1 ULB नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली. BSB BSB: This is the account of Noah’s sons Shem, Ham, and Japheth, who also had sons after the flood.
2 ULB याफेथाचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. BSB BSB: The sons of Japheth: Gomer, Magog, Madai, Javan, Tubal, Meshech, and Tiras.
3 ULB गोमरचे पुत्र आष्कनाज, रीपाथ व तोगार्मा हे होते. BSB BSB: The sons of Gomer: Ashkenaz, Riphath, and Togarmah.
4 ULB यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते. BSB BSB: And the sons of Javan: Elishah, Tarshish, the Kittites, and the Rodanites.
5 ULB यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले. BSB BSB: From these, the maritime peoples separated into their territories, according to their languages, by clans within their nations.
6 ULB हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते. BSB BSB: The sons of Ham: Cush, Mizraim, Put, and Canaan.
7 ULB कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते. BSB BSB: The sons of Cush: Seba, Havilah, Sabtah, Raamah, and Sabteca. And the sons of Raamah: Sheba and Dedan.
8 ULB कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला. BSB BSB: Cush was the father of Nimrod, who began to be a mighty one on the earth.
9 ULB तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे ‘निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी’ अशी म्हण पडली आहे. BSB BSB: He was a mighty hunter before the LORD; so it is said, “Like Nimrod, a mighty hunter before the LORD.”
10 ULB त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती. BSB BSB: His kingdom began in Babylon, Erech, Accad, and Calneh, in the land of Shinar.
11 ULB त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली BSB BSB: From that land he went forth into Assyria, where he built Nineveh, Rehoboth-Ir, Calah,
12 ULB आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे. BSB BSB: and Resen, which is between Nineveh and the great city of Calah.
13 ULB मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, BSB BSB: Mizraim was the father of the Ludites, the Anamites, the Lehabites, the Naphtuhites,
14 ULB पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी निघाले), व कफतोरी, ह्यांचा पिता बनला. BSB BSB: the Pathrusites, the Casluhites (from whom the Philistines came), and the Caphtorites.
15 ULB कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा, BSB BSB: And Canaan was the father of Sidon his firstborn, and of the Hittites,
16 ULB तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी, BSB BSB: the Jebusites, the Amorites, the Girgashites,
17 ULB हिव्वी, आर्की व शीनी BSB BSB: the Hivites, the Arkites, the Sinites,
18 ULB अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली. BSB BSB: the Arvadites, the Zemarites, and the Hamathites. Later the Canaanite clans were scattered,
19 ULB कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती. BSB BSB: and the borders of Canaan extended from Sidon toward Gerar as far as Gaza, and then toward Sodom, Gomorrah, Admah, and Zeboiim, as far as Lasha.
20 ULB कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते. BSB BSB: These are the sons of Ham according to their clans, languages, lands, and nations.
21 ULB शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता. BSB BSB: And sons were also born to Shem, the older brother of Japheth; Shem was the forefather of all the sons of Eber.
22 ULB शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते. BSB BSB: The sons of Shem: Elam, Asshur, Arphaxad, Lud, and Aram.
23 ULB अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते. BSB BSB: The sons of Aram: Uz, Hul, Gether, and Mash.
24 ULB अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला. BSB BSB: Arphaxad was the father of Shelah, and Shelah was the father of Eber.
25 ULB एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. BSB BSB: Two sons were born to Eber: One was named Peleg, because in his days the earth was divided, and his brother was named Joktan.
26 ULB यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह BSB BSB: And Joktan was the father of Almodad, Sheleph, Hazarmaveth, Jerah,
27 ULB हदोराम, ऊजाल, दिक्ला BSB BSB: Hadoram, Uzal, Diklah,
28 ULB ओबाल, अबीमाएल, शबा, BSB BSB: Obal, Abimael, Sheba,
29 ULB ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते. BSB BSB: Ophir, Havilah, and Jobab. All these were sons of Joktan.
30 ULB त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता. BSB BSB: Their territory extended from Mesha to Sephar, in the eastern hill country.
31 ULB आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र. BSB BSB: These are the sons of Shem, according to their clans, languages, lands, and nations.
32 ULB पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली. BSB BSB: All these are the clans of Noah’s sons, according to their generations and nations. From these the nations of the earth spread out after the flood.