2 ULB कोण आहे जो माझ्या योजनांवर अंधार पाडतो, म्हणजे ज्ञानाविना असलेले शब्द? BSB BSB: “Who is this who obscures My counsel by words without knowledge?
3 ULB आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे. BSB BSB: Now brace yourself like a man; I will question you, and you shall inform Me.
5 ULB जग इतके मोठे असावे हे कोणी ठरवले ते सांग? मोजण्याच्या दोरीने ते कोणी मोजले का? BSB BSB: Who fixed its measurements? Surely you know! Or who stretched a measuring line across it?
6 ULB तीचा पाया कशावर घातला आहे? तिची कोनशिला कोणी ठेवली? BSB BSB: On what were its foundations set, or who laid its cornerstone,
7 ULB जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला. BSB BSB: while the morning stars sang together and all the sons of God shouted for joy?
8 ULB जेव्हा समुद्र पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला तेव्हा दरवाजे बंद करून त्यास कोणी अडवला? BSB BSB: Who enclosed the sea behind doors when it burst forth from the womb,
9 ULB त्यावेळी मी त्यास मेघांनी झाकले आणि काळोखात गुंडाळले. BSB BSB: when I made the clouds its garment and thick darkness its blanket,
10 ULB मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्यास कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले. BSB BSB: when I fixed its boundaries and set in place its bars and doors,
11 ULB मी म्हणालो, तू इथपर्यंतच येऊ शकतोस या पलिकडे मात्र नाही. तुझ्या उन्मत्त लाटा इथेच थांबतील. BSB BSB: and I declared: ‘You may come this far, but no farther; here your proud waves must stop’?
12 ULB तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का? BSB BSB: In your days, have you commanded the morning or assigned the dawn its place,
13 ULB तू कधीतरी पहाटेच्या प्रकाशाला पृथ्वीला पकडून दुष्ट लोकांस त्यांच्या लपायच्या जागेतून हुसकायला सांगितलेस का? BSB BSB: that it might spread to the ends of the earth and shake the wicked out of it?
14 ULB पहाटेच्या प्रकाशात डोंगरदऱ्या नीट दिसतात. दिवसाच्या प्रकाशात या जगाचा आकार अंगरख्याला असलेल्या घडीप्रमाणे ठळक दिसतात BSB BSB: The earth takes shape like clay under a seal; its hills stand out like the folds of a garment.
15 ULB दुष्टांपासून त्यांचा प्रकाश काढून घेतला आहे आणि त्यांचा उंच भूज मोडला आहे. BSB BSB: Light is withheld from the wicked, and their upraised arm is broken.
16 ULB सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का? BSB BSB: Have you journeyed to the vents of the sea or walked in the trenches of the deep?
17 ULB मृत्युलोकात नेणारे दरवाजे तू कधी पाहिलेस का? काळोख्या जगात नेणारे दरवाजे तू कधी बघितलेस का? BSB BSB: Have the gates of death been revealed to you? Have you seen the gates of the shadow of death?
18 ULB ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग. BSB BSB: Have you surveyed the extent of the earth? Tell Me, if you know all this.
19 ULB प्रकाश कुठून येतो? काळोख कुठून येतो? BSB BSB: Where is the way to the home of light? Do you know where darkness resides,
20 ULB तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का? BSB BSB: so you can lead it back to its border? Do you know the paths to its home?
21 ULB तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना? BSB BSB: Surely you know, for you were already born! And the number of your days is great!
22 ULB मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का? BSB BSB: Have you entered the storehouses of snow or observed the storehouses of hail,
23 ULB मी बर्फ आणि गारांचा साठा संकटकाळासाठी, युध्द आणि लढाईच्या दिवसांसाठी करून ठेवतो. BSB BSB: which I hold in reserve for times of trouble, for the day of war and battle?
24 ULB सूर्य उगवतो त्याठिकाणी तू कधी गेला आहेस का? पूर्वेकडचा वारा जिथून सर्व जगभर वाहातो तिथे तू कधी गेला आहेस का? BSB BSB: In which direction is the lightning dispersed, or the east wind scattered over the earth?
25 ULB जोरदार पावसासाठी आकाशात पाट कोणी खोदले? गरजणाऱ्या वादळासाठी कोणी मार्ग मोकळा केला? BSB BSB: Who cuts a channel for the flood or clears a path for the thunderbolt,
26 ULB वैराण वाळवंटात देखील कोण पाऊस पाडतो? BSB BSB: to bring rain on a barren land, on a desert where no man lives,
27 ULB निर्जन प्रदेशात पावसाचे खूप पाणी पडते आणि गवत उगवायला सुरुवात होते. BSB BSB: to satisfy the parched wasteland and make it sprout with tender grass?
28 ULB पावसास वडील आहेत का? दवबिंदू कुठून येतात? BSB BSB: Does the rain have a father? Who has begotten the drops of dew?
29 ULB हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो? BSB BSB: From whose womb does the ice emerge? Who gives birth to the frost from heaven,
30 ULB पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो. BSB BSB: when the waters become hard as stone and the surface of the deep is frozen?
31 ULB तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का? BSB BSB: Can you bind the chains of the Pleiades or loosen the belt of Orion?
32 ULB तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का? BSB BSB: Can you bring forth the constellations in their seasons or lead out the Bear and her cubs?
33 ULB तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का? BSB BSB: Do you know the laws of the heavens? Can you set their dominion over the earth?
34 ULB तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का? BSB BSB: Can you command the clouds so that a flood of water covers you?
35 ULB तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का? BSB BSB: Can you send the lightning bolts on their way? Do they report to you, ‘Here we are’?
36 ULB लोकांस शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो? BSB BSB: Who has put wisdom in the heart or given understanding to the mind?
37 ULB ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो? BSB BSB: Who has the wisdom to count the clouds? Or who can tilt the water jars of the heavens
38 ULB त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात. BSB BSB: when the dust hardens into a mass and the clods of earth stick together?
40 ULB ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात. BSB BSB: when they crouch in their dens and lie in wait in the thicket?
41 ULB कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो? BSB BSB: Who provides food for the raven when its young cry out to God as they wander about for lack of food?
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.