1 UDB तुम्हाला आणि जे लावदिकीयात राहतात आणि ज्यांनी मला वैयक्तिकरित्या पाहिले नाही अशा विश्वासणाऱ्यांना देखील मदत करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. BSB BSB: For I want you to know how much I am struggling for you and for those at Laodicea, and for all who have not met me face to face,
2 UDB मला तुम्हाला आणि त्यांना एकमेकांवर प्रीती करण्यासाठी आणि तुम्हाला एकजूट करण्यासाठी प्रोत्साहन देता यावे म्हणून मी हे करत आहे. मी अशी इच्छा करतो की तुम्ही सर्वांनी खात्रीने हे समजून घ्यावे, आणि देवा विषयीचे गुपित रहस्य पूर्णपणे समजून घ्यावे आणि ते सत्य म्हणजे ख्रिस्त आहे! BSB BSB: that they may be encouraged in heart, knit together in love, and filled with the full riches of complete understanding, so that they may know the mystery of God, namely Christ,
3 UDB देव काय विचार करतो आणि तो किती ज्ञानी आहे, हे आपण केवळ ख्रिस्ताद्वारेच ओळखू शकतो. BSB BSB: in whom are hidden all the treasures of wisdom and knowledge.
4 UDB कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. BSB BSB: I say this so that no one will deceive you by smooth rhetoric.
5 UDB मी शारीरिकदृष्टया जरी तुम्हामध्ये उपस्थित नसलो तरी, जसा मी तुम्हामध्ये असल्याप्रमाणे, मला तुम्हाविषयी खुप काळजी वाटते, जसा मी खरोखर तुमच्या सोबतच आहे. असे असून सुध्दा मी तुम्हामुळे आनंद करतो कारण कोणीही थांबवू शकत नाही अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करता, व तुम्ही न थांबता ख्रिस्तावर विश्वास ठेवता. BSB BSB: For although I am absent from you in body, I am present with you in spirit, and I delight to see your orderly condition and firm faith in Christ.
6 UDB तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवण्याद्वारे त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सुरवात केली, व तसेच भरवसा ठेवून जीवन जगत आहात. BSB BSB: Therefore, just as you have received Christ Jesus as Lord, continue to walk in Him,
7 UDB एखादे झाड आपली मुळे जमिनीत खोलवर पसरवते, तसेच तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावर पूर्णपणे अवलंबून राहिले पाहिजे. एखाद्या मनुष्याने जसे चांगल्या पायावर घर बनवावे, तसेच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर खुप जास्त भरवसा ठेवणे शिकले पाहिजे. आणि तुम्ही नेहमीच देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. BSB BSB: rooted and built up in Him, established in the faith as you were taught, and overflowing with thankfulness.
9 UDB कारण येशू ख्रिस्त हा मनुष्य पुर्णतः देव आहे. BSB BSB: For in Christ all the fullness of the Deity dwells in bodily form.
10 UDB आता देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जोडले आहे म्हणून तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला दिल्या आहेत, आणि तो इतर प्रत्येक व्यक्ती, आत्मा, आणि देवदूत ह्यांच्यावर राज्य करतो. BSB BSB: And you have been made complete in Christ, who is the head over every ruler and authority.
11 UDB जणुकाय देवाने देखील तुमची सुंता केली असे हे आहे. परंतु त्याने तुमच्यामधून कोणतेही मांस काढून टाकले नाही. त्याऐवजी ज्या गोष्टी तुम्हाला पापी ठरवतात त्या येशूने तुमच्यापासून दूर केल्या आहेत. BSB BSB: In Him you were also circumcised, in the putting off of your sinful nature, with the circumcision performed by Christ and not by human hands.
12 UDB कारण त्या मनुष्यांनी ख्रिस्ताला पुरले तेव्हा त्यांनी तुमचा बाप्तिस्मा होत असता तुम्हालाही त्याच्या सोबत पुरले, असे देव समजतो. त्याने ख्रिस्ताला पुन्हा जिवंत केले, तेव्हा तो तुम्हाला देखील पुन्हा जिवंत करील असे तो समजतो, कारण तो तुम्हाला पुन्हा जिवंत करू शकतो असा तुम्ही विश्वास ठेवला आहे. BSB BSB: And having been buried with Him in baptism, you were raised with Him through your faith in the power of God, who raised Him from the dead.
13 UDB तुम्ही देवा विरोधात पाप करत होता, म्हणून तो तुम्हाला मृत समजत होता, आणि तुम्ही यहूदी नव्हता, म्हणून तुम्ही त्याची उपासना केली नाही. परंतु तुम्ही ख्रिस्तासोबत पुन्हा जगावे असे त्याने केले आहे; त्याने आमच्या सर्वांच्या पापांची क्षमा केली आहे. BSB BSB: When you were dead in your trespasses and in the uncircumcision of your sinful nature, God made you alive with Christ. He forgave us all our trespasses,
14 UDB आम्ही सर्वांनी पुष्कळ पापे केली आहेत, परंतु देवाने आमच्या पापांची क्षमा केली आहे. ते असे की एखाद्या मनुष्याला ज्या लोकांकडून पैसे घेणे आहे त्यांना त्याने क्षमा करावी, मग तो त्यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी सह्या केलेले कागदपत्र फाडून टाकतो असे हे आहे. परंतु जसे देवासाठी, हे असे आहे जणुकाय त्याने आपली सर्व पापे आणि आपण मोडलेले सर्व नियम त्या कागदपत्रावर लिहून त्यांना त्याने ज्या वधस्तंभावर ख्रिस्त मरण पावला त्यावर खिळीले. BSB BSB: having canceled the debt ascribed to us in the decrees that stood against us. He took it away, nailing it to the cross!
17 UDB ह्या प्रकारचे नियम व प्रसंग जे खरोखर येत आहे केवळ त्यालाच चित्रीत करतात. जे काही खरोखर येत आहे तो ख्रिस्त स्वतः असेल. BSB BSB: These are a shadow of the things to come, but the body that casts it belongs to Christ.
18 UDB तुम्ही अतिशय नम्रतेने वागले पाहिजे आणि देवदूतांची उपासना केली पाहिजे, लोक बोलतात त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा ह्याची खात्री पटवून देऊन देवाने तुमचे तारण करू नये असे होऊ देऊ नका. हे लोक नेहमीच दृष्टांताविषयी बोलतात देवानेच त्यांना तो दाखविला आहे असे ते म्हणतात. ते ह्या गोष्टींविषयी बढाई मारतात कारण देवाचा सन्मान न करणारे जे लोक इतरत्र आहेत त्यांच्या सारखेच हे लोकही बोलत राहतात. BSB BSB: Do not let anyone who delights in false humility and the worship of angels disqualify you with speculation about what he has seen. Such a person is puffed up without basis by his unspiritual mind.
19 UDB असे व्यक्ती ख्रिस्ताशी जोडलेले नाहीत. परंतु तो एका शरीराचे मस्तक असल्यासारखा आहे, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो ते शरीर आहे. संपूर्ण शरीर हे मस्तकावर अवलंबून आहे. शरीराला हाडे आणि अस्थि एकत्रित धरून ठेवतात, परंतु देवच त्याची वाढ करतो, आणि जे त्याला पाहिजे ते पुरवणारे मस्तकच आहे. BSB BSB: He has lost connection to the head, from whom the whole body, supported and knit together by its joints and ligaments, grows as God causes it to grow.
20 UDB ख्रिस्त मरण पावला तेव्हा तुम्ही ही त्याच्या सोबत मरण पावले असे देव समजतो. म्हणून आता आत्मा आणि लोकांनी देवाला कसे संतुष्ट करावे ह्यासाठी सर्व नियम बनविलेले आहे: येथून पूढे ह्या पैकी कोणत्याही गोष्टीने तुमच्यावर राज्य करू नये. मग तुम्ही अजुनही असे जीवन का जगत आहात जणुकाय ह्या गोष्टी खऱ्याच होत्या? अजुनही तुम्ही त्याच गोष्टींचे आज्ञापालन का करत आहात? BSB BSB: If you have died with Christ to the spiritual forces of the world, why, as though you still belonged to the world, do you submit to its regulations:
21 UDB हे नियम असे आहेत: “विशिष्ट गोष्टी हाताळू नका. विशिष्ट गोष्टींची चव घेऊ नका. ठराविक गोष्टींना स्पर्श करू नका.” तुम्हाला आता देखील ह्या नियमांचे आज्ञा पालन केलेच पाहिजे असा विचार करू नका. BSB BSB: “Do not handle, do not taste, do not touch!”?
22 UDB या जगात ज्या गोष्टी नाश पावतात जसे लोक त्यांचा वापर करतात त्या सर्वांबद्दल हे नियम आहेत. BSB BSB: These will all perish with use, because they are based on human commands and teachings.
23 UDB हे नियम चांगले असल्यासारखे दिसू शकतात. परंतु लोकांनीच ते देवाला संतोषविण्याच्या प्रयत्नात निर्माण केले आहेत. म्हणून ते नेहमीच खुप नम्र दिसतात; म्हणूनच ते नेहमी स्वतःच्या शरीराला दुःखापत करत असतात. परंतु जर आपण ह्या नियमांचे पालन केले, तर पाप करणे आपण खरोखर थांबवू शकत नाही. BSB BSB: Such restrictions indeed have an appearance of wisdom, with their self-prescribed worship, their false humility, and their harsh treatment of the body; but they are of no value against the indulgence of the flesh.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.