1 ULB “खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते, ते त्याच्या जागेवरून सरकले आहे. BSB BSB: “At this my heart also pounds and leaps from its place.
2 ULB ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका, देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका. BSB BSB: Listen closely to the thunder of His voice and the rumbling that comes from His mouth.
3 ULB देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते. BSB BSB: He unleashes His lightning beneath the whole sky and sends it to the ends of the earth.
4 ULB त्यानंतर आवाजाची गर्जना होते, देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते. BSB BSB: Then there comes a roaring sound; He thunders with His majestic voice. He does not restrain the lightning when His voice resounds.
5 ULB देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो. BSB BSB: God thunders wondrously with His voice; He does great things we cannot comprehend.
6 ULB तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’ BSB BSB: For He says to the snow, ‘Fall on the earth,’ and to the gentle rain, ‘Pour out a mighty downpour.’
7 ULB देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे. BSB BSB: He seals up the hand of every man, so that all men may know His work.
8 ULB म्हणून पशू लपण्यास जातात, आणि त्यांच्या गूहेत राहतात. BSB BSB: The wild animals enter their lairs; they settle down in their dens.
9 ULB दक्षिणेकडून चक्रीवादळ येते उत्तरेकडून थंड वारे येतात. BSB BSB: The tempest comes from its chamber, and the cold from the driving north winds.
10 ULB देवाच्या नि:श्वासाने बर्फ दिल्या जाते आणि पाण्याच्या विस्तार धातूसारखा गोठून जातो. BSB BSB: By the breath of God the ice is formed and the watery expanses are frozen.
11 ULB खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो. BSB BSB: He loads the clouds with moisture; He scatters His lightning through them.
12 ULB तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो देव जी आज्ञा देतो ती त्यांनी सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळावी. BSB BSB: They swirl about, whirling at His direction, accomplishing all that He commands over the face of all the earth.
13 ULB काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो, आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते BSB BSB: Whether for punishment or for His land, He accomplishes this in His loving devotion.
14 ULB ईयोबा, याकडे लक्ष दे, थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर. BSB BSB: Listen to this, O Job; stand still and consider the wonders of God.
15 ULB देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का? BSB BSB: Do you know how God dispatches the clouds or makes the lightning flash?
16 ULB ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव जो ज्ञानाने परिपूर्ण त्याचे आश्चर्यकर्म तू जाणतोस काय? BSB BSB: Do you understand how the clouds float, those wonders of Him who is perfect in knowledge?
17 ULB तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते. BSB BSB: You whose clothes get hot when the land lies hushed under the south wind,
18 ULB तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय? जे आकाश आेतीव आरशाप्रमाणे अढळ आहे? BSB BSB: can you, like Him, spread out the skies, as strong as a mirror of bronze?
19 ULB देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. अंधारामुळे आम्हास आमचे भाषण रचता येत नाही. BSB BSB: Teach us what we should say to Him; we cannot draw up our case because of our darkness.
20 ULB मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय? तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे आहे. BSB BSB: Should He be told that I want to speak? Would a man ask to be swallowed up?
21 ULB आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो. BSB BSB: Now no one can gaze at the sun when it is bright in the skies after the wind has swept them clean.
22 ULB उत्तरेकडून सोनेरी वैभव येते, देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते. BSB BSB: Out of the north He comes in golden splendor; awesome majesty surrounds Him.
23 ULB जो सर्वशक्तीमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही, तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो. तो लोकांस त्रास देत नाही. BSB BSB: The Almighty is beyond our reach; He is exalted in power! In His justice and great righteousness He does not oppress.
24 ULB म्हणूनच लोक त्याचे भय धरतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस मान देत नाही.” BSB BSB: Therefore, men fear Him, for He is not partial to the wise in heart.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.