2 UDB हे असे काही आहे की, ख्रिस्ताने आम्हा करता जे काही केले, त्याद्वारे देवाने आपणा करता एक द्वार उघडले आहे, ज्याच्या आत गेल्यावर देव आपल्याशी दयाळू असा असणार आहे. म्हणून आम्ही हर्षीत आहोत कारण आपण आत्मविश्वासाने आशा करत आहो की देव किती थोर आहे, हे तो आम्हास प्रगट करणार आहे. BSB BSB: through whom we have gained access by faith into this grace in which we stand. And we rejoice in the hope of the glory of God.
3 UDB याशिवाय ख्रिस्ताला जूळल्या कारणाने आम्ही जेव्हा दु:ख सोसतो, तेव्हा आम्ही हर्षीतही होतो, कारण आम्हासं ठाऊक आहे की आमचे दु:ख सोसने, आम्हाला धिराने सहन करणे शिकवत आहे. BSB BSB: Not only that, but we also rejoice in our sufferings, because we know that suffering produces perseverance;
4 UDB आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण धीराने सहन करतो, तेव्हा देव आम्हास मान्यता देतो, आणि आम्हास हे जेव्हा कळते की देवाने आम्हास मान्य केले आहे, तेव्हा आम्ही आत्मविश्वासाने ह्याची आशा धरतो की तो आम्हा करता मोठ्या अशा गोष्टी करणार. BSB BSB: perseverance, character; and character, hope.
5 UDB आणि देव आपणांवर प्रीती करतो याकारणाने, आम्ही ज्या गोष्टीची वाट धिराने पाहत आहोत, ती गोष्ट आम्ही प्राप्त करू असा आमचा विश्वास आहे. त्याचा पवित्रआत्मा, जो त्याने आम्हास दिला, देव आम्हास किती प्रेम करतो हे समजण्यास कारणीभूत ठरतो. BSB BSB: And hope does not disappoint us, because God has poured out His love into our hearts through the Holy Spirit, whom He has given us.
7 UDB फार क्वचितच कोणा मनुष्यासाठी कोणी आपला प्राण देईल, नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही, तरिही एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील. BSB BSB: Very rarely will anyone die for a righteous man, though for a good man someone might possibly dare to die.
8 UDB तरीदेखील, देवासाठी, आम्ही देवाविरुद्ध बंड करत असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि त्याद्वारे त्याने दाखवून दिले की तो आमच्यावर फार प्रेम करतो. BSB BSB: But God proves His love for us in this: While we were still sinners, Christ died for us.
9 UDB तर आता आपण ख्रिस्त आपल्या पापांकरता मरण्याद्वारे आणि त्याचे रक्त सांडण्याद्वारे देवाने आपणास त्याच्याबरोबर नीतिमान ठरवले आहे. म्हणून जेव्हा देव पापाबद्दल आपला क्रोध पूर्ण जगाला दाखवणार आहे, तेव्हा ख्रिस्ताद्वारे देवाच्या रागापासून आपण वाचले जाणार आहोत. BSB BSB: Therefore, since we have now been justified by His blood, how much more shall we be saved from wrath through Him!
10 UDB आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे देवाने आम्हास त्याचे मित्र असे केले. त्यामुळे आता ह्याची अजून खात्री आहे की आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील. BSB BSB: For if, when we were enemies of God, we were reconciled to Him through the death of His Son, how much more, having been reconciled, shall we be saved through His life!
11 UDB इतकेच नव्हे तर, आपल्या प्रभू येशूने जे आपल्यासाठी केले, त्याद्वारे आम्ही देवाबरोबर मित्र झाल्याकारणाने आम्ही हर्ष करतो. BSB BSB: Not only that, but we also rejoice in God through our Lord Jesus Christ, through whom we have now received reconciliation.
13 UDB मोशेचे नियमशास्त्र जगात येण्यापूर्वी मनुष्याने पाप केले. परंतु नियमशास्त्र नसल्यामुळे कोणाच्याही हिशेबी पाप गणले जात नव्हते. BSB BSB: For sin was in the world before the law was given; but sin is not taken into account when there is no law.
14 UDB परंतु आपणास हे माहित आहे की, आदामाच्या जिवनापासून ते मोशेच्या जिवनापर्यंत, सर्व मनुष्यांनी पाप केले, आणि ह्याच कारणाने ते मरण पावले. ज्या लोकांनी आदामाच्या पापांपेक्षा वेगळ्या पद्धतीने पाप केले, ते लोक सुद्धा मरण पावले. तर आता, जसे की आदामाच्या पापांनी सर्व मनुष्यांना प्रभावीत केले, त्याच प्रकारे, ख्रिस्त, जो नंतर आला, त्याच्या मरणाने सर्व लोकांना प्रभावीत केले. BSB BSB: Nevertheless, death reigned from Adam until Moses, even over those who did not sin in the way that Adam transgressed. He is a pattern of the One to come.
15 UDB पण देवाचे बक्षिस, ज्याने ते आंम्हास दिले ते आदामाच्या पापासारखे नाही. कारण आदामाच्या पापामुळे सर्व लोक मरण पावले. परंतू, येशू ख्रिस्त, ह्या एका मनुष्यामुळे आणि आम्हा सर्वांसाठी केलेल्या त्याच्या बलीदानाने, ज्या, लायकीचे ही आपण नव्हतो, देवाने कृपेने आपणास सर्वकाळचे जीवन दिले. BSB BSB: But the gift is not like the trespass. For if the many died by the trespass of the one man, how much more did God’s grace and the gift that came by the grace of the one man, Jesus Christ, abound to the many!
16 UDB आणि आदामाच्या पापापासून देवाची देणगी ही दुसऱ्याप्रकारची होती. कारण आदामाने पाप केले, त्याच्यामागे सर्व लोकांनी पाप केले. आणि म्हणून देवाने अशी घोषणा केली की सर्व लोक शिक्षेसपात्र आहेत. परंतू कृपेची भेट म्हणून, देवाने आपणास त्याच्या सोबत नितीमान असे केले आहे. BSB BSB: Again, the gift is not like the result of the one man’s sin: The judgment that followed one sin brought condemnation, but the gift that followed many trespasses brought justification.
17 UDB आदाम, ह्या एका मनुष्याने जे केले त्यामुळे सर्व लोक मरण पावले, पण आता पूष्कळ लोकांना देवाच्या कृपेची विपुलता ज्याने ती आम्हास दिली ज्याच्या योग्यतेचेही आपण नाही, त्याद्वारे त्याने आम्हास त्याच्या सोबत नीतिमान असे केले आहे. BSB BSB: For if, by the trespass of the one man, death reigned through that one man, how much more will those who receive the abundance of grace and of the gift of righteousness reign in life through the one man, Jesus Christ!
19 UDB यास्तव आदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना पापी ठरविण्यात आले, त्याचप्रमाणे, ख्रिस्त, ह्या एका मनुष्याने, देवाच्या आज्ञापालनाने आणि त्याच्या मरणाद्वारे तो पुष्कळांना नीतिमान असे ठरवील. BSB BSB: For just as through the disobedience of the one man the many were made sinners, so also through the obedience of the one man the many will be made righteous.
21 UDB त्याने हे अशासाठी केले की, लोक पापांमुळे मरण पावतात, ह्याच्या विपरीत कदाचीत त्याच्या कृपेच्या भेटीने ते त्याच्यासोबत नितीमान ठरतील. त्यानंतर ते सार्वकाल असे जगतील, कारण आपला प्रभू ख्रिस्त येशूने त्यांच्यासाठी हे केले आहे. BSB BSB: so that, just as sin reigned in death, so also grace might reign through righteousness to bring eternal life through Jesus Christ our Lord.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.