1 ULB रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का? BSB BSB: “Do you know when mountain goats give birth? Have you watched the doe bear her fawn?
2 ULB पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का? BSB BSB: Can you count the months they are pregnant? Do you know the time they give birth?
3 ULB ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात. BSB BSB: They crouch down and bring forth their young; they deliver their newborn.
4 ULB ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत. BSB BSB: Their young ones thrive and grow up in the open field; they leave and do not return.
5 ULB रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले? BSB BSB: Who set the wild donkey free? Who released the swift donkey from the harness?
6 ULB ज्याला मी वाळवंटात घर दिले, मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली. BSB BSB: I made the wilderness his home and the salt flats his dwelling.
7 ULB गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही. BSB BSB: He scorns the tumult of the city and never hears the shouts of a driver.
8 ULB ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात. BSB BSB: He roams the mountains for pasture, searching for any green thing.
9 ULB रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का? BSB BSB: Will the wild ox consent to serve you? Will he stay by your manger at night?
10 ULB दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय? आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का? BSB BSB: Can you hold him to the furrow with a harness? Will he plow the valleys behind you?
11 ULB तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय, तू तुझे काम त्यांच्यानवर सोपवशील का? BSB BSB: Can you rely on his great strength? Will you leave your hard work to him?
12 ULB तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का? BSB BSB: Can you trust him to bring in your grain and gather it to your threshing floor?
13 ULB “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते परंतु तिला उडता येत नाही तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय? BSB BSB: The wings of the ostrich flap joyfully, but cannot match the pinions and feathers of the stork.
14 ULB ती आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात. BSB BSB: For she leaves her eggs on the ground and lets them warm in the sand.
15 ULB आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते. BSB BSB: She forgets that a foot may crush them, or a wild animal may trample them.
16 ULB ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मरण पावली तरी तिला त्याची पर्वा नसते काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते. BSB BSB: She treats her young harshly, as if not her own, with no concern that her labor was in vain.
17 ULB कारण मी देवाने तीला शहाणे केले नाही. आणि मीच तिला समज दिली नाही. BSB BSB: For God has deprived her of wisdom; He has not endowed her with understanding.
18 ULB परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते, BSB BSB: Yet when she proudly spreads her wings, she laughs at the horse and its rider.
19 ULB तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का? BSB BSB: Do you give strength to the horse or adorn his neck with a mane?
20 ULB तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात. BSB BSB: Do you make him leap like a locust, striking terror with his proud snorting?
21 ULB तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो. BSB BSB: He paws in the valley and rejoices in his strength; he charges into battle.
22 ULB तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही. BSB BSB: He laughs at fear, frightened of nothing; he does not turn back from the sword.
23 ULB सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात. BSB BSB: A quiver rattles at his side, along with a flashing spear and lance.
24 ULB तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही. BSB BSB: Trembling with excitement, he devours the distance; he cannot stand still when the ram’s horn sounds.
25 ULB रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्यास दुरुनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात. BSB BSB: At the blast of the horn, he snorts with fervor. He catches the scent of battle from afar, the shouts of captains and the cry of war.
26 ULB तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का? BSB BSB: Does the hawk take flight by your understanding and spread his wings toward the south?
27 ULB आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का? BSB BSB: Does the eagle soar at your command and make his nest on high?
28 ULB तो उंच सुळक्यावर राहतो तीच त्याची तटबंदी आहे BSB BSB: He dwells on a cliff and lodges there; his stronghold is on a rocky crag.
29 ULB त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते. BSB BSB: From there he spies out food; his eyes see it from afar.
30 ULB जेथे लोक मरण पावलेले असतात तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.” BSB BSB: His young ones feast on blood; and where the slain are, there he is.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.