2 UDB तर यहूदी असणे हे आपल्याला पूष्कळरित्या फायदेशीर आहे, असे मी त्यांना उत्तर देऊ इच्छीतो. सर्वप्रथम, यहूदी असणे का फायदेशीर आहे कारण, देवाने त्याची वचने आपल्या पूर्वजांना सांगितली, अशी वचने जे आपल्याला प्रगट करतात की तो कोण आहे. BSB BSB: Much in every way. First of all, they have been entrusted with the very words of God.
3 UDB हे खरे आहे की त्यातील काही यहूद्यांनी देवाला वचन दिल्याप्रमाणे आज्ञा पाळल्या नाही. म्हणून कोणी तरी असे विचारले की, त्यांचा अविश्वासूपणा देवाच्या विश्वासूपणाला नाहीसा करील काय की देवाने वचन दिल्याप्रमाणे तो आम्हा यहूद्यांना आशिर्वाद देणार नाही? BSB BSB: What if some did not have faith? Will their lack of faith nullify God’s faithfulness?
4 UDB खात्रीने नाही! देव जे काही वचन देतो ते तो पूर्ण करतो, मनुष्यांप्रमाणे तो वचन देत नाही. देवाने केलेले वचन न पाळल्याबद्दल जे सर्व यहूदी देवाला आरोप लावतात ते खूप चूकीचे करतात. दावीद राजा ह्याबद्दल असे लिहतो की, “तू सांगितलेले सत्य प्रत्येक जण कबूल करो आणि जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या गोष्टी केल्याचा आरोप करेल तेव्हा तुला नेहमीच विजय मिळावा.” BSB BSB: Certainly not! Let God be true and every man a liar. As it is written: “So that You may be proved right when You speak and victorious when You judge.”
5 UDB यास्तव जर आपल्या यहूद्यांच्या दुष्टपणामुळे देव आशिर्वाद देत नसेल तर, आपण असे म्हणू शकतो का, की देव अनीतिमान आहे?(देवाबद्दल मी असे प्रश्न करायला नको, पण मी हे साधारण मानवाप्रमाणे बोलतो आहे.) BSB BSB: But if our unrighteousness highlights the righteousness of God, what shall we say? That God is unjust to inflict His wrath on us? I am speaking in human terms.
6 UDB खात्रीने नाही! आपण खचितच या निष्कर्ष वर येऊ नये की देव आपला न्याय करणार नाही, कारण देव आपण यहूद्यांचा न्याय करणार नाही तर मग देव जगाचा न्याय कसा करील? हे त्याला शक्यच नाही. BSB BSB: Certainly not! In that case, how could God judge the world?
7 UDB परंतु तुम्ही असे म्हणाला की, देव खरोखरच आपले वचन पाळत नाही हे खरे आहे. कारण देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मी केले नाही, पण याचा परिणाम असा आहे की लोक देवाची स्तुती करतात, कारण त्याने दया केली आहे. म्हणून ज्याअर्थी देवाची स्तुती लोक करत असल्या कारणाने, तो मला असे म्हणणार नाही की मी माझ्या पापांबद्दल शिक्षेस पात्र ठरलो आहे. BSB BSB: However, if my falsehood accentuates God’s truthfulness, to the increase of His glory, why am I still condemned as a sinner?
8 UDB तर मग पौल, हे खरे आहे का, की आपण का वाईट करावे का? म्हणजे मग लोक देवाचा आदर करतील. कारण काही जण माझ्या विरुध्द असे बोलण्याने आरोप लावत आहेत. देव त्यांना शिक्षा करणार आहे जे लोक माझ्या विरोधात असे बोलत आहेत कारण त्यांना शिक्षा मिळावी यात पात्र ते ठरले आहेत. BSB BSB: Why not say, as some slanderously claim that we say, “Let us do evil that good may result”? Their condemnation is deserved!
9 UDB तर मग काय? आपण असा निष्कर्ष काढावा की देव आपण यहूद्यांना अधिक अनुकूल आहे आणि गैर-यहुद्यांना प्रतिकूल आहे? मुळीच नाही! कारण यहूदी आणि गैरयहूदी हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत आणि ते देवाच्या शिक्षेस पात्र असे आहेत. BSB BSB: What then? Are we any better? Not at all. For we have already made the charge that Jews and Greeks alike are all under sin.
10 UDB शास्त्रात असे लिहिले आहे: “कोणीही धार्मिक नाही, एकही व्यक्ती नाही. BSB BSB: As it is written: “There is no one righteous, not even one.
11 UDB आपले जीवन कसे जगावे असा समंजस कोणीही नाही. एकही देवाला ओळखण्याचा शोध करीत नाही. BSB BSB: There is no one who understands, no one who seeks God.
12 UDB खरोखरच ते सर्व देवापासून दूर गेले आहेत, ते देवाच्या नजरेत भ्रष्ट असे झाले आहेत. चांगले करणारा कोणी नाही, एकही नाही. BSB BSB: All have turned away, they have together become worthless; there is no one who does good, not even one.”
13 UDB “लोकांची तोंडे दुर्गंधी येणाऱ्या उघड्या कबरांसारखी आहेत ते आपल्या बोलण्याने लोकांना फसवितात.” “ज्याप्राकारे सापाचे विष लोकांना हानी पोहचवते, त्या प्रकारे ते आपल्या बोलण्याणे लोकांना हानी पोहचवतात.” BSB BSB: “Their throats are open graves; their tongues practice deceit.” “The venom of vipers is on their lips.”
14 UDB “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत ज्यांनी ते लोकांना शाप देत राहतात.” BSB BSB: “Their mouths are full of cursing and bitterness.”
15 UDB त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात. BSB BSB: “Their feet are swift to shed blood;
16 UDB जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात आणि लोकांना दु:खी करतात. BSB BSB: ruin and misery lie in their wake,
17 UDB त्यांना लोकांसोबत शांतीने कसे राहावे ह्याचा मार्ग माहीत नाही.” BSB BSB: and the way of peace they have not known.”
18 UDB “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” BSB BSB: “There is no fear of God before their eyes.”
19 UDB आणखी असे की, जे नियमशास्त्रात लिखित आहेत ते शास्त्राधीन लोकांसाठी आहे, जे मोशेने लिहीले होते. परंतू आपणाला ह्यातून हे शिकण्यास मिळते की पापांबद्दल देवाने शिक्षा देण्याचे ठरवीले तेव्हा यहूदी काय आणि गैरयहूदी काय हे कोणीही देवाला काही बोलू शकत नव्हते, कारण देवाने जगातील सर्वांना दोषी असे करार केले. BSB BSB: Now we know that whatever the law says, it says to those who are under the law, so that every mouth may be silenced and the whole world held accountable to God.
20 UDB नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. परंतू देवाचे नियम कोणीही न पाळण्याने ते दोषी ठरतील. उलट आपण देवाला ओळखणेच हे आपल्याला जाणीव करून देते की आपण पापी आहोत. BSB BSB: Therefore no one will be justified in His sight by works of the law. For the law merely brings awareness of sin.
22 UDB देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही.आणि त्या द्वारे देवाने आपले सर्व पाप पुसून टाकले आहेत. BSB BSB: And this righteousness from God comes through faith in Jesus Christ to all who believe. There is no distinction,
24 UDB परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे आणि त्यांचे पाप पुसून टाकले आहे. ख्रिस्त येशूने हे आपल्यासाठी मरण्याद्वारे साध्य केले आहे. BSB BSB: and are justified freely by His grace through the redemption that is in Christ Jesus.
26 UDB देवाने ख्रिस्ताला आपल्या करता मरणास नियूक्त केले. आणि असे करण्याद्वारे त्याने हे प्रगट केले की तो न्यायी आणि जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे पाप मिटून टाकण्यास समर्थ्य आहे. BSB BSB: He did this to demonstrate His righteousness at the present time, so as to be just and to justify the one who has faith in Jesus.
29 UDB ह्यास्तव तुम्ही जे यहूदी आहात, त्यांनी असा विचार करणे थांबवावे की देव त्यांना स्विकारणार! तुम्हाला खचितच माहित होणार की तो गैरयहूदी लोकांना सुद्धा स्विकारणार. होय, नक्कीच, तो गैरयहूदी लोकांचादेखील स्विकार करणार आहे. BSB BSB: Is God the God of Jews only? Is He not the God of Gentiles too? Yes, of Gentiles too,
30 UDB ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही देव विश्वासाने नीतिमान ठरवील. कारण त्यांनी देखील ख्रिस्तात भरवसा ठेवला आहे. BSB BSB: since there is only one God, who will justify the circumcised by faith and the uncircumcised through that same faith.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.