1 UDB देवाने ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी केल्या, या कारणास्तव मी पौल, तुम्हा गैर यहूद्यांसाठी येशू ख्रिस्ताचा बंदिवान आहे. BSB BSB: For this reason I, Paul, the prisoner of Christ Jesus for the sake of you Gentiles...
2 UDB तुमच्याकरता काम नेमून दिल्याद्वारे देवाने मला सन्मानित केले आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच असे मी गृहीत धरतो. BSB BSB: Surely you have heard about the stewardship of God’s grace that was given to me for you,
3 UDB मी तुम्हाला थोडक्यात नमूद केलेल्या गुपित सत्यामुळे त्याने मला हे काम दिले; BSB BSB: that is, the mystery made known to me by revelation, as I have already written briefly.
4 UDB त्या बद्दल मी आधीच थोडक्यात जे काही लिहिलेले तुम्ही वाचाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येणार की, मी देवाची सत्यता स्पष्टपणे समजून घेतली आहे. BSB BSB: In reading this, then, you will be able to understand my insight into the mystery of Christ,
5 UDB पूर्वीच्या काळी, देवाने शुभवर्तमान ज्या कोणाकडे येणार त्याला ते पुर्णपणे प्रगट केले नव्हते. ते असे काही होते की त्याला कोणीही समजू शकत नव्हते, परंतु आता त्याच्या आत्म्याने प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना जे आत्म्यात देवाची सेवा करण्यास बोलावले आहेत, त्यांना शुभवर्तमान प्रगट केले आहे. BSB BSB: which was not made known to men in other generations as it has now been revealed by the Spirit to God’s holy apostles and prophets.
6 UDB ते लपलेले सत्य हे आहे की, यहूदी नसलेले देखील यहूद्यांसोबत देवाच्या आत्मिक संपन्नतेत भागीदार होऊन देवाच्या कळपात सामिल होतील आणि देवाने त्यांना वचन दिलेल्या गोष्टीत ते भागीदार असतील, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, हेच शुभवर्तमान आहे. BSB BSB: This mystery is that through the gospel the Gentiles are fellow heirs, fellow members of the body, and fellow partakers of the promise in Christ Jesus.
7 UDB तर आता ज्या कामास मी योग्य नाही, ते शुभवर्तमान पसरविण्यास मी देवाचा सेवक आहे, परंतु जे देवाने मला दिले, त्याच्या सामर्थ्याने ते माझ्यामध्ये कार्य करत आहे. BSB BSB: I became a servant of this gospel by the gift of God’s grace, given me through the working of His power.
8 UDB जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये किमान योग्यतेचा आहे, तरी देवाने त्याच्या दयेमुळे आणि कृपेमुळे, ख्रिस्ताने जे आपणासाठी केले हा शुभवर्तमान घोषीत करण्यास मला सक्षम केले आहे, ते इतके विपूल आहे की कोणीही त्याचे वर्णन करू शकत नाही. BSB BSB: Though I am less than the least of all the saints, this grace was given me: to preach to the Gentiles the unsearchable riches of Christ,
9 UDB माझे कार्य हे आहे की देवाची योजना जी त्याने फार पूर्वी सर्वकाही निर्माण करण्याआधी आपणाजवळून खूप काळ लपवून ठेवली ती प्रत्येकास समजून सांगावी. BSB BSB: and to illuminate for everyone the stewardship of this mystery, which for ages past was kept hidden in God, who created all things.
10 UDB देवाने जे ज्ञानाने योजीले, ते ख्रिस्तावर भरवसा ठेवणाऱ्या आपल्या लोकांद्वारे स्वर्गीय शक्तिशाली देवदूतांनाही ते दर्शविले आहे. BSB BSB: His purpose was that now, through the church, the manifold wisdom of God should be made known to the rulers and authorities in the heavenly realms,
11 UDB देव नेहमीच अनंतकाळसाठी योजना आखत असतो, आणि ह्या योजना त्याने येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या कृतीद्वारे पूर्णत्वास नेले. BSB BSB: according to the eternal purpose that He accomplished in Christ Jesus our Lord.
12 UDB म्हणून आता आपण प्रार्थना करतो त्यावेळेस, देवाकडे आत्मविश्वासाने आणि न घाबरता येऊ शकतो, कारण आपण येशू मध्ये विश्वास करतो, ज्याने देवाची योजना पुर्णत्वास नेली. BSB BSB: In Him and through faith in Him we may enter God’s presence with boldness and confidence.
13 UDB म्हणून आता मला झालेल्या तुरूंगातील पुष्कळ यातनांनी तुम्ही निराश होता कामा नये, कारण माझ्या तुरूंगातील यातना तुम्हास प्रौढत्वामध्ये वाढण्यास मदत करतील. BSB BSB: So I ask you not to be discouraged because of my sufferings for you, which are your glory.
14 UDB कारण देवाने ह्यासर्व गोष्टी तुमच्याकरता केल्या आहेत, म्हणून मी देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो. BSB BSB: ... for this reason I bow my knees before the Father,
15 UDB तोच एक असा आहे, जो सर्व विश्वासणाऱ्यांचा जे आता स्वर्गात आणि पृथ्वीवर आहेत, त्या सर्वांचा पिता आहे, तोच सर्व प्राणीमात्रांचा व मानव जातीचा निर्माणकर्ता आहे. BSB BSB: from whom every family in heaven and on earth derives its name.
16 UDB त्याच्या थोर सामर्थ्यामुळे मी अशी प्रार्थना करतो की, देवाचा आत्मा जो तुमच्या आत्म्यामध्ये वस्ती करतो, त्याद्वारे तो तुम्हास सामर्थ्यवान आणि मजबूत करो. BSB BSB: I ask that out of the riches of His glory He may strengthen you with power through His Spirit in your inner being,
17 UDB तुमचा विश्वास त्याच्याठायी असल्या कारणाने, मी अशी प्रार्थना करतो की ख्रिस्त तुम्हा मध्ये वास करो, अशासाठी की तुम्ही झाडाप्रमाणे घट्ट असे मूळावलेले आणि खडकावर पाया रचलेल्या इमारती प्रमाणे व्हावे, BSB BSB: so that Christ may dwell in your hearts through faith. Then you, being rooted and grounded in love,
18 UDB ते यासाठी की, देवाच्या पसंतीस उतरलेल्यांसोबत तुम्हीही पुर्णपणे समजण्यास सक्षम व्हावे, की ख्रिस्ताचे प्रेम हे किती विस्तीर्ण, किती उंच, किती सखोल आहे. BSB BSB: will have power, together with all the saints, to comprehend the length and width and height and depth
19 UDB कारण हे प्रेम फार महान असल्याकारणाने ते आपल्या समजण्यापलीकडे, परंतु ह्या प्रेमाखातीर, मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तो तुम्हास स्वत:ने भरून टाकावे. BSB BSB: of the love of Christ, and to know this love that surpasses knowledge, that you may be filled with all the fullness of God.
20 UDB कारण आपल्यामध्ये कार्य करीत असलेल्या सामर्थ्याद्वारे, ज्या सामान्य गोष्टी आम्ही त्याला मागतो त्यापेक्षाही मोठ्या करण्यास देव सक्षम आहे. आपल्या कल्पनांपेक्षाही तो थोर गोष्टी करण्यास सक्षम आहे. BSB BSB: Now to Him who is able to do immeasurably more than all we ask or imagine, according to His power that is at work within us,
21 UDB येशू ख्रिस्ताच्या द्वारे एकत्रित जमलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांनी सर्व गोष्टीच्या पलिकडे देवाचे गौरव केलेच पाहिजे. इतिहासातील विश्वासणाऱ्या सर्व पिढ्या त्याचे सदासर्वकाळ गौरव करा. हे असेच होवो. BSB BSB: to Him be the glory in the church and in Christ Jesus throughout all generations, forever and ever. Amen.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.