1 UDB 1 बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वत:कडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. BSB BSB: Brothers, if someone is caught in a trespass, you who are spiritual should restore him with a spirit of gentleness. But watch yourself, or you also may be tempted.
3 UDB कारण जर कोणी स्वत:ला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तो स्वत:ची फसवणूक करून घेतो. BSB BSB: If anyone thinks he is something when he is nothing, he deceives himself.
4 UDB प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वत:ची इतरांबरोबर तुलना करता स्वतः:विषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. BSB BSB: Each one should test his own work. Then he will have reason to boast in himself alone, and not in someone else.
5 UDB कारण प्रत्येकाला त्याची स्वत:ची जबाबदारी असलीच पाहिजे. BSB BSB: For each one should carry his own load.
6 UDB ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा. BSB BSB: Nevertheless, the one who receives instruction in the word must share in all good things with his instructor.
8 UDB जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. BSB BSB: The one who sows to please his flesh, from the flesh will reap destruction; but the one who sows to please the Spirit, from the Spirit will reap eternal life.
9 UDB जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये. कारण आपण आळस केला नाही, तर योग्य वेळी आपणास आपले पीक मिळेल. BSB BSB: Let us not grow weary in well-doing, for in due time we will reap a harvest if we do not give up.
10 UDB तर मग ज्याप्रमाणे आपणास संधी मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषत: ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करू या. BSB BSB: Therefore, as we have opportunity, let us do good to everyone, and especially to the family of faith.
11 UDB आता मी माझ्या स्वतःच्या हस्तलेखनात ह्या पत्राचा शेवटचा भाग लिहित आहे; आता मी लिहित असलेली मोठी अक्षरे लक्षात घ्या. BSB BSB: See what large letters I am using to write to you with my own hand!
12 UDB ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हाला सुंता करून घेण्याची सक्ती करतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. BSB BSB: Those who want to make a good impression outwardly are trying to compel you to be circumcised. They only do this to avoid persecution for the cross of Christ.
13 UDB परंतु सुंता करून घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरून फुशारकी मारता यावी. BSB BSB: For the circumcised do not even keep the law themselves, yet they want you to be circumcised that they may boast in your flesh.
15 UDB कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पति हीच महत्त्वाची आहे. BSB BSB: For neither circumcision nor uncircumcision means anything. What counts is a new creation.
16 UDB तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांती व दया असो. BSB BSB: Peace and mercy to all who walk by this rule, even to the Israel of God.
17 UDB आता येथून पुढे मी एवढेच मागतो की, यापुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्या शरीरावर धारण केलेल्या आहेत. BSB BSB: From now on let no one cause me trouble, for I bear on my body the marks of Jesus.
18 UDB बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन! BSB BSB: The grace of our Lord Jesus Christ be with your spirit, brothers. Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.