हास प्राप्त होईल. ज्याची तुम्ही सेवा करत आहात तो येशू ख्रिस्त हा खरा मालक आहे. BSB BSB: because you know that you will receive an inheritance from the Lord as your reward. It is the Lord Christ you are serving.
25 UDB जे लोक दुष्ट विचार करतात म्हणून ते शिक्षेस पात्र आहेत म्हणून तो शिक्षा करील; परंतु देव प्रत्येकाला त्याच मार्गाने न्याय करेल. BSB BSB: Whoever does wrong will be repaid for his wrong, and there is no favoritism.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.