1 UDB येशू वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवस आधीच बेथानी येथे आला. बेथानी ते गाव होते जेथे लाजर हा मनुष्य राहत असे ज्याला मृत्यूनंतर येशूने पुन्हा जिवंत केले होते. BSB BSB: Six days before the Passover, Jesus came to Bethany, the hometown of Lazarus, whom He had raised from the dead.
2 UDB बेथानीमध्ये, येशूचा सन्मान करण्यासाठी तेथे त्यांनी एक मेजवानी दिली. मार्था जेवणाची तयारी करत होती, आणि लाजर जेवायला एकत्र बसले होते त्याचांमध्ये भोजन करत बसला होता. BSB BSB: So they hosted a dinner for Jesus there. Martha served, and Lazarus was among those reclining at the table with Him.
3 UDB मग मरीयेने महाग सुंगधी द्रव्याची एक कुपी घेतली (फासळी नावाची) आणि, येशूचा सन्मान करण्यासाठी, त्याच्या पायावर तिने ती ओतली आणि मग त्याचे पाय तिच्या केसांनी पुसले. सुगंधी द्रव्याच्या सुवासाने संपूर्ण घर भरून गेले. BSB BSB: Then Mary took about a pint of expensive perfume, made of pure nard, and she anointed Jesus’ feet and wiped them with her hair. And the house was filled with the fragrance of the perfume.
4 UDB तथापि, त्याच्या शिष्यांतील एकजण, यहूदा इस्कार्योत, (येशूचा त्याच्यामध्ये असलेला विश्वास ज्याने तोडला हा तो एक होता, आणि लवकरच तो येशूला त्याच्या शत्रूंना धरून देणार होता)—त्याने विरोध केला आणि म्हणाला, BSB BSB: But one of His disciples, Judas Iscariot, who was going to betray Him, asked,
5 UDB “आम्ही हे सुगंधी द्रव्य तीनशे दिवसासाठी मजुरी मिळण्याकरता विकले पाहिजे असते आणि ते पैसे गरिबांना दिले असते.” BSB BSB: “Why wasn’t this perfume sold for three hundred denarii and the money given to the poor?”
6 UDB गरीब लोकांबद्दल त्याला काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून तो हे बोलला. त्याने ज्यात पैसे असे त्या पिशव्यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती, पंरतु त्याला हवे तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या गरजेसाठी पैसे चोरून घेऊन टाकायचा. BSB BSB: Judas did not say this because he cared about the poor, but because he was a thief. As keeper of the money bag, he used to take from what was put into it.
7 UDB तेव्हा येशू म्हणाला, “तिला एकटीला सोडून द्या! मी मरणार आहे आणि ते मला पुरणार आहेत त्या दिवसासाठी तिने हे सुगंधी द्रव्ये विकत घेतले आहे. BSB BSB: “Leave her alone,” Jesus replied. “She has kept this perfume in preparation for the day of My burial.
8 UDB गरीब नेहमी तुमच्याबरोबर व तुमच्याजवळ असतील, परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असणार नाही.” BSB BSB: The poor you will always have with you, but you will not always have Me.”
9 UDB येशू बेथानीमध्ये आहे, हे यरूशलेममधील यहूद्यांच्या एका मोठ्या समुहाने ऐकले, म्हणून ते तेथे गेले. येशू तेथे होता म्हणून ते केवळ तेथे आले नाही, परंतु येशूने ज्याला जिवंत केले होते, त्या लाजराला देखील पाहायला ते तेथे आले होते. BSB BSB: Meanwhile a large crowd of Jews learned that Jesus was there. And they came not only because of Him, but also to see Lazarus, whom He had raised from the dead.
10 UDB तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला ठार मारणे आवश्यक आहे हा निर्णय घेतला. BSB BSB: So the chief priests made plans to kill Lazarus as well,
11 UDB तसेच मुख्य याजकांनी जे काय शिकवले होते त्यावर अनेक यहूदी आता विश्वास न ठेवावयास हा त्याला कारण होता; त्याऐवजी, येशूवर ते त्यांचा विश्वास ठेवत होते. BSB BSB: for on account of him many of the Jews were deserting them and believing in Jesus.
12 UDB दुसऱ्या दिवशी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने येशू यरूशलेमस परत येत आहे असे ऐकले. BSB BSB: The next day the great crowd that had come to the feast heard that Jesus was coming to Jerusalem.
13 UDB म्हणून त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या तोडल्या आणि तो शहराच्या नजीक आला म्हणून त्याचे स्वागत करण्यासाठी ते बाहेर गेले. ते गजर करत होते, “होसान्ना! प्रभूची स्तुती! प्रभूच्या नावाने जो एक येत आहे देव त्याला आशीर्वादित करो! इस्राएलाच्या राजाचे स्वागत आहे!” BSB BSB: They took palm branches and went out to meet Him, shouting: “Hosanna!” “Blessed is He who comes in the name of the Lord!” “Blessed is the King of Israel!”
14 UDB येशू यरूशलेमच्या जवळ आला, तेव्हा त्याला एक गाढवाचे शिगंरू सापडले आणि त्यावर तो बसून, शहरात प्रवेश करू लागला. असे करण्याद्वारे, शास्त्रामध्ये जे काय लिहले आहे ते त्याने पूर्ण केले: BSB BSB: Finding a young donkey, Jesus sat on it, as it is written:
15 UDB “यरूशलेममध्ये राहणाऱ्या तुम्ही, घाबरू नका. पाहा! तुमचा राजा येत आहे. गाढवीच्या एका शिंगरावर बसून येत आहे!” BSB BSB: “Do not be afraid, O Daughter of Zion. See, your King is coming, seated on the colt of a donkey.”
16 UDB हे घडले तेव्हा, त्याच्या शिष्यांना ही भविष्यवाणीची पूर्णता होती हे समजले नाही. तथापि, येशूने आपले कार्य पूर्ण केल्यानंतर आणि देव म्हणून पूर्ण आधिकार त्याला पुन्हा प्राप्त झाले, त्यांनी परत मागे पाहिले आणि त्याच्याविषयी जे काही लिहिले होते आणि लोकांनी त्याच्या सोबत काय केले ते आठवले. BSB BSB: At first His disciples did not understand these things, but after Jesus was glorified they remembered what had been done to Him, and they realized that these very things had also been written about Him.
17 UDB येशू सोबत चाललेल्या जमावाने जे पाहिले होते त्याविषयी ते इतरांना सारखे सांगत होते: येशूने लाजराला कबरेतून बाहेर बोलावले आणि त्याला पुन्हा जिवंत केले हे ते म्हणत होते. BSB BSB: Meanwhile, many people who had been with Jesus when He called Lazarus from the tomb and raised him from the dead continued to testify.
18 UDB येशूने आपली शक्ती त्यांना दाखवण्याकरता त्याने पुष्कळ सामर्थ्यशाली कृत्ये केली आहेत हे त्यांनी ऐकले होते म्हणूनही लोकसमुदायातील इतर लोक, त्याला भेटण्यासाठी शहराच्या दरवाजातून बाहेर गेले होते. BSB BSB: That is also why the crowd went out to meet Him, because they heard that He had performed this sign.
19 UDB म्हणून परूशी एकमेकांस म्हणाले, “पाहा! येथे आम्हाला काही फायदा मिळत नाही. पाहा! संपूर्ण जग त्याच्या मागे चालत आहे!” BSB BSB: Then the Pharisees said to one another, “You can see that this is doing you no good. Look how the whole world has gone after Him!”
20 UDB यरूशलेम येथे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी वर गेलेल्या काही लोकांपैकी काही ग्रीक होते. BSB BSB: Now there were some Greeks among those who went up to worship at the feast.
21 UDB ते फिलिप्पाकडे आले, जो गालील जिल्हयातील बेथसैदा येथील होता. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते; ते म्हणाले, “महाशय, येशूशी आमचा परिचय कराल का?” BSB BSB: They came to Philip, who was from Bethsaida in Galilee, and requested of him, “Sir, we want to see Jesus.”
22 UDB म्हणून फिलिप्पाने हे अंद्रियाला सांगितले; आणि ते दोघेही गेले आणि त्यांनी येशूला सांगितले. BSB BSB: Philip relayed this appeal to Andrew, and both of them went and told Jesus.
23 UDB येशूने फिलिप्प आणि अंद्रियाला उत्तर दिले, “मी, मनुष्याच्या पुत्राने, केलेले सर्वकाही आणि त्या सर्व गोष्टी मी ज्या मी त्यांना सांगितल्या आहेत हे सर्व गोष्टी लोकांना दर्शविण्याची देवाची वेळ आली आहे. BSB BSB: But Jesus replied, “The hour has come for the Son of Man to be glorified.
24 UDB मी तुम्हाला खरे सांगतो: गव्हाच्या एका दाण्याची पेरणी जोपर्यंत पृथ्वीवरील जमिनीत केली जात नाही आणि जोपर्यंत तो मरत नाही, तोपर्यंत तो केवळ एक बीज राहतो; परंतु तो जमिनीत मरण पावल्यानंतर, तो वाढतो आणि अनेक बींयाची निर्मिती करतो. BSB BSB: Truly, truly, I tell you, unless a kernel of wheat falls to the ground and dies, it remains only a seed. But if it dies, it bears much fruit.
26 UDB जर कोणी माझी सेवा करू इच्छित असेल, तर मी आहे तेथे माझा सेवकही असावा म्हणून माझ्या पाठीमागे तो असला पाहिजे. माझा पिता माझी सेवा करणाऱ्या प्रत्येकाचा आदर करेल. BSB BSB: If anyone serves Me, he must follow Me; and where I am, My servant will be as well. If anyone serves Me, the Father will honor him.
27 UDB आता माझा आत्मा मोठा अस्वस्थ होत आहे. मी असे बोलू काय, ‘पित्या, मी दु:ख सोसेन आणि मरेन तेव्हा त्या घटकेपासून मला वाचव!’? नाही, कारण या जगामध्ये मी येण्याचे हेच कारण आहे. BSB BSB: Now My soul is troubled, and what shall I say? ‘Father, save Me from this hour’? No, it is for this purpose that I have come to this hour.
28 UDB माझ्या पित्या, तू जे काही बोलला त्या सर्वांमध्ये, तू जे काही केले त्या सर्वांमध्ये, आणि या सर्वांमध्ये तू किती सामर्थ्यशाली आहेस ते दाखव!” तेव्हा स्वर्गातून देव बोलला, मी आधीच माझा स्वभाव, माझे शब्द, आणि माझे काम दर्शविले आहे; आणि पुन्हा मी ते करीन!” BSB BSB: Father, glorify Your name!” Then a voice came from heaven: “I have glorified it, and I will glorify it again.”
29 UDB देवाचा आवाज तेथे असलेल्या जमावाने ऐकला, परंतु काही जण म्हणाले की केवळ मेघगर्जना झाली. इतर म्हणाले एक देवदूत येशूशी बोलला. BSB BSB: The crowd standing there heard it and said that it had thundered. Others said that an angel had spoken to Him.
30 UDB येशूने त्यांना उत्तर दिले, जो आवाज तुम्ही ऐकला तो देवाचा आवाज बोलत होता. तथापि, तो माझ्यासाठी नाही, परंतु तुमच्या लाभासाठी बोलला होता! BSB BSB: In response, Jesus said, “This voice was not for My benefit, but yours.
31 UDB आता देवाने जगाचा न्याय करावा अशी वेळ आली आहे. आता या जगावर शासन करणाऱ्या सैतानाला काढण्याची ती वेळ आता आली आहे. BSB BSB: Now judgment is upon this world; now the prince of this world will be cast out.
32 UDB माझ्याकरिता, लोक मला वधस्तंभावर उंच करतात, तेव्हा माझ्या स्वतःकडे प्रत्येकाला मी आकर्षित करीन. BSB BSB: And I, when I am lifted up from the earth, will draw everyone to Myself.”
33 UDB तो कसा मरेल हे लोकांना कळवण्यासाठी त्याने हे सांगितले. BSB BSB: He said this to indicate the kind of death He was going to die.
34 UDB जमावातील कोणी एकाने त्याला उत्तर दिले, “मसीहा सर्वकाळ जिवंत राहील असे आम्हाला शास्त्रांपासून समजले आहे, तर मनुष्याचा पुत्र मरेल तुम्ही असे का म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?” BSB BSB: The crowd replied, “We have heard from the Law that the Christ will remain forever. So how can You say that the Son of Man must be lifted up? Who is this Son of Man?”
35 UDB येशूने उत्तर दिले, “माझा प्रकाश केवळ एका थोड्या वेळेकरता तुमच्यावर प्रकाशेल. माझा प्रकाश तुमच्याकडे आहे तोपर्यंत या प्रकाशात तुम्ही चाला, किंवा अंधकार तुम्हाला गाठेल. अंधारात चालणारे आपण कोठे जात आहोत हे ते पाहू शकत नाहीत! BSB BSB: Then Jesus told them, “For a little while longer, the Light will be among you. Walk while you have the Light, so that darkness will not overtake you. The one who walks in the darkness does not know where he is going.
36 UDB तुमच्याकडे प्रकाश असतांना त्या प्रकाशात विश्वास ठेवा; नंतर तुम्ही त्या प्रकाशाचे व्हाल. त्याने या गोष्टी बोलल्यानंतर, मग येशूने त्यांना सोडले आणि त्यांच्यापासून लपवून ठेवले. BSB BSB: While you have the Light, believe in the Light, so that you may become sons of light.” After Jesus had spoken these things, He went away and was hidden from them.
37 UDB येशूने अनेक चमत्कार केले असले, तरी त्याने त्यांना काय सांगितले होते त्यावर बहुतेक लोकांनी विश्वास ठेवला नाही. BSB BSB: Although Jesus had performed so many signs in their presence, they still did not believe in Him.
38 UDB फार काळापूर्वी यशया संदेष्ट्याने जे काय लिहिले होते ते पूर्ण होण्यासाठी असे झाले: “प्रभू, त्यांनी आमच्याकडून ऐकले आहे त्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवला आहे? प्रभू आमचा सुरक्षितपणे बचाव कसा करू शकतो हे आम्हाला त्याने दाखवले आहे!” BSB BSB: This was to fulfill the word of Isaiah the prophet: “Lord, who has believed our message? And to whom has the arm of the Lord been revealed?”
39 UDB तरीदेखील, ज्या कारणासाठी यशयाने लिहिले होते ते त्याच्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत: BSB BSB: For this reason they were unable to believe. For again, Isaiah says:
40 UDB या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये म्हणून प्रभूने त्यांना तसे बनवले आहे, देवाने त्यांना हट्टी बनवले आहे; आपल्या डोळ्यांनी देखील ते पाहू शकत नाहीत, ते करू शकले असते तर त्यांना समजले असते; त्यांनी पश्चाताप केला असता आणि त्यांना क्षमा करावी म्हणून मी प्रार्थना केली असती. या कारणास्तव, मी त्यांना बरे करू शकत नाही!” BSB BSB: “He has blinded their eyes and hardened their hearts, so that they cannot see with their eyes, and understand with their hearts, and turn, and I would heal them.”
41 UDB ख्रिस्त शक्तिशाली रीतीने देवाची सेवा करेल हे यशयाला समजले होते म्हणून त्याने या शब्दांना फार पूर्वीच लिहून ठेवले. BSB BSB: Isaiah said these things because he saw Jesus’ glory and spoke about Him.
42 UDB जरी हे सत्य होते, तरी यहूदी लोकांच्या अनेक पुढाऱ्यांनी त्यांचा विश्वास येशूवर ठेवला. असे असले तरी, परूशी त्यांना सभास्थानातून बंदी घालतील याची त्यांना खूप भीती वाटली म्हणून ते येशूमध्ये विश्वास ठेवतात याबद्दल त्यांनी बाहेर काहीही सांगितले नाही. BSB BSB: Nevertheless, many of the leaders believed in Him. But because of the Pharisees they did not confess Him, for fear that they would be put out of the synagogue.
43 UDB देव त्यांची प्रशंसा करेल यापेक्षा इतरांची प्रशंसा आणि आदर घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले. BSB BSB: For they loved praise from men more than praise from God.
44 UDB येशू एकत्रित आलेल्या जमावाला मोठ्याने म्हणाला, “जे कोणी त्यांचा विश्वास माझ्यावर ठेवतात तर केवळ ते आपला विश्वास माझ्यावर ठेवत नाहीत तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर देखील त्यांचा विश्वास ठेवतात. BSB BSB: Then Jesus cried out, “Whoever believes in Me does not believe in Me alone, but in the One who sent Me.
45 UDB तुम्ही मला पाहता, तेव्हा ज्याने मला पाठवले आहे त्याला देखील तुम्ही पाहत आहात. BSB BSB: And whoever sees Me sees the One who sent Me.
46 UDB मी या जगाचा प्रकाश म्हणून या जगामध्ये आलो आहे; जो कोणी त्याचा विश्वास माझ्यावर ठेवतो तो अंधारामध्ये राहणार नाही. BSB BSB: I have come into the world as a light, so that no one who believes in Me should remain in darkness.
47 UDB जे कोणी माझे वचन ऐकतात परंतु माझ्या आज्ञांचे पालन करण्यास नकार देतात त्यांचा न्याय मी करत नाही. मी जगाला दोष देण्याकरता या जगात आलो नाही. BSB BSB: As for anyone who hears My words and does not keep them, I do not judge him. For I have not come to judge the world, but to save the world.
48 UDB जे कोणी मला नाकारतात आणि माझ्या संदेशाला पाळीत नाहीत तरीदेखील एक गोष्ट त्यांना दोषी करेल. मी त्यांच्याशी बोललो त्याला देशाच्याद्वारे ते दोषी ठरतील. BSB BSB: There is a judge for the one who rejects Me and does not receive My words: The word that I have spoken will judge him on the last day.
49 UDB मी देवाबद्दल शिकवले, तेव्हा माझे विचार केवळ मी शिकवले नाही. तर ज्या पित्याने मला पाठविले आहे, त्यानेच मला मी काय बोलले पाहिजे आणि मी त्याला कसे बोलावे, याच्या मला सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत. BSB BSB: I have not spoken on My own, but the Father who sent Me has commanded Me what to say and how to say it.
50 UDB लोकांनी सदासर्वकाळ कसे जगावे हे लोकांना शिकवावे, आणि माझ्या पित्याने मला जे काही बोलण्यासाठी सांगितले आहे तेच मी सांगितले आहे ह्या पित्याच्या सर्वात महत्वाच्या सूचना आहे हे मला माहित आहे.” BSB BSB: And I know that His command leads to eternal life. So I speak exactly what the Father has told Me to say.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.