1 UDB विश्वासातील प्रिय बंधूनो, ज्यांना देवाने आपणासाठी वेगळे केले, ज्यांचा विश्वास ख्रिस्ताच्या ठायी आहे, जे इफिसास राहणारे; त्यांस मी पौल, ज्याला देवाने निवडून ख्रिस्त येशूचा प्रेषित असे तुम्हांकडे पाठवले. BSB BSB: Paul, an apostle of Christ Jesus by the will of God, To the saints in Ephesus, the faithful in Christ Jesus:
2 UDB तो मी, अशी प्रार्थना करतो की, देव जो आपला बाप आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू, ह्यांची करुणा व शांती तुम्हास लाभो. BSB BSB: Grace and peace to you from God our Father and the Lord Jesus Christ.
3 UDB आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, देव धन्यवादित असो! कारण तो आम्हासाठी प्रत्येक स्वर्गीय, आत्मिक आशीर्वादांच्याद्वारे महान आनंदास कारणीभूत ठरला आहे, जो की ख्रिस्त येशूने आम्हास दिला. BSB BSB: Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us in Christ with every spiritual blessing in the heavenly realms.
5 UDB तो आपणावर प्रेम करतो ह्या कारणास्तव, ख्रिस्त येशू्च्याद्वारे देवाने फार पूर्वीच आम्हांला त्याची मुले म्हणून दत्तक घेतले. त्याने आपल्याला दत्तक घेण्याची योजना आखली कारण असे करणे त्याला आनंददायी वाटले, की आपण त्याची मूले व्हावे, म्हणून त्याने जे इच्छीले तेच केले. BSB BSB: He predestined us for adoption as His sons through Jesus Christ, according to the good pleasure of His will,
6 UDB आपण आता त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हांस दिलेल्या अद्भुत कृपेबद्दल देवाची स्तुती करतो, अशी प्रेमदया ज्यास आपण पात्रसुद्धा नाही. BSB BSB: to the praise of His glorious grace, which He has freely given us in the Beloved One.
7 UDB गुलामास (गुलामीच्या) बाजारपेठेतून विकत घेऊन त्यास स्वतंत्र करावे, तसे येशूने आम्हास स्वतंत्र केले आहे. त्याच्या मरणाद्वारे त्याने आम्हास स्वतंत्र केले, अशासाठी की, देवाने आमच्या पापांची क्षमा करावी, कारण तो आमच्यावर अतिशय दयाळू असा आहे. BSB BSB: In Him we have redemption through His blood, the forgiveness of our trespasses, according to the riches of His grace
8 UDB तो आमच्यावर फार दयाळू असून त्याने आम्हांस शहाणपणहि दिले आहे. BSB BSB: that He lavished on us with all wisdom and understanding.
9 UDB ख्रिस्ताला प्रकट करणे जसे त्याला आनंदाचे वाटले, असेच देवाने त्याचे गुपित आता समजावले आहे. BSB BSB: And He has made known to us the mystery of His will according to His good pleasure, which He purposed in Christ
10 UDB देवाने त्या वेळी नियोजन केले की, त्याने नियुक्त केलेल्या स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टींना एकत्रित करील, आणि ख्रिस्त एक असा असेल की जो त्यांवर अधिकार करील. BSB BSB: as a plan for the fullness of time, to bring all things in heaven and on earth together in Christ.
11 UDB त्याने योजल्याप्रमाणे आणि आपल्या मनाच्या संकल्पणेप्रमाणे, फार पूर्वी देवाने आपणास ख्रिस्ताशी जुळण्यास निवडले आहे. BSB BSB: In Him we were also chosen as God’s own, having been predestined according to the plan of Him who works out everything by the counsel of His will,
12 UDB त्याने हे यासाठी केले की, यहूदी, जे आत्मविश्वासाने अपेक्षा करत होते की मसीहा येऊन ज्यांना ख्रिस्त माहित नाही अशा यहूदी नसलेल्या लोकांच्या आधी पहिल्याने ह्यांना वाचवेल, अश्यांसाठी त्याने हे केले, म्हणजे ते त्याच्या दयेबद्दल त्याची स्तुती करतील. BSB BSB: in order that we, who were the first to hope in Christ, would be for the praise of His glory.
13 UDB तर आता अहो, इफिसकर आणि यहूदी नसलेले लोकहो, तुम्ही सत्य वचन आणि शुभवर्तमान ऐकला आहे, तो असा, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. आणि तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता, अशासाठी की देवाच्या आत्म्याने तुमच्यावर अभिवचनाचा शिक्का मारून तुम्ही देवासाठी वेगळे केले आहा असे दाखवावे. BSB BSB: And in Him, having heard and believed the word of truth—the gospel of your salvation—you were sealed with the promised Holy Spirit,
14 UDB देवाने आपल्यासाठी देऊ केलेल्या सर्व वचनांचा पवित्र आत्मा हा साक्षीदार आहे. हे सर्वकाही त्याचा धन्यवाद करण्यासाठी खूप कारणीभूत आहेत. BSB BSB: who is the pledge of our inheritance until the redemption of those who are God’s possession, to the praise of His glory.
15 UDB देवाने तुमच्या करता खूप काही केल्या कारणाने, तुम्ही प्रभू येशूवर कसा विश्वास ठेवला आणि देवाच्या सर्व निवडलेल्यांवर तुम्ही कशी प्रिती केली, ह्याबद्दल मी ऐकले आहे. BSB BSB: For this reason, ever since I heard about your faith in the Lord Jesus and your love for all the saints,
16 UDB मी तुमच्या करता देवाजवळ प्रार्थनेत धन्यवाद देण्यास खंड पडू दिला नाही. BSB BSB: I have not stopped giving thanks for you, remembering you in my prayers,
17 UDB देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, वैभवी प्रकाशात राहणारा, त्याजकडे मी अशी प्रार्थना करतो की, तो तुम्हास सुज्ञपणे विचार करण्यास आणि जे काही तो तुम्हास प्रगट करतो ते सर्व काही समजण्यास मदत करो. BSB BSB: that the God of our Lord Jesus Christ, the glorious Father, may give you a spirit of wisdom and revelation in your knowledge of Him.
18 UDB मी तुमच्या करता अशीही प्रार्थना करतो, देव आपणाला असे शिक्षण देवो की तो आपणाकरिता काय करू इच्छीत आहे, आणि तो का सत्य बोलत आहे ते आपण त्याच्या निवडलेल्यांनी जाणावे. आणि आपल्याला ज्या काही महान गोष्टी देण्याविषयी त्याने जे वचन दिले ते किती महान आहेत ते आपल्याला कळावे आणि तो निवडेल तो प्रत्येकजण त्याच्या मालकीचा आहे हे आपण जाणावे. BSB BSB: I ask that the eyes of your heart may be enlightened, so that you may know the hope of His calling, the riches of His glorious inheritance in the saints,
19 UDB त्याचबरोबर मी अशीही प्रार्थना करतो की, ज्या प्रकारे देवाचे सामर्थ्यशाली कृत्ये ख्रिस्त मेला असताही पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत ठरले, आणि त्याला स्वर्गात सर्वोच्च गौरव स्थानावर नेले. BSB BSB: and the surpassing greatness of His power to us who believe. These are in accordance with the working of His mighty strength,
20 UDB तसेच ख्रिस्ताच्याठायी जे विश्वास ठेवतात, त्या आपणासाठी देव किती सामर्थ्यशाली आहे ते तुम्हास कळावे. BSB BSB: which He exerted in Christ when He raised Him from the dead and seated Him at His right hand in the heavenly realms,
21 UDB त्या ठिकाणी, ख्रिस्त प्रत्येक सामर्थ्यशाली आत्म्यावर अधिकाराच्या प्रत्येक स्तरावर आणि अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक नावावर सर्वोच्च म्हणून राज्य करतो. येशू आताच नव्हे तर सदासर्वकाळ कुठल्याही मानवा पेक्षा कितीतरी जास्त थोर आहे. BSB BSB: far above all rule and authority, power and dominion, and every name that is named, not only in the present age but also in the one to come.
22 UDB देवाने सर्व काही ख्रिस्ताच्या अधिसत्तेखाली केले आहे, ते जणू काही सर्व त्याच्या पायाखाली आहे. त्याचबरोबर देवाने ख्रिस्ताला सर्व विश्वासणाऱ्या मंडळीवर, अधिकारी असे नेमले आहे. BSB BSB: And God put everything under His feet and made Him head over everything for the church,
23 UDB हे अशासाठी की सर्व विश्वासणारे ख्रिस्ताचे एकत्र शरीर आहे. ज्या प्रकारे तो सर्व ब्रम्हांडास आपल्या सामर्थ्याने भरतो, त्याच प्रकारे तो सर्व विश्वासणाऱ्यांना ज्याठिकाणी ते आहेत तेथे आपल्या सामर्थ्याने भरतो. BSB BSB: which is His body, the fullness of Him who fills all in all.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.