1 ULB “माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे, कबर माझ्यासाठी तयार आहे. BSB BSB: “My spirit is broken; my days are extinguished; the grave awaits me.
2 ULB खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात. BSB BSB: Surely mockers surround me, and my eyes must gaze at their rebellion.
3 ULB मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तुच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील? BSB BSB: Give me, I pray, the pledge You demand. Who else will be my guarantor?
4 ULB तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस, तरीही तू त्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस. BSB BSB: You have closed their minds to understanding; therefore You will not exalt them.
5 ULB जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलांचे डोळे जातील. BSB BSB: If a man denounces his friends for a price, the eyes of his children will fail.
6 ULB त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. ते माझ्या तोंडावर थुंकतात. BSB BSB: He has made me a byword among the people, a man in whose face they spit.
7 ULB दु:ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे. BSB BSB: My eyes have grown dim with grief, and my whole body is but a shadow.
8 ULB यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात. BSB BSB: The upright are appalled at this, and the innocent are stirred against the godless.
9 ULB पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल. BSB BSB: Yet a righteous one holds to his way, and the one with clean hands grows stronger.
10 ULB पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या तुमच्यापैकी कोणीही विद्वान नाही. BSB BSB: But come back and try again, all of you. For I will not find a wise man among you.
11 ULB माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली. BSB BSB: My days have passed; my plans are broken off—even the desires of my heart.
12 ULB माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात. BSB BSB: They have turned night into day, making light seem near in the face of darkness.
13 ULB थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो. BSB BSB: If I look for Sheol as my home, if I spread out my bed in darkness,
14 ULB जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’ BSB BSB: and say to corruption, ‘You are my father,’ and to the worm, ‘My mother,’ or ‘My sister,’
15 ULB तर आता माझी आशा कोठे आहे? माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल? BSB BSB: where then is my hope? Who can see any hope for me?
16 ULB माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.” BSB BSB: Will it go down to the gates of Sheol? Will we go down together into the dust?”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.