1 ULB माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव. BSB BSB: My son, pay attention to my wisdom; incline your ear to my insight,
2 ULB म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील. BSB BSB: that you may maintain discretion and your lips may preserve knowledge.
3 ULB कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, BSB BSB: Though the lips of the forbidden woman drip honey and her speech is smoother than oil,
4 ULB पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते. BSB BSB: in the end she is bitter as wormwood, sharp as a double-edged sword.
5 ULB तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. BSB BSB: Her feet go down to death; her steps lead straight to Sheol.
6 ULB म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही. BSB BSB: She does not consider the path of life; she does not know that her ways are unstable.
7 ULB आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका. BSB BSB: So now, my sons, listen to me, and do not turn aside from the words of my mouth.
8 ULB तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको. BSB BSB: Keep your path far from her; do not go near the door of her house,
9 ULB गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील; BSB BSB: lest you concede your vigor to others, and your years to one who is cruel;
10 ULB तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. BSB BSB: lest strangers feast on your wealth, and your labors enrich the house of a foreigner.
11 ULB जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील. BSB BSB: At the end of your life you will groan when your flesh and your body are spent,
12 ULB तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले! BSB BSB: and you will say, “How I hated discipline, and my heart despised reproof!
13 ULB मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही. BSB BSB: I did not listen to the voice of my teachers or incline my ear to my mentors.
14 ULB मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.” BSB BSB: I am on the brink of utter ruin in the midst of the whole assembly.”
15 ULB तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी. BSB BSB: Drink water from your own cistern, and running water from your own well.
16 ULB तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां? BSB BSB: Why should your springs flow in the streets, your streams of water in the public squares?
17 ULB ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत. BSB BSB: Let them be yours alone, never to be shared with strangers.
18 ULB तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा. BSB BSB: May your fountain be blessed, and may you rejoice in the wife of your youth:
19 ULB कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा. BSB BSB: A loving doe, a graceful fawn—may her breasts satisfy you always; may you be captivated by her love forever.
20 ULB माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे? BSB BSB: Why be captivated, my son, by an adulteress, or embrace the bosom of a stranger?
21 ULB मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो. BSB BSB: For a man’s ways are before the eyes of the LORD, and the LORD examines all his paths.
22 ULB दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील. BSB BSB: The iniquities of a wicked man entrap him; the cords of his sin entangle him.
23 ULB शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल. BSB BSB: He dies for lack of discipline, led astray by his own great folly.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.