2 UDB नम्रतेने आणि संयमपूर्वक आणि धैर्याने एकमेकांच्या गरजा पुरवा कारण आपण एकमेकांवर प्रेम करतो. BSB BSB: with all humility and gentleness, with patience, bearing with one another in love,
5 UDB ज्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो असा येशू ख्रिस्त हाच एक प्रभू आहे, त्याच्या नावात कोणालाही बाप्तीस्मा देण्याचा एकच मार्ग आहे. BSB BSB: one Lord, one faith, one baptism;
6 UDB देव एकच आहे, सर्वांचा खरा पिता. तोच त्याच्या सर्व लोकांवर अधिकार चालवतो आणि आपल्या सामर्थ्याने सर्व काही भरतो. BSB BSB: one God and Father of all, who is over all and through all and in all.
7 UDB देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला उदारपणे आत्मिकदान दिले आहे, जे की ख्रिस्ताने त्याच्या इच्छीलेल्या परिमाणाने आम्हास दिले. BSB BSB: Now to each one of us grace has been given according to the measure of the gift of Christ.
8 UDB स्तोत्रकर्त्याने देवाबद्दल काय म्हटले हे त्यासारखे आहे, ज्यांच्यावर त्याने विजय मिळविला त्यांच्या कडून खंडणीचे पैसे प्राप्त करण्याविषयी ते आहे, जेव्हा तो डोंगराच्या शिखरावर त्याच्या शहराकडे वर गेला, त्याने कैद्यांना कैद करुन नेले, आणि त्याने त्याच्या लोकांना खंडणीची भेट दिली. BSB BSB: This is why it says: “When He ascended on high, He led captives away, and gave gifts to men.”
9 UDB "तो वर गेला" असे शब्द आपल्याला निश्चितपणे सांगतात की ख्रिस्तदेखील स्वर्गातून पृथ्वीवर उतरला होता, ज्याप्रमाणे देवाचा अभिषिक्त राजा यरूशलेमेहून लढण्यास यावा असे. BSB BSB: What does “He ascended” mean, except that He also descended to the lower parts of the earth?
10 UDB ख्रिस्त, ज्याला सैतानाला जिंकण्यास खाली पाठवण्यात आले, तोच आपल्या पापांकरिता वधस्तंभावर सुद्धा खिळला गेला, तो पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गात सर्वोच्च स्थानावर गेला, अश्यासाठी की त्याने सर्व गोष्टी त्याच्या सामर्थ्याने भराव्या. BSB BSB: He who descended is the very One who ascended above all the heavens, in order to fill all things.
11 UDB त्याने काही विश्वासूंना प्रेषित म्हणून, काही संदेष्टे म्हणून, काही सुवार्तीक म्हणून, काही पुढारी म्हणून आणि काही शिक्षक म्हणून विश्वासणाऱ्यांच्या गटावर नियुक्त केले. BSB BSB: And it was He who gave some to be apostles, some to be prophets, some to be evangelists, and some to be pastors and teachers,
12 UDB ह्या मागील हेतू हा होता की देवाच्या लोकांना देवाचे काम करण्यासाठी आणि इतरांची सेवा करण्याकरिता तयार करावे, अश्यासाठी की जे लोक ख्रिस्ताचे आहेत त्यांनी आध्यात्मिकरित्या मजबूत व्हावे. BSB BSB: to equip the saints for works of ministry and to build up the body of Christ,
13 UDB त्याच्यावर विश्वास करण्याद्वारे आणि त्याला समजण्यास आपली पूर्ण वाढ झाल्याने, त्याची अशी इच्छा आहे की आपण सर्व विश्वासणाऱ्यांनी एकत्र बनून राहावे, अश्यासाठी की जो परिपूर्ण आहे त्याच्यासारखे आपण वाढावे. BSB BSB: until we all reach unity in the faith and in the knowledge of the Son of God, as we mature to the full measure of the stature of Christ.
14 UDB मग आपण यापुढे सत्याबद्दल बालकासारखे अज्ञानी असणार नाही. वाऱ्याने आणि लाटांनी उडवलेल्या तारवा सारखे आपण नसणार, जे प्रत्येक नविन शिकवणीस अनुसरतात. खोटे शिकविणाऱ्या लोकांना आम्ही आमची फसवणूक आणि मोहात पाडण्याची अनुमती देणार नाही. BSB BSB: Then we will no longer be infants, tossed about by the waves and carried around by every wind of teaching and by the clever cunning of men in their deceitful scheming.
15 UDB याउलट, आम्ही देवावर प्रीती करुन आणि त्याच्या खऱ्या शिक्षणावर विश्वास ठेवत जगू, आणि आम्ही प्रत्येक बाबतीत अधिकाधिक ख्रिस्तासारखे होत जावू. एका व्यक्तीचे डोके जसे त्याच्या शरीराला नियंत्रित करते तसेच तोही त्याच्या लोकांवर नियंत्रण करतो. BSB BSB: Instead, speaking the truth in love, we will in all things grow up into Christ Himself, who is the head.
16 UDB ज्याप्रकारे एका व्यक्तीचे शरीर सांध्यांद्वारे पूर्ण शरीरास एकत्र जोडते, अश्यासाठी की शरीर वाढावे आणि त्याद्वारे शरीराची बांधणी व्हावी, कारण शरीरातील प्रत्येक अवयव हा एकमेकांवर अवलंबून असतो, त्याच प्रकारे त्याने सर्व विश्वासणाऱ्यांना सर्वत्र प्रेम करण्यास आणि एकत्र वाढण्यास सक्षम केले आहे. BSB BSB: From Him the whole body, fitted and held together by every supporting ligament, grows and builds itself up in love through the work of each individual part.
17 UDB प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराद्वारे, मी ठामपणे जाहिर करतो की तुम्ही यहूदी नसलेले जसे करतात त्यासारखे तुम्ही जगू नये. ते व्यर्थतेच्या मार्गानी विचार करतात आणि व्यर्थतेच्याच दिशेला ते जातात. BSB BSB: So I tell you this, and insist on it in the Lord, that you must no longer walk as the Gentiles do, in the futility of their thinking.
18 UDB योग्य आणि अयोग्य काय आहे हे त्यांना स्पष्टपणे समजत नाही. ते देवाच्या आज्ञापाळण्याचे आकलन करू शकत नाही, कारण त्यांनी त्याचे वचन ऐकण्यासाठी नकार दिला आहे. म्हणून येशूने दिलेले सार्वकालीक जीवन त्यांच्याकडे नाही, जे त्याने आम्हास दिले. BSB BSB: They are darkened in their understanding and alienated from the life of God because of the ignorance that is in them due to the hardness of their hearts.
19 UDB त्यांनी लज्जास्पद गोष्टी करणे निवडले आहे, त्यांची शरीरे निरंतर त्या गोष्टी इच्छीतात. ते सर्व प्रकारची अनैतिक कामे करतात आणि त्यांविषयी ते अधिकाधिक वासनाधीन होतात, आणि जे काही ते इच्छितात त्याचा लोभ धरतात. BSB BSB: Having lost all sense of shame, they have given themselves over to sensuality for the practice of every kind of impurity, with a craving for more.
20 UDB परंतु जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल शिकता तेव्हा तुम्ही ह्याप्रमाणे जगणे शिकत नाही. BSB BSB: But this is not the way you came to know Christ.
21 UDB तर आता तुम्ही ख्रिस्ता बद्दल ऐकले आहे आणि त्याने तुम्हास शिक्षणही दिले, तुम्हास हे कळाले आहे की त्याचेच मार्ग हे जगण्यासाठी खरे आहेत. BSB BSB: Surely you heard of Him and were taught in Him—in keeping with the truth that is in Jesus—
22 UDB जेव्हा तुम्ही आपल्या फसवणाऱ्या इच्छेनुसार करत असाल, तेव्हा येशूने शिकवले की आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याप्रमाणे जगणे थांबवावे. BSB BSB: to put off your former way of life, your old self, which is being corrupted by its deceitful desires;
23 UDB आपण देवाला आपल्या मनातील सखोल विचार बदलू द्यावे, BSB BSB: to be renewed in the spirit of your minds;
24 UDB आणि देवाने नविन व्यक्ती होण्याकरता बनवले असता तुम्ही त्याप्रमाणे जगावे. आपण देवासाठी वेगळे केलेले आणि येशूविषयी पवित्र सत्यात प्रामाणिकपणे जीवन जगले पाहिजे. BSB BSB: and to put on the new self, created to be like God in true righteousness and holiness.
25 UDB तर आता, ऐकमेकांशी खोटे बोलणे थांबवा. उलट विश्वासात आपण एकमेकांचे सहकारी असल्याने, आपण ऐकमेकांसोबत सत्य तेच बोलू; कारण आपण देवाच्या कुटूंबातील एकमेकांचे सदस्य आहोत. BSB BSB: Therefore each of you must put off falsehood and speak truthfully to his neighbor, for we are all members of one another.
26 UDB आपण रागावला तर, आपल्या रागाला पापाचे कारण होऊ देऊ नका. दिवस संपण्याआधीच तुमचा राग थांबायला हवा. BSB BSB: “Be angry, yet do not sin.” Do not let the sun set upon your anger,
27 UDB म्हणजेच तुम्ही सैतानाला वाईट कृत्ये करण्यास वाव देणार नाही. BSB BSB: and do not give the devil a foothold.
28 UDB जे चोरी करत असत त्यांनी आतापासून चोरी करू नये. त्या ऐवजी, त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमुळे आपले जीवन व्यतित करण्याकरिता कठोर परिश्रम करावे, अशासाठी जे गरजू आहेत त्यांना देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीतरी असावे. BSB BSB: He who has been stealing must steal no longer, but must work, doing good with his own hands, that he may have something to share with the one in need.
29 UDB चुकीची भाषा वापरू नका, त्या ऐवजी, चांगले बोला म्हणजेच ह्याद्वारे जे गरजू आहेत त्यांना मदत होईल. BSB BSB: Let no unwholesome talk come out of your mouths, but only what is helpful for building up the one in need and bringing grace to those who listen.
30 UDB तुमच्या बोलण्याने किंवा तुमच्या वागण्याने देवाच्या पवित्र आत्म्यास दु:ख देऊ नका. कारण जेव्हा देव या जगाला सैतानाच्या बंधनातून सोडवेल त्या दिवसासाठी, त्याने आम्हास देवाच्या सर्वकाळ रक्षणाच्या वचनाने शिक्कामोर्तब केले आहे. BSB BSB: And do not grieve the Holy Spirit of God, in whom you were sealed for the day of redemption.
31 UDB इतरांच्या दिशेने रागाने जाऊ नका. कोणत्याही प्रकारे रागिष्ट किंवा इतरांवर अपमानास्पदपणे ओरडणारे होऊ नका. कधीही इतरांबद्दल वाईट योजना करू नका. इतरांची निंदा करू नका. BSB BSB: Get rid of all bitterness, rage and anger, outcry and slander, along with every form of malice.
32 UDB ऐकमेकांप्रती दयावान असा, एकमेकांच्याप्रती क्षमाशीलतेने कृती करा. एकमेकांना क्षमा करा, कारण ख्रिस्ताने जे काही केले त्याप्रमाणे देवाने तुम्हांला क्षमा केली आहे. BSB BSB: Be kind and tenderhearted to one another, forgiving each other just as in Christ God forgave you.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.