1 ULB ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का? BSB BSB: Does not wisdom call out, and understanding raise her voice?
2 ULB रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, ज्ञान तिला चौकाकडे उभे करते. BSB BSB: On the heights overlooking the road, at the crossroads she takes her stand.
3 ULB ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते. BSB BSB: Beside the gates to the city, at the entrances she cries out:
4 ULB “लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते. BSB BSB: “To you, O men, I call out, and my cry is to the sons of men.
5 ULB अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा. BSB BSB: O simple ones, learn to be shrewd; O fools, gain understanding.
6 ULB ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन, BSB BSB: Listen, for I speak of noble things, and the opening of my lips will reveal right.
7 ULB कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे. BSB BSB: For my mouth will speak the truth, and wickedness is detestable to my lips.
8 ULB माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही. BSB BSB: All the words of my mouth are righteous; none are crooked or perverse.
9 ULB ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत. BSB BSB: They are all plain to the discerning, and upright to those who find knowledge.
10 ULB रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या. BSB BSB: Receive my instruction instead of silver, and knowledge rather than pure gold.
11 ULB कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे; त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही. BSB BSB: For wisdom is more precious than rubies, and nothing you desire compares with her.
12 ULB मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे. BSB BSB: I, wisdom, dwell together with prudence, and I find knowledge and discretion.
13 ULB परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते. BSB BSB: To fear the LORD is to hate evil; I hate arrogant pride, evil conduct, and perverse speech.
14 ULB चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत; मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत. BSB BSB: Counsel and sound judgment are mine; I have insight and strength.
15 ULB माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात. BSB BSB: By me kings reign, and rulers enact just laws;
16 ULB माझ्याद्वारे राजपुत्र आणि सरदार व सर्व कोणी न्यायाधीश अधिकार चालवतात. BSB BSB: By me princes rule, and all nobles who govern justly.
17 ULB माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते. BSB BSB: I love those who love me, and those who seek me early shall find me.
18 ULB धन व सन्मान, टिकणारी संपत्ती व सदाचरण ही माझ्याजवळ आहे. BSB BSB: With me are riches and honor, enduring wealth and righteousness.
19 ULB माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षाही उत्तम आहे; मी जे काही उत्पन्न करतो ते शुद्ध रुप्यापेक्षा उत्तम आहे. BSB BSB: My fruit is better than gold, pure gold, and my harvest surpasses choice silver.
20 ULB जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, ती वाट न्यायाकडे नेते, BSB BSB: I walk in the way of righteousness, along the paths of justice,
21 ULB म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत देते. आणि त्यांची भांडारे भरते. BSB BSB: bestowing wealth on those who love me and making their treasuries full.
23 ULB अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. BSB BSB: From everlasting I was established, from the beginning, before the earth began.
24 ULB जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला; BSB BSB: When there were no watery depths, I was brought forth, when no springs were overflowing with water.
25 ULB पर्वत स्थापित झाले त्यापुर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला. BSB BSB: Before the mountains were settled, before the hills, I was brought forth,
26 ULB परमेश्वराने पृथ्वी व शेत किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले. BSB BSB: before He made the land or fields, or any of the dust of the earth.
27 ULB जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली. BSB BSB: I was there when He established the heavens, when He inscribed a circle on the face of the deep,
28 ULB जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले. BSB BSB: when He established the clouds above, when the fountains of the deep gushed forth,
29 ULB जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते. BSB BSB: when He set a boundary for the sea, so that the waters would not surpass His command, when He marked out the foundations of the earth.
30 ULB तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे. BSB BSB: Then I was a skilled craftsman at His side, and His delight day by day, rejoicing always in His presence.
31 ULB मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता. BSB BSB: I was rejoicing in His whole world, delighting together in the sons of men.
32 ULB तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत. BSB BSB: Now therefore, my sons, listen to me, for blessed are those who keep my ways.
33 ULB माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; दुर्लक्ष करू नका. BSB BSB: Listen to instruction and be wise; do not ignore it.
34 ULB जो माझे ऐकतो तो सुखी होईल तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो. BSB BSB: Blessed is the man who listens to me, watching daily at my doors, waiting at the posts of my doorway.
35 ULB कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो. BSB BSB: For whoever finds me finds life and obtains the favor of the LORD.
36 ULB पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.” BSB BSB: But he who fails to find me harms himself; all who hate me love death.”
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.