1 ULB द्राक्षारस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही. BSB BSB: Wine is a mocker, strong drink is a brawler, and whoever is led astray by them is not wise.
2 ULB राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो. BSB BSB: The terror of a king is like the roar of a lion; whoever provokes him forfeits his own life.
3 ULB जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. BSB BSB: It is honorable for a man to resolve a dispute, but any fool will quarrel.
4 ULB आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही. BSB BSB: The slacker does not plow in season; at harvest time he looks, but nothing is there.
5 ULB मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो. BSB BSB: The intentions of a man’s heart are deep waters, but a man of understanding draws them out.
6 ULB बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते. BSB BSB: Many a man proclaims his loving devotion, but who can find a trustworthy man?
7 ULB जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात. BSB BSB: The righteous man walks with integrity; blessed are his children after him.
8 ULB जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो. BSB BSB: A king who sits on a throne to judge sifts out all evil with his eyes.
9 ULB मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? BSB BSB: Who can say, “I have kept my heart pure; I am cleansed from my sin”?
10 ULB भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे. BSB BSB: Differing weights and unequal measures—both are detestable to the LORD.
11 ULB तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो. BSB BSB: Even a young man is known by his actions—whether his conduct is pure and upright.
12 ULB ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत. BSB BSB: Ears that hear and eyes that see—the LORD has made them both.
13 ULB झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल. BSB BSB: Do not love sleep, or you will grow poor; open your eyes, and you will have plenty of food.
14 ULB विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो. BSB BSB: “Worthless, worthless!” says the buyer, but on the way out, he gloats.
15 ULB तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत. BSB BSB: There is an abundance of gold and rubies, but lips of knowledge are a rare treasure.
16 ULB जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव. BSB BSB: Take the garment of the one who posts security for a stranger; get collateral if it is for a foreigner.
17 ULB कपटाची भाकर गोड लागते, पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल. BSB BSB: Food gained by fraud is sweet to a man, but later his mouth is full of gravel.
18 ULB सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात, म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर. BSB BSB: Set plans by consultation, and wage war under sound guidance.
19 ULB लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस. BSB BSB: He who reveals secrets is a constant gossip; avoid the one who babbles with his lips.
20 ULB जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल. BSB BSB: Whoever curses his father or mother, his lamp will be extinguished in deepest darkness.
21 ULB सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा शेवट आशीर्वादित होणार नाही. BSB BSB: An inheritance gained quickly will not be blessed in the end.
22 ULB मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील. BSB BSB: Do not say, “I will avenge this evil!” Wait on the LORD, and He will save you.
23 ULB असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही. BSB BSB: Unequal weights are detestable to the LORD, and dishonest scales are no good.
24 ULB मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल? BSB BSB: A man’s steps are from the LORD, so how can anyone understand his own way?
25 ULB हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय. BSB BSB: It is a trap for a man to dedicate something rashly, only later to reconsider his vows.
26 ULB सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो. BSB BSB: A wise king separates out the wicked and drives the threshing wheel over them.
27 ULB मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो. BSB BSB: The spirit of a man is the lamp of the LORD, searching out his inmost being.
28 ULB कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, तो प्रेमाने राजासन बळकट करतो. BSB BSB: Loving devotion and faithfulness preserve a king; by these he maintains his throne.
29 ULB तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे. BSB BSB: The glory of young men is their strength, and gray hair is the splendor of the old.
30 ULB जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात. BSB BSB: Lashes and wounds scour evil, and beatings cleanse the inmost parts.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.