1 ULB नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला, BSB BSB: Then Bildad the Shuhite replied:
2 ULB तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे. BSB BSB: “How long until you end these speeches? Show some sense, and then we can talk.
3 ULB आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत? BSB BSB: Why are we regarded as cattle, as stupid in your sight?
4 ULB रागाने स्वत:स फाडून टाकणाऱ्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, किंवा खडक त्याची जागा सोडेल का? BSB BSB: You who tear yourself in anger—should the earth be forsaken on your account, or the rocks be moved from their place?
5 ULB खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्नी पेटणे बंद होईल. BSB BSB: Indeed, the lamp of the wicked is extinguished; the flame of his fire does not glow.
6 ULB त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल. BSB BSB: The light in his tent grows dark, and the lamp beside him goes out.
7 ULB त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळु हळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध:पात करतील. BSB BSB: His vigorous stride is shortened, and his own schemes trip him up.
8 ULB त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. तो खडकाळ मार्गाने चालला आहे. BSB BSB: For his own feet lead him into a net, and he wanders into its mesh.
9 ULB सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल. BSB BSB: A trap seizes his heel; a snare grips him.
10 ULB जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल. BSB BSB: A noose is hidden in the ground, and a trap lies in his path.
11 ULB दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे. BSB BSB: Terrors frighten him on every side and harass his every step.
12 ULB वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत. BSB BSB: His strength is depleted, and calamity is ready at his side.
13 ULB भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील. BSB BSB: It devours patches of his skin; the firstborn of death devours his limbs.
14 ULB त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल. BSB BSB: He is torn from the shelter of his tent and is marched off to the king of terrors.
15 ULB जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील. BSB BSB: Fire resides in his tent; burning sulfur rains down on his dwelling.
16 ULB त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील. BSB BSB: The roots beneath him dry up, and the branches above him wither away.
17 ULB पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही. BSB BSB: The memory of him perishes from the earth, and he has no name in the land.
18 ULB लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. आणि त्याना या जगातून पळवून लावतील. BSB BSB: He is driven from light into darkness and is chased from the inhabited world.
19 ULB त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत. तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही. BSB BSB: He has no offspring or posterity among his people, no survivor where he once lived.
20 ULB पश्चीमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील. BSB BSB: Those in the west are appalled at his fate, while those in the east tremble in horror.
21 ULB दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.” BSB BSB: Surely such is the dwelling of the wicked and the place of one who does not know God.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.