1 UDB ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही देवाला अनुसरण्यास शक्तीहीन व जणुकाय मेलेले असे होता. BSB BSB: And you were dead in your trespasses and sins,
2 UDB ज्यांना आपण पाहू शकत नाही असा दुष्ट आत्मा दुष्ट आत्म्यांवर सत्ता चालवणारे, असे तुम्ही पूर्वी सैतानाचे अनुकरण करीत असलेल्या आजच्या जगातील बहुतेक लोकांसारखे जे आता सैतानाचे अनुकरण करतात, त्यासारखे जगला. सैतान हा दुष्ट आत्मा आहे जो आता देवाला जे अनुसरत नाहीत, त्यांना नियंत्रित करीतो. BSB BSB: in which you used to walk when you conformed to the ways of this world and of the ruler of the power of the air, the spirit who is now at work in the sons of disobedience.
3 UDB आपणही कधीकाळी देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करणारे, मनात वाईट इच्छीणारे आणि आपल्या शरीरास व मनास आनंद देणाऱ्या गोष्टी करणारे असे होतो. म्हणून इतरांप्रमाणे, देव, आमच्यावर फार रागावला होता. BSB BSB: All of us also lived among them at one time, fulfilling the cravings of our flesh and indulging its desires and thoughts. Like the rest, we were by nature children of wrath.
4 UDB परंतु देव आपल्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याची कृत्ये फार दयाळू आहेत. BSB BSB: But because of His great love for us, God, who is rich in mercy,
5 UDB देवाला अनुसरण्यास आपण मेलेले, शक्तीहीन असे होतो, परंतु त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये सामील करून आम्हांला पुन्हा जगण्याकरता जिवंत केले. देवाने आपल्याला ह्यासाठी तारले कारण तो आपल्यावर खूप प्रेम करतो. BSB BSB: made us alive with Christ even when we were dead in our trespasses. It is by grace you have been saved!
6 UDB त्याने आपल्याला अशा लोकांतून उठवले आहे, जे मेलेल्यांसारखे होते, आणि स्वर्गीय ठिकाणी येशू ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यासाठी त्याने आपल्यास सन्मानाची आसने दिली. BSB BSB: And God raised us up with Christ and seated us with Him in the heavenly realms in Christ Jesus,
7 UDB त्याने हे अशासाठी केले की तो आपल्याप्रती किती दयाळू आहे हे भविष्यात कळावे, कारण आपण ख्रिस्त येशूसोबत सामील झाले आहोत. BSB BSB: in order that in the coming ages He might display the surpassing riches of His grace, demonstrated by His kindness to us in Christ Jesus.
9 UDB एक अशी भेट जी कोणीही कमवू शकत नाही, हे अशासाठी की कोणीही बढाई मारून असे म्हणू नये की त्याने आपणास स्वत: तारले आहे. BSB BSB: not by works, so that no one can boast.
10 UDB म्हणून देवाने आपणास ख्रिस्त येशूमध्ये सामील होण्यास नविन लोक असे निर्माण केले आहे, अशासाठी की आपण चांगली कामे करावी, अशी कामे जी देवाने फार पूर्वीच आपल्यासाठी नेमून ठेवली आहेत. BSB BSB: For we are God’s workmanship, created in Christ Jesus to do good works, which God prepared in advance as our way of life.
11 UDB तुम्ही यहूदी नसल्याकारणाने जे तुम्ही यहूदी नसलेले विश्वासी होता, त्यांना अलीकडेच उपरी म्हटले जायचे, हे तुम्ही विसरता कामा नये, कारण तुम्ही यहूदी म्हणून जन्माला आले नव्हते. “सुंता न झालेले मूर्तिपूजक;” असे ते तुम्हास चिडवायचे, ते स्वत:ला सुंता झालेले, ह्याचा अर्थ असा होतो की फक्त तेच देवाचे लोक आहेत तुम्ही नाही असे म्हणायचे. जरी सुंता हे फक्त असे काही आहे की जे मनुष्य करतात, देव नाही. BSB BSB: Therefore remember that formerly you who are Gentiles in the flesh and called uncircumcised by the so-called circumcision (that done in the body by human hands)—
12 UDB त्यावेळी, खऱ्या देवाबद्दल जाणून घेतल्याशिवाय तुम्ही देवाच्या, इस्राएली समुदायात सामील होऊ शकत नव्हते, किंवा देवाने त्याच्या करारात त्यांना देऊ केलेले वचन तुम्ही प्राप्त करू शकत नव्हते. आपण या जगात देवावर विश्वास ठेवण्याची अपेक्षा देखील करू शकत नव्हतो कारण देव कोण आहे हे तुम्हास ठाऊकही नव्हते. BSB BSB: remember that at that time you were separate from Christ, alienated from the commonwealth of Israel, and strangers to the covenants of the promise, without hope and without God in the world.
15 UDB त्याने आपल्याकरिता यहूदी नियमशास्त्र आणि आज्ञा पाळणे हे आवश्यक नाही असे केले. त्याने यहूदी आणि यहूदी नसलेले असे दोघे, यांमध्ये शांती प्रस्थापित करून आपणास एक लोक असे केले. BSB BSB: by abolishing in His flesh the law of commandments and decrees. He did this to create in Himself one new man out of the two, thus making peace
16 UDB यहूदी आणि यहूदी नसलेले असे दोघेही एकत्रित विश्वासणाऱ्यांचा एक नविन गट, देवाचे मित्र होण्यास, येशू हा कारणीभूत ठरला आहे. त्यांनी एकमेकांचा राग करणे थांबवावे हे येशूच्या वधस्तंभावरच्या मरण्याद्वारे शक्य झाले. BSB BSB: and reconciling both of them to God in one body through the cross, by which He put to death their hostility.
17 UDB देवासोबत शांती घेऊन येणारा, असा शुभवर्तमान येशूने येऊन सांगितला; त्याने तो, जे तुम्ही यहूदी नसलेले, ज्यांना देवाबद्दल कळले नव्हते आणि आंम्हा यहूदीयांसाठीही ज्यांना देव माहित आहे, अशा दोघांसही घोषीत केले. BSB BSB: He came and preached peace to you who were far away and peace to those who were near.
18 UDB यहूदी आणि यहूदी नसलेले असे दोघेही आता येशूच्याद्वारे पित्यासोबत बोलू शकत होते, कारण देवाचा आत्मा सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये वसती करतो. BSB BSB: For through Him we both have access to the Father by one Spirit.
19 UDB म्हणून आता यहूदी नसलेले असे तुम्ही, देवाच्या लोकांसाठी अनोळखी आणि परदेशी असे राहिला नाहीत, परंतु याउलट देवाने स्वत:साठी वेगळे केलेल्यांसोबत तुम्ही मित्र व सहकारी झाला आहात, आणि ज्या कुटूंबाचा देव हा पिता आहे त्या कुटूंबाशी तुमचा संबंध आहे. BSB BSB: Therefore you are no longer strangers and foreigners, but fellow citizens with the saints and members of God’s household,
20 UDB तुम्ही दगडाप्रमाणे आहात, ज्याला देवाने त्याच्या इमारतीमधील भाग असे केले आहे, आणि ही इमारत संदेष्टे आणि प्रेषित यांच्या शिकवणूकी वर बांधण्यात आली आहे. परंतु सर्वात महत्वाचा दगड, ज्याला कोनशीला असे म्हणतात, तो ख्रिस्त येशू स्वत: आहे. BSB BSB: built on the foundation of the apostles and prophets, with Christ Jesus Himself as the cornerstone.
21 UDB ज्याप्रमाणे मंदिराच्या निर्माणासाठी दगडांना एकत्र रचून त्या द्वारे ते बांधण्यात येते, त्याचप्रमाणे येशू नविन विश्वासणाऱ्यांना स्वत:साठी वेगळे करण्याद्वारे आपले कुटूंब बांधत आहे, ज्यामध्ये लोक जोडण्याद्वारे एका मंदिराचे निर्माण होते. BSB BSB: In Him the whole building is fitted together and grows into a holy temple in the Lord.
22 UDB जे आपण यहूदी आणि यहूदी नसलेले अशा दोघांसही देव एकत्र कुटंबात निर्माण करत आहे. ज्यामध्ये देवाचा आत्मा वसती करतो, कारण देवाचा आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये वसती करतो. BSB BSB: And in Him you too are being built together into a dwelling place for God in His Spirit.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.