1 ULB परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला, BSB BSB: And the LORD said to Job:
2 ULB “तू सर्वशक्तीमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का? BSB BSB: “Will the faultfinder contend with the Almighty? Let him who argues with God give an answer.”
3 ULB मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले, BSB BSB: Then Job answered the LORD:
4 ULB मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो. BSB BSB: “Behold, I am insignificant. How can I reply to You? I place my hand over my mouth.
5 ULB पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही. BSB BSB: I have spoken once, but I have no answer—twice, but I have nothing to add.”
6 ULB नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला: BSB BSB: Then the LORD answered Job out of the whirlwind and said:
7 ULB तू आता कंबर कसून उभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो. BSB BSB: “Now brace yourself like a man; I will question you, and you shall inform Me.
8 ULB मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत:चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस. BSB BSB: Would you really annul My justice? Would you condemn Me to justify yourself?
9 ULB तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तिशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का? BSB BSB: Do you have an arm like God’s? Can you thunder with a voice like His?
10 ULB तू स्वत:ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर. BSB BSB: Then adorn yourself with majesty and splendor, and clothe yourself with honor and glory.
11 ULB तुझ्या रागाला भरती येवू दे, आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस. BSB BSB: Unleash the fury of your wrath; look on every proud man and bring him low.
12 ULB होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक. BSB BSB: Look on every proud man and humble him; trample the wicked where they stand.
13 ULB त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक. BSB BSB: Bury them together in the dust; imprison them in the grave.
14 ULB मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील. BSB BSB: Then I will confess to you that your own right hand can save you.
15 ULB तू बेहेमोथ कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो. BSB BSB: Look at Behemoth, which I made along with you. He feeds on grass like an ox.
16 ULB त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत. BSB BSB: See the strength of his loins and the power in the muscles of his belly.
17 ULB त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत. BSB BSB: His tail sways like a cedar; the sinews of his thighs are tightly knit.
18 ULB त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी. BSB BSB: His bones are tubes of bronze; his limbs are rods of iron.
19 ULB बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो. BSB BSB: He is the foremost of God’s works; only his Maker can draw the sword against him.
20 ULB डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो. BSB BSB: The hills yield him their produce, while all the beasts of the field play nearby.
21 ULB तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो. BSB BSB: He lies under the lotus plants, hidden among the reeds of the marsh.
22 ULB कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो. BSB BSB: The lotus plants conceal him in their shade; the willows of the brook surround him.
23 ULB नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो. BSB BSB: Though the river rages, Behemoth is unafraid; he remains secure, though the Jordan surges to his mouth.
24 ULB त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.” BSB BSB: Can anyone capture him as he looks on, or pierce his nose with a snare?
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.