1 UDB परंतू अब्राहाम हा तर आम्हा आपल्या यहूद्यांचा आदरणीय पूर्वज आहे. म्हणून अब्राहमाच्याविषयी काय घडले हे ह्यावरून आपणास बोध व्हायला हवा. BSB BSB: What then shall we say that Abraham, our forefather according to the flesh, has discovered?
2 UDB कारण अब्राहाम आपल्या चांगल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला लोकांसमोर अभिमान बाळगण्यास जागा असती,(परंतु, असे असूनही, त्याला देवासमोर अभिमान बाळगण्यास कुठलेच कारण नाही.) BSB BSB: If Abraham was indeed justified by works, he had something to boast about, but not before God.
4 UDB आता आपण जे काम करतो त्याचे आम्हाला वेतन दिले जाते, तर ते भेट म्हणून मानले जात नाही. त्याऐवजी, ते आम्ही कमावलेले आहे असे मानले जाते. त्याचप्रमाणे देवाने आपणावर दया करावी ह्यासाठी काही गोष्टी करण्याद्वारे आपण त्याला भाग पाडतो तर, तर ती भेट म्हणून असे गणले जात नाही. BSB BSB: Now the wages of the worker are not credited as a gift, but as an obligation.
5 UDB परंतू प्रत्यक्षात, जे लोक आधी देवाचा सन्मान करत नव्हते त्यांना देवाने आपल्याबरोबर चांगले असे केले आहे. आता, उलट ते त्याच्याठायी विश्वास करतात आणि ह्याच कारणाने देवाने त्यांना त्याच्याबरोबर चांगले असे समजले आहे. BSB BSB: However, to the one who does not work, but believes in Him who justifies the ungodly, his faith is credited as righteousness.
6 UDB ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दावीद स्त्रोत्रसंहीतेत असे लिहतो की; BSB BSB: And David speaks likewise of the blessedness of the man to whom God credits righteousness apart from works:
7 UDB “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांच्या अपराधांकडे तो बघत नाही, असे लोक किती सुदैवी आहेत. BSB BSB: “Blessed are they whose lawless acts are forgiven, whose sins are covered.
8 UDB धन्य ते लोक ज्यांच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही. BSB BSB: Blessed is the man whose sin the Lord will never count against him.”
9 UDB यासारखे भाग्यवान होणे म्हणजे आपण केवळ यहूद्यांच्याच अनुभवाची गोष्ट आहे काय? नाही, हा अनुभव जे गैरयहूदी आहेत ते ही घेऊ शकतात. हे आपल्याला माहीत आहे, कारण “अब्राहामाचा देवाच्याठायी असलेला विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” हे शास्त्रात आपल्याला लिहलेले आढळते. BSB BSB: Is this blessing only on the circumcised, or also on the uncircumcised? We have been saying that Abraham’s faith was credited to him as righteousness.
10 UDB कारण अब्राहमाची सुंता होण्याअगोदर त्याच्या सोबत असे घडले, सुंता झ्याल्यानंतर नाही, ह्या गोष्टीचा विचार नीट करा. BSB BSB: In what context was it credited? Was it after his circumcision, or before? It was not after, but before.
11 UDB बऱ्याच वर्षांनंतर, देवाने अब्राहामाला सुंता करावी अशी आज्ञा दिली, आणि त्याने तसे केले. सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, आपणास यावरून बोध व्हावा की देवाने अब्राहमाला त्याची सुंता झाली नसताही, देवावर विश्वास ठेवल्याकारणाने त्याला सर्वांचा विश्वासाचा पूर्वज असे मानले. अशाच प्रकारे जे सर्व देवाच्याठायी विश्वास ठेवतात, ते देवाच्या पसंतीस उतरतात. BSB BSB: And he received the sign of circumcision as a seal of the righteousness that he had by faith while he was still uncircumcised. So then, he is the father of all who believe but are not circumcised, in order that righteousness might be credited to them.
12 UDB त्याच प्रकारे, आम्हा सर्व खऱ्या यहूद्यांचा, आब्राहाम हा पूर्वज असे नेमून दिले, अशासाठी त्यांच्या शरिरावर सुंता झाल्याची खून एवढेच नाही तर, त्याहूनही अधीक महत्वाचे म्हणजे की त्यांची सुंता होण्यापूर्विसुद्धा ते अब्राहमा सारखे जगले, म्हणजेच त्यांनी देवाच्याठायी विश्वास ठेवला. BSB BSB: And he is also the father of the circumcised who not only are circumcised, but who also walk in the footsteps of the faith that our father Abraham had before he was circumcised.
13 UDB अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, परंतू ते अभिवचन नियमशास्त्रामुळे पाळण्याने आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे की देवाने जे काही म्हटले ते तो करणार त्यामुळे आले. म्हणून देवाने आब्राहमास त्याच्यासोबत नितीमान असे ठरवले. BSB BSB: For the promise to Abraham and his offspring that he would be heir of the world was not given through the law, but through the righteousness that comes by faith.
14 UDB कारण देवाने लोकांना दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. ह्याचा अर्थ असा की देवावर विश्वास ठेवणे हे व्यर्थ असते, आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचनसुद्धा व्यर्थ असते. BSB BSB: For if those who live by the law are heirs, faith is useless and the promise is worthless,
15 UDB तर प्रत्यक्षात हे लक्षात ठेवा की, देवाने त्याच्या वचनात असे लिहले आहे की, जे त्याच्या नियमशास्त्राचे पालन करणार नाही त्यांना तो शिक्षा करणार. तथापि, हे सुद्धा लक्षात असू द्या की, ज्या लोकांसाठी नियम नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही. BSB BSB: because the law brings wrath. And where there is no law, there is no transgression.
16 UDB म्हणून आपली आशा देवावर असल्याकारणाने आपणास त्या गोष्टी मिळतील ज्या त्याने आपणास वचनबद्ध केल्या आहेत. जे अब्राहमाचे खरे आदरणीय वंशज, आम्हा यहूद्यांसाठी, जे त्याच्याठायी विश्वास ठेवतात आणि ज्यांच्या जवळ नियम आहेत, आणि त्यांच्यासाठीही ज्यांच्याजवळ नियम नाही, परंतू ते आब्राहमाप्रमाणे देवावर विश्वास ठेवतात असे जे गैरयहूदी ह्यांना ह्या गोष्टी मिळाव्या ह्यासाठी त्याने अशा रीतीने कृती केली आहे. कारण देवाने आब्राहमास आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना खरा पूर्वज असे माणले. BSB BSB: Therefore, the promise comes by faith, so that it may rest on grace and may be guaranteed to all Abraham’s offspring—not only to those who are of the law, but also to those who are of the faith of Abraham. He is the father of us all.
17 UDB (आणि पाहा देव अब्राहमाबद्दल पवित्र शास्त्रात असे म्हणतो की: “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता करणार.”) देव खात्री देतो की तो अब्राहमाला अनेक वंशज देईल. आणि आब्राहमाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवावर त्याने भरवसा ठेवला आणि त्याच्या समक्षतेत राहिला की तो तसे करणार. BSB BSB: As it is written: “I have made you a father of many nations.” He is our father in the presence of God, in whom he believed, the God who gives life to the dead and calls into being what does not yet exist.
18 UDB कारण त्याने आपल्या अंत:करणात अशा वेळेस आशा धरली, जेव्हा त्याच्याकडे कूठल्याच प्रकारे शारिरीक अवस्था नव्हती की त्याच्याद्वारे देव वंशज निर्माण करील. कारण तो आणि त्याची पत्नी मुलास जन्म द्यावा यासाठी फार वयोवृद्घ असे झाले होते. तरी देवाने आब्राहमास असे म्हटले, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगाणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील.” ह्यावर आब्राहमाने विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे तो ‘अनेक राष्ट्रांचा पिता’ झाला. BSB BSB: Against all hope, Abraham in hope believed and so became the father of many nations, just as he had been told, “So shall your offspring be.”
19 UDB अब्राहाम जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी शंका धरली नाही की देव जे बोलला ते होणार का? तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. BSB BSB: Without weakening in his faith, he acknowledged the decrepitness of his body (since he was about a hundred years old) and the lifelessness of Sarah’s womb.
20 UDB देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. उलट, त्याने देवावर विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही, तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला तो जे काही करणार होता त्याबद्दव गौरव दिले. BSB BSB: Yet he did not waver through disbelief in the promise of God, but was strengthened in his faith and gave glory to God,
21 UDB त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. BSB BSB: being fully persuaded that God was able to do what He had promised.
22 UDB “ह्याच कारणास्तव देवाने त्याल्या त्याच्याठायी नीतिमान असे गणले.” BSB BSB: This is why “it was credited to him as righteousness.”
23 UDB देवाच्याठायी असलेल्या त्याच्या विश्वासामुळे, त्याने त्याला नितीमान असे ठरवले, हे अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, BSB BSB: Now the words “it was credited to him” were written not only for Abraham,
24 UDB तर देवाच्याठायी विश्वास ठेवल्याकरणाने ज्यांना देवाने त्याच्यासोबत नितीमान असे ठरवले, ज्याने आपल्या प्रभु येशुला, जो मेलेला असताही, त्याला पून्हा जीवंत असे केले, असा जे विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी ते आहे. BSB BSB: but also for us, to whom righteousness will be credited—for us who believe in Him who raised Jesus our Lord from the dead.
25 UDB देवाकडून आपल्या वाईट कृत्यांची क्षमा व्हावी म्हणून, येशूने लोकांना, त्याला देहात शासन करावे ह्यासाठी अनूमती दिली. आणि देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे, यासाठी देवाने येशूला पून्हा जिवंत केले. BSB BSB: He was delivered over to death for our trespasses and was raised to life for our justification.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.