1 ULB ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले. BSB BSB: Wisdom has built her house; she has carved out her seven pillars.
2 ULB तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशु तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षारस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे. BSB BSB: She has prepared her meat and mixed her wine; she has also set her table.
3 ULB तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः BSB BSB: She has sent out her maidservants; she calls out from the heights of the city.
4 ULB “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते. BSB BSB: “Whoever is simple, let him turn in here!” she says to him who lacks judgment.
5 ULB “या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या. BSB BSB: “Come, eat my bread and drink the wine I have mixed.
6 ULB तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.” BSB BSB: Leave your folly behind, and you will live; walk in the way of understanding.”
7 ULB जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो. BSB BSB: He who corrects a mocker brings shame on himself; he who rebukes a wicked man taints himself.
8 ULB निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील. BSB BSB: Do not rebuke a mocker, or he will hate you; rebuke a wise man, and he will love you.
9 ULB ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल. BSB BSB: Instruct a wise man, and he will be wiser still; teach a righteous man, and he will increase his learning.
10 ULB परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे. BSB BSB: The fear of the LORD is the beginning of wisdom, and knowledge of the Holy One is understanding.
11 ULB कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील. BSB BSB: For through wisdom your days will be multiplied, and years will be added to your life.
12 ULB जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील. BSB BSB: If you are wise, you are wise to your own advantage; but if you scoff, you alone will bear the consequences.
13 ULB मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही. BSB BSB: The woman named Folly is loud; she is naive and knows nothing.
14 ULB ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते. BSB BSB: She sits at the door of her house, on a seat in the heights of the city,
15 ULB जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते, BSB BSB: calling out to those who pass by, who make their paths straight.
16 ULB “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते. BSB BSB: “Whoever is simple, let him turn in here!” she says to him who lacks judgment.
17 ULB “चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.” BSB BSB: “Stolen water is sweet, and bread eaten in secret is tasty!”
18 ULB पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. BSB BSB: But they do not know that the dead are there, that her guests are in the depths of Sheol.
Select verses for actions: Enter goes to them and Escape comes back.